अलीकडच्या काळात भारतीय सिनेमा आणि दूरदर्शन मध्ये लक्षणीय बदल झालेला दिसून येत आहे यामध्ये ग्रामीण जीवनशैली,ग्रामीण भाषा ,प्रशासन व त्यातील गुतगुंतीच्या समग्री मध्ये वाढ झालेली दिसत आहे. जे की प्रेक्षकांच्या पण पसंतील येत आहे अश्या खूप सिनेमा वेबमलिक या ग्रामीण जीवनावर आधारित आहेत. ज्यात मराठी सिनेमातील सैराट,फॅनड्री हिन्दी मधील अलीकडेच प्रदर्शित झालेला लापता लेडीज,टॉयलेट आणि आशे खूप काही सिनेमे आहेत जे की प्रेक्षकणी डोक्यावर घेतले आहेत यामध्ये वेब सिरीज दुनिया कशी मागे राहू शकत.
अशीच ग्रामीण राजकारणावर आधारित एक वेबसेरीस the viral fiver ने amezon prime video वर रीलीज केली आहे जिचे नाव आहे “पंचायत “
पंचायत panchayat वेब सीरीज
पंचायत ही एक हिन्दी भाषेतील कॉमेडी ड्रामा स्ट्रीमिंग वेब मालिका आहे जीAmezon prime video साठी the viral fever ने तयार केली आहे. ज्यात चंदन कुमार यांचे लेखन व दीपक कुमार मिश्रा यांचे दिग्दर्शन आहे . यामध्ये जितेंद्र कुमार(अभिषेक त्रिपाठी ) ,रघूबीर यादव(प्रधान ) ,निन गुप्ता(मंजू देवी ) ,संविका(रिंकि ) ,चंदन रॉय(विकास ) ,दुरगेश कुमार(भूषण ) ,अशोक पाठक(बिनोंद ) ,फैसल मालिक(प्रल्हाद पांडे ) आणि सुनीता राजवर(क्रांति देवी ) यांच्या भूमिका आहेत .पंचायत भाग 1 या वेबमलिकेचा प्रीमियर 3 एप्रिल 2020 ला झाला या मिलिकेला प्रेक्षकाकडून खूप पसंती दिली गेली.याला फिल्मफेयर OTT अवॉर्ड मध्ये विनोदी मालिका श्रेणीतील सर्व अवॉर्ड मिळाले
या यशानंतर पंचायत कहा दूसरा सीजन 18 मे 2022 रोजी प्रदर्शित झाला .याला पन प्रेक्षकडून पसंती देली गेली .नुकताच याचा तिसरा सीजन अमेजोन OTT वर प्रदर्शित झाला आहे . जो की ग्रामपंचायत निवडणूक आणि त्यामधील राजकारणावर आधारित आहे
या मालिकेचा चौथा सीझन 2026 च्या मध्यात रीलीज होईल आस अंदाज आहे
काय आहे पंचायत मध्ये ? panchayat Web series
पंचायत ची स्टोरी ही फुलेरा गावाच्या पंचायत ऑफिस भोवती फिरते . पहिल्या सीजन मध्ये अभिषेक त्रिपाठी या अभियांत्रिकी शहरी तरुणाचा प्रवास आहे . ज्याने अनइच्छेने फुलेरा गावच्या सचिवची नोकरी स्वीकारली आहे.त्यानंतर फुलेरा गावात त्याला जीवनातील वैशिष्ट्ये ,विक्षिप्त गावकरी नोकरशाहितील अडथळे आणि ग्रामीण प्रशासनातील अडथळे,ग्रामपंचायत प्रशासनाचे विरोधक यांना सामोरे जाताना दिसतो . सुरुवातीला त्याला याचा कंटाळा येऊन शहरात जाव आस वाटत .पॅन नंतर त्याला समजून येत इथली मानस किती प्रेमळ आणि समजून घेणारी आहेत. त्यानंतर त्यांच्याशी जे भावनिक नात जुडत ते खूप काही शिकून जाणार आहे.कमाल व्यक्तिरेखा, धमाल विनोद,भावनिक संवाद हे मनाला लागून जातात.यातील काही डियलॉग ने तर इंटरनेट वर धुमाकूळ घातला होता
हीच धमाल आपल्याला दुसऱ्या सीजन मध्ये पॅन दिसून येते.सचिव कमी पंगारची नोकरी असल्यामुळ अभिषेक यामध्ये CAT या परीक्षेची तयारी करताना दिसून येतो.त्यामध्ये त्याला सुपोर्ट करणार त्याचा क्लार्क ,सरपंच ,उपसरपंच आणि ग्रामपंचायत विरोधक भूषण याचे टोमणे हे प्रसंग एडम रंगतदार व उधवदार आहेत . आमदारचे राजकारण,प्रधानजीचा त्रागा,प्रल्हाद आणि विकास चे विनोदी संवाद आणि मंजू देवी हिचे सारपंचपद या भोवती ही गोष्ट फिरते शेवटी एक भावनिक घटना घडते ज्यामध्ये गावातील एकजुटता दिसून येते
यापुढील तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये गावातील निवडणुकीचे राजकारण त्यामध्ये आमदारचा हात विरोधकाचे कारस्तान आणि अभिषेकसमोरील आव्हाने . त्यामाधील अभिषेकचे काही प्रेमळ क्षण ,प्रल्हाद चा चे मनाला स्पर्श करणारे संवाद, मंजू देवीचा राजकारणात सक्रिय सहभाग. शेवटी प्रधान वर झालेला हल्ला कोणी केला? हा प्रश्न ठेऊन हा भाग समाप्त होतो
आणि पुढच्या भागाची आतुरता मनात ठेऊन जातो
का पाहावी पंचायत ? panchayat Web series
ग्रामीण जीवनावर सध्या सरल भाषेत मांडलेली ही गोष्ट मनाला लागून जाते. त्यातील अनेक गोष्टी या वास्तविक आहे आंसे वाटू लागतात कारण त्या आपल्या मातीतल्या कथा आहेत . त्यातील भाषा ,संवाद ,कलाकारांचा अभिनय त्यांचे भाव हे सार प्रेक्षकान थक्क करणार आहे . ही मालिका शहरी आकांक्षा व ग्रामीण वास्तविकता यांच्याइल त्रीव विरोधाभास अधोरेखित करते . चंदन कुमार यांचे लेखन लेे गिक असमानता ,शिक्षण आणि ग्रामीण विकास यां समस्याना आगदी साधेसारलप्रकारे हाताळते त्यातील संवाद हे कुरकुरीत व विनोदी बोलचाळीच्या अकर्षणणे भरलेले आहेत . शेवटी पंचायत ही लवचिकता ,एकजुतात ,आणि मानवी आत्म्याच्या विजयाची कहाणी आहे जे की लोकांशी घट्ट नाते निर्माण करते
कुठे पाहायची : panchayat Web series
द वायरल फिवेर ने याचे सर्व भाग Amezone Prime Video वर रीलीज केले आसून त्याचे supscription घेऊन तुम्ही पाहू शकता
पंचायत वेब सीरीज official trailer IMDb rate :9.0*
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून आपल्या फुलेरा पंचायत सचिवजी ची बदली होणार आहे म्हणे.. पंचायत वेब सिरिजव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा 📌