shetkari sanman yojana beneficiary list : नमो शेतकरी योजना लिस्ट कशी चेक करावी या विषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख, या लेखाच्या शेवट पर्यन्त तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी कशी पाहावी याविषयी तुम्हाला माहिती मिळेल सोबत शासनाच्या वेबसाइट ची लिंक सुद्धा दिली आहे , त्याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट वेबसाइट जाऊन यादी पाहू शकता.

नमो शेतकरी योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हि महाराष्ट्र राज्यामार्फ़त सुरु करण्यात आलेली एक योजना असून हि योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर चालू करण्यात आलेली योजना आहे. सदरील योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील अल्प भूधारक पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा आहे. या योजनेमधून शेतकऱ्यास वार्षिक 6000 रुपये (सदरील रक्कम तीन सामान हप्त्यांमध्ये प्रति हप्ता 2000 रुपये ) शेतकऱ्यांच्या आधार सिडिग बँक खात्यात थेट जमा केले जातात. खालील लेखात shetkari sanman yojana beneficiary list नमो शेतकरी योजना लिस्ट कशी चेक करावी याविषयी माहिती दिली आहे.
आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा ? how to link mobile number to adhaar card
योजना | नमो शेतकरी महासम्मान निधी योजना |
लागू करणारे राज्य | महाराष्ट्र |
योजना कुणासाठी आहे | महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी |
कधी सुरुवात केली | महाराष्ट्र शासन (2023-24) |
लाभ | वार्षिक ६००० रुपये तीन हफ्त्या मध्ये |
नमो शेतकरी योजना लिस्ट
Namo Shetkari Yojana Status List/नमो शेतकरी योजना लिस्ट चेक करण्यासाठी तुमच्या कडे दोन्ही पैकी कोणतीही एक नंबर असणे आवश्यक आहे १)आधारसोबत जोडलेला मोबाइल नंबर २) रेजिस्ट्रेशन नंबर ( यापैकी कोणताही एक क्रमांक असणे आवश्यक आहे)नमो शेतकरी योजना लिस्ट चेक करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करून तुम्ही यादी अगदी सहज रित्या पाहू शकता.
अधिकृत वेबसाइट ची लिंक | येथे क्लिक करा |
What’s App group | शासकीय नोकरी & योजना |
- नमो शेतकरी योजना लिस्ट या वेबसाइट क्लिक करून वेबसाइट च्या मुख्य पानावर जा.
- तुमच्या समोर ओपन झालेल्या पेज वर लॉगिन करण्यासाठी विचारले जाईल.
- वर नमूद केलेल्या दोन नंबर पैकी कोणताही एक नंबर टाका
- त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा.
- शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांची सर्व माहिती येईल.
पोस्ट मास्टर भरती 2025 ,एकूण पदे 21,413।जाहिरात । ऑनलाइन अर्ज करा post master bharti 2025
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “नमो शेतकरी योजना लिस्ट कशी चेक करावी shetkari sanman yojana beneficiary list” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
सर्वाधिक वाचलेले
- Inter caste marriage scheme आंतरजातीय विवाह प्रोत्साहन मिळणार एवढी रक्कम..
- आयुष्मान कार्ड के फायदे benefits of ayushman bharat card
- रेशन कार्ड नवीन काढणे|आपल्या कुटुंबातील लहान मुलाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे जोडावे|आवश्यक आहे फक्त हे 5 कागदपत्रे
- ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?
- सोलर पॅनलसाठी सरकारी अनुदान आहे का??