महाराष्ट्रातील नैसर्गिक वायू लिमिटेड मध्ये विविध पदाची भरती|जाहिरात|शैक्षणिक पात्रता |वेतन|अर्ज करण्याची लिंक Mngl career

Mngl career : देशातील आणि राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी असून देशातील अग्रगण्य असलेली संस्था महाराष्ट्र नैसर्गिक वायू लिमिटेड पुणे यांच्या मार्फत विविध 45 विवध पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी mngl च्या अधिकृत mngl Career वर जाऊन अर्ज करू शकता या लेखात तुम्हाला जाहिरात शैक्षणिक पात्रता |वेतन|अर्ज करण्याची लिंक Mngl career याविषयी माहिती मिळेल.

Mngl career
Mngl career

महाराष्ट्रातील नैसर्गिक वायू लिमिटेड Mngl career

महाराष्ट्रातील नैसर्गिक वायू लिमिटेड (MNGL) ही एक शहर वायू वितरण कंपनी असून या कंपनी ची सुरुवात १३ डिसेंबर २००६ रोजी गेल (इंडिया) लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीत सुरुवात केली असून, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जवळील हिंजवडी, चाकण, तळेगाव तसेच वलसाड, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग आणि रामनगर जिल्ह्यांमध्ये वायू वितरणाची परवानगी दिली आहे. MNGL या कंपनी चे उद्दिष्ट स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक वायूचा वापर वाढवणे, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायू (PNG) आणि वाहतूक क्षेत्रासाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) पुरवणे आहे. कंपनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून, २४ तास आपत्कालीन हेल्पलाइन (९०११६७६७६७) आणि ग्राहक सेवा केंद्राद्वारे त्वरित मदत करते, तसेच ऑनलाइन बिल भरणे, नवीन कनेक्शन, सीएनजी स्टेशन्सची माहिती यासारख्या सुविधा पुरवते.

विविध पदानुसार पडशील

खाली पदनिहाय एकूण किती जागा आहेत व नोकरीचे ठिकाण कुठे आहे या विषयी माहिती देण्यात आली आहे.

Name of the PostNo. of PostsLocation
Ch. Gen. Manager/Gen. Manager1Pune
Manager1Kamareddy
Dy. Manager (Steel)2Pune & Nanded
Dy. Manager (PNG)5Nashik, Ramanagara & Nizamabad
Dy. Manager/Ass. Manager (CNG, LNG & Station Execution)1Pune
Manager/Dy. Manager (Commercial)2Pune
Gen. Manager/Dy. Gen. Manager1Nashik
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Ramanagara
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Sindhudurg
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Nanded
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Nizamabad
Gen. Manager1Pune
Ch. Manager/Sr. Manager1Pune
Sr. Manager/Manager (Instrumentation)1Nashik
Manager/Dy. Manager (Civil)1Pune
Manager/Dy. Manager (After sales)1Pune
Dy. Manager (LNG)2Malegaon & Nashik
Dy. Manager (CNG & CGS)1Nashik
Dy. Manager/Ass. Manager1Pune
Ass. Manager3Pune
Gen. Manager1Pune
Manager/Dy. Manager1Nashik
Gen. Manager/Dy. Gen. Manager1Nashik
Dy. Manager1Pune
Dy. Manager1Pune
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Pune
Dy. Gen. Manager/Ch. Manager (CC)1Pune
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Pune
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Pune
Ass. Manager2Pune
Dy. Gen. Manager/Ch. Manager1Pune
Sr. Manager/Manager (IR)1Pune
Manager/Dy. Manager (Training)1Pune
Dy. Manager1Pune
Dy. Manager1Pune
वर दिलेल्या पदाची खात्री अर्ज करताना अधिकृत जाहिराती मध्ये खात्री करून घेणे आवश्यक आहे.

जाहिराती विषयी अधिक माहिती

अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
What’s App groupशासकीय नोकरी & योजना ग्रुप

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “महाराष्ट्रातील नैसर्गिक वायू लिमिटेड मध्ये विविध पदाची भरती|जाहिरात|शैक्षणिक पात्रता |वेतन|अर्ज करण्याची लिंक Mngl career व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top