बँक ऑफ बडोदा मध्ये महाभरती तब्बल 1200 हून अधिक पदे , पूर्ण माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख bank of baroda recruitment 2025

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

राज्यातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि बेरोजगार उमेदवार यांच्या साठी सुवर्ण संधी बँक ऑफ बडोदा मध्ये 1200 हुन अधिक विविध विभागात पदाची भरती bank of baroda recruitment 2025 या लेखातून वाचा पूर्ण माहिती नेमकी कोणती पदे भरली जाणार आहात, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख , प्रवर्ग निहाय किती फीस भरावी लागेल, परीक्षेचे ठिकाण, शैक्षणिक अर्हता आणि इतर संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी.

bank of baroda recruitment 2025
bank of baroda recruitment 2025

bank of Baroda recruitment 2025

बँक ऑफ बरोदा ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. बँक ऑफ बरोदाची स्थापना सन 1908 मध्ये तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी केली. जेव्हा बँकेची सुरुवात झाली होती तेव्हा बँक फक्त वडोदरा राज्यापुरती मर्यादित असलेली बँक होती कालांतराने भारतातील आणि जगभरातील अनेक देशांमध्ये पसरली. आणि आज जवळपास एक हजार पेक्षा जास्त शाखा बँक ऑफ बडोदा च्या कार्यरत आहेत . याच बँक मध्ये bank of Baroda recruitment 2025 भरती जाहिरात बँक ने प्रकाशित केली असून इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. rural & Agri banking (200 Vacancies ), detail liabilities (450 vacancies) ,MSME banking ( 341 Banking)
information security (09 vacancies ) ,Facility Management (22 Vacancies),Corporate & institutional credit (20 Vacancies ) ,finance ( 13 vacancies ),information technology (177 Vancancies),Enterprise data management office (25 Vacancies) अश्या विविध विभागात पदाची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

पदाचे नाव व तपशील

बँक ऑफ बडोदा भरती 2025 या भर्तीमधील पदाचे नाव , एकूण पदे आणि बँक ऑफ बडोदा भरती 2024 जाहिरात PDF मध्ये खाली उपलब्ध करून दिली आहे.

क्रपदाचे नावएकूण पदे
1कृषी मार्केटिंग अधिकारी150
2कृषी मार्केटिंग manager50
3Manager – Sales450
4Manager – Credit Analyst78
5Senior Manager – Credit Analyst46
6Senior Manager -MSME Relationship205
7Senior Manager –
Security Analyst
2
8इतर पदे878
बँक ऑफ बडोदा भरती 2024 जाहिरात PDF मध्ये पदानुसार सर्व माहिती उपलब्ध असून खाली त्याची लिंक दिलेली आहे सोबत अर्ज करण्याची लिंक सुद्धा उपलब्ध आहे.

बँक ऑफ बडोदा भरती 2024 मधील महत्वाची माहिती

  • शैक्षणिक अर्हता – (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA  (ii) कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची फीस :-  प्रवर्ग General/OBC/EWS: ₹600/- व प्रवर्ग [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
  • महत्त्वाच्या तारखा : –  अर्ज भरण्यास सुरुवात २ ८ डिसेंबर २ ० २ ४ पासून सुरु झाली असून १ ७ जानेवारी २ ० २ ५ पर्यंत अर्ज करू शकता.
  • वेतन श्रेणी – ५ ० हजार ते १ लाख ५ ० हजार पदानुसार वेतन ठरवण्यात आलेले असून जाहितीमध्ये माहिती सविस्तर देण्यात आली आहे .
bank of Baroda recruitment 2025 जाहिरातClick Here
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here
What’s App group-शासकीय नोकरी & योजना

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “बँक ऑफ बडोदा मध्ये महाभारती तब्बल 1200 हून अधिक पदे , पूर्ण माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख bank of baroda recruitment 2025” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top