आज पर्यन्त झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf (1956 -2025)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf -1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विघटन झाल्यानंतर भारतीय महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1956 पासून मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले यशवंतराव चव्हाण हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य-महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. या लेखातून 1056 पासून 2025 झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf मध्ये सोबत इतर आवश्यक माहिती.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची यादी : महाराष्ट्र हे राज्य 288 विधानसभा जागांसह भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांनी 26 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्याने अनेक पक्ष्याचे मुख्यमंत्री पाहिले , सुरुवातीपासूनच राज्याचे सरकार अस्थिर असल्यामुळे राज्याने अनेक मुख्यमंत्री पहिले बहुतेक सरकार 5 वर्ष चालेल नाही या लेखातून प्रत्येक मुख्यमंत्री यांचा कार्यकाल आणि पक्षाची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf

खाली दिलेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf यादी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवरून घेण्यात आलेली असून तुम्हाला जर सदरील यादी पीडीएफ मध्ये हवी असल्यास खाली त्याची लिंक देण्यात आली आहे.

भारत रत्न इतिहास,मिळणारे लाभ व सुविधा आणि प्राप्तकर्त्यांची पूर्ण यादी

अनू. क्रमुख्यमंत्र्यांचे पूर्ण नाव
पासून

पर्यन्त
पक्ष
युती
1धनजीशाह बोमनजी कूपर (पंतप्रधान, बॉम्बे राज्य)19371939भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2बाळसाहेब गंगाधर खेर (पंतप्रधान, बॉम्बे राज्य)19461952भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3मोरारजी देसाई (मुख्यमंत्री, बॉम्बे राज्य)19521956भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1यशवंतराव चव्हाण (मुख्यमंत्री, बॉम्बे राज्य)19561960भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 साली झाली
1श्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण1-May-196020-Nov-1962भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2श्री मारोतराव सांबशिवं कन्नमवार21-Nov-196224-Nov-1962भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3श्री परशुराम कृष्णाजी सावंत (हुंगामी )25-Nov-19634-Dec-1963भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4श्री. वसंतराव फुलसिंग नाईक5-Dec-196320-Feb-1975भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
5श्री शंकरराव भाऊराव चव्हाण21-Feb-197516-Apr-1977भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
6श्री वसंतराव बंडूजी पाटील17-Apr-19776-Mar-1978भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
7श्री वसंतराव बंडूजी पाटील7-Mar-197817-Jul-1978भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
8श्री शरदचंद्र गोविंदराव पवार18-Jul-197817-Feb-1980भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी)
9श्री. अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले9-Jun-198012-Jan-1982भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
10श्री बाबासाहेब अनंतराव भोसले20-Jan-19821-Feb-1983भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
11श्री वसंतराव बंडूजी पाटील2-Feb-19839-Feb-1985भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
12श्री वसंतराव बंडूजी पाटील10-Mar-19851-Jun-1985भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
13श्री शिवाजीराव भाऊराव पाटील – निलंगेकर3-Jun-19857-Mar-1986भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
14श्री शंकरराव भाऊराव चव्हाण14-Mar-198624-Jun-1988भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
15श्री शरदचंद्र गोविंदराव पवार25-Jun-01983-Mar-1990भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16श्री शरदचंद्र गोविंदराव पवार4-Mar-199025-Jun-1991भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
17श्री सुधाकरराव राजूसिंग नाईक25-Jun-199123-Feb-1993भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
18श्री शरदचंद्र गोविंदराव पवार6-Mar-199313-Mar-1995भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
19श्री मनोहर गजानन जोशी14-Mar-199530-Jan-1999शिवसेनाशिवसेना-भाजप
20श्री नारायण तातू राणे1-Feb-199917-Oct-1999शिवसेनाशिवसेना-भाजप
21श्री विलासराव दगडोजीराव देशमुख18-Oct-199918-Jan-2003भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
22श्री सुशीलकुमार संभाजीराव शिंदे18-Oct-200331-Oct-2004भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
23श्री विलासराव दगडोजीराव देशमुख1-Nov-20047-Dec-2008भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
24श्री अशोकराव शंकरराव चव्हाण8-Dec-20088-Nov-2009भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
25श्री अशोकराव शंकरराव चव्हाण9-Nov-200910-Nov-2010भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
26श्री पुर्थ्वीराज दाजीसाहेव चव्हाण11-Nov-201027-Oct-2014भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस
27श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस31-Oct-20148-Nov-2019भारतीय जनता पक्षभाजप-शिवसेना
28श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस23-Nov-201926-Nov-2019भारतीय जनता पक्षभाजप-शिवसेना
29श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे28-Nov-201929-Jun-2022शिवसेनामहाविकास आघाडी
30श्री एकनाथ संभाजी शिंदे30-Jun-202226-Nov-2024शिवसेनामहाविकास आघाडी
31श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस5-Dec-2024कार्यरतभारतीय जनता पक्षमहायुती

काही महत्वाचे मुद्दे

  • द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
  • वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री असून त्यांनी 11 वर्षे 77 दिवस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पहिले आहे. त्यांचा कार्यकाल डिसेंबर 1963 ते फेब्रुवारी 1975
  • वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यांच्या नंतर, देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री ज्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आणि आता पुनः ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत.
  • शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण (३८ वर्षांचे) मुख्यमंत्री आहेत. वयाच्या ४४ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf लिंक – महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यादी

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “आज पर्यन्त झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf (1956 -2025) ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top