last date for ladki bahin bahin yojna लाडकी बहिण योजना फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख या विषयी माहिती देणारा हा लेख ladki bahin yojana online apply
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात केली होती. आणि 31 ऑगस्ट फॉर्म भरण्याची शेवटी तारीख ठेवली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे ठरले होते. मागील 15 दिवसात काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 हजार रुपये जमा झाले सुद्धा परंतु कागदपत्र च्या अभावामुळे अजूनही काही महिला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकले नाहीत आज त्याच्या समोर last date for ladki bahin bahin yojna लाडकी बहिण योजना फोर्म भरण्यासाठी शेवटची तारीख नेमकी कोणती आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे.
last date for ladki bahin bahin yojna फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख
आज योजना चालू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत परंतु अजूनही काही महिलांचे कागदपत्राच्या अभावामुळे फॉर्म भरता नाही आला आणि शासनाने ३१ ऑगस्ट हि फॉर्म भरण्याची शेवटी तारीख घोषित केली होती त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्या अडचणीत आल्या आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ladki bahin yojana online apply
- या योजनेचा लाभ महाराष्ट राज्यांतील महिला व मुली त्यांचे वय वर्ष 21 ते 65 च्या मध्ये आहे आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित एकूण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अश्या सर्व महिला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख किंवा त्या महिला स्वतः आयकर भरतात किंवा ज्यांचा कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेणीसाठी पात्र नाहीत.
- या योजनेमधून पात्र महिलाना दर महिन्याला 1500 रुयए एवढे रक्कम प्रत्यक्ष त्यांचा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. last date for ladki bahin bahin yojna
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँक खाते तपशील
- ( जे बँक खाते तुम्ही लाभासाठी देणार आहात ते आधार सीडीग असणे गरजेचे आहे . ( तुमचे खाते आधार सीडीग आहे कि नाही तपासा Aadhar Seeding)
- जमा केलेले बँक खाते सीडीग नसेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- उत्पन्नाचा पुरावा
- अधिवास प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र.
अर्ज प्रक्रिया
- अर्जदार महिला नारी शक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाइन किंवा निवडक केंद्रांवर जाऊन ऑफलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकते.ladki bahin yojana online apply
अर्ज कसा करावा
- ऑनलाइन –
- नारी शक्ति दूत ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड दिलेल्या रकान्यात सर्व माहिती व्यवस्थित भरा.
- ऑनलाईन अर्ज कसा भरावा या लिंक वर क्लिक व दिलेल्या सर्व स्टेप योग्य भरा तुमचा अर्ज अगदी बरोबर भरला जाईल.
- ऑफलाइन
- अंगणवाडी, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, गट संसाधन व्यक्ती , आशा सेवक, प्रभाग अधिकारी, (शहर मिशन मॅनेजर), बालवाडी सेवक, मदत कक्ष प्रमुख, किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांना भेट द्या.ladki bahin yojana online apply
- यांच्या कडे एक अर्जचा नमुना असेल तो भरून द्या व सोबत खाली वर दिलेले सर्व कागदपत्र जोडा व वरील अधिकाऱ्यांकडे जमा करा
- तुमची अर्ज प्रकिया पूर्ण झाली
इतर राज्यांमध्ये सुद्धा योजना आहे का ?ladki bahin yojana online apply
महिलांना थेट लाभ त्यांचा बँक खात्यात देणाऱ्या योजना महाराष्ट्र सोबत अनेक राज्यामध्ये राबवल्या जात आहेत. असेच काही योजना पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा राबवल्या जात आहेत त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु महिलांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक लाभ देणाऱ्या आहेत.
last date for ladki bahin bahin yojna काय आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
जेव्हा योजनेची सुरुवात झाली होती तेव्हा राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2024 हि माझी लाडकी बहिण योजनेचा फोर्म भरण्याची शेवतीची ठरवली होती . शासनाच्या अनुनामे दोन महिन्यात सर्व महिलांचे फोर्म भरून होतील आणि त्यांना लाभ द्यायला सुरुवात होईल, परंतु मागील काही दिवसात काही तांत्रिक अडचणीमुळे खूप महिला अर्ज करू शकल्या नाही ताथापी काही महिलांना अजूनही कागदपत्राची जुळवाजुळव झाली नाही म्हणून खूप महिलांचे अर्ज करणे अजूनही बाकी आहे. शासन स्तरावर यावर निर्णय घेण चालू आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार अजून 1 महिना म्हणजे 31 सप्टेबर पर्यत मुदत वाढ देण्याच्या विचारात आहे. पुढील काळात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रकाशित केल्या जाईल.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून last date for ladki bahin bahin yojna लाडकी बहिण योजना फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीखव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.