भारत देशात आणि राज्यात नाव बदल आणि नावात दुरुस्ती करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत विशेष तरतूद करण्यात आली आहेत. आज ये लेखातून स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे? याविषयी सविस्तर माहिती पाहुयात.
या लेखातून स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे? , यासोबत अजून काय काय बदल करता येतो , भारतीय राज्यघटनेत काय तरतूद आहे आणि कोणती ? नाव बदलाची प्रक्रिया काय आहे , किती दिवस लागतात आणि नाव बदलण्यासाठी खर्च किती लागेल याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख.
स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे?
आपले नाव बदलण्याचा निर्णय घेणे हे खूप वैयक्तिक बाब आहे . नावात बदल हे आपल्या ओळखीशी निगडित असते आणि अनेकदा आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. परंतु, तुमच्या नावाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी काही विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्या नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
भारतीय संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते. याचा अर्थ असकी आपण आपली ओळख निश्चित करण्याचा आणि त्यानुसार आपले नाव बदलण्याचा अधिकार आपल्याकडे असतो. परंतु, तो अधिकार बाजवण्यासाठी काही कायदेशीर अडचणी आणि प्रक्रियांची पूर्तता करणे आवश्यक असते. त्या पूर्ण केल्यानंतरच तुमचे स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे? याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
नाव बदलण्याच्या प्रक्रियेत मुख्यत्वे भारतीय संविधानाचे अनुच्छेद 19 (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि अनुच्छेद 21 (जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य) या कलमाअंतर्गत येतात . या कलमांच्या आधारे आपण आपल्या बादलेल्या नावाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
नाव बदलण्याची प्रक्रिया काय आहे
नाव बदलण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या नोंदणी कार्यालयात किंवा न्यायालयात केली जाते. या प्रक्रियेत आपल्याला काही कागदपत्रे सादर करावी लागतात, जसे की:
- ओळखपत्र: आधार कार्ड, पासपोर्ट, मतदाता ओळखपत्र इ.
- निवास प्रमाणपत्र – तुम्ही कायम राहत असलेल्या रहिवाशी पत्ता असलेले कोणतेही एक कागदपत्र
- सध्याच्या नावाचे पुरावे : जन्म प्रमाणपत्र, शालेय प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे.
- नवे नाव निवडण्याचे कारण : आपण आपले नाव का बदलत आहात त्या मागचे ठोक आणि स्पष्ट कारण द्यावे लागते.
- नवीन नाव :- नवीन नाव काय आहे ते स्पष्ट नमूद करणे गरजेचे आहे.
नाव बदलण्याची प्रमुख करणे
स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे? या लेखात आपण नाव बदलण्याची नेमकी काय करणे आहेत या विषयी माहिती पाहत आहोत. यामध्ये पुढील मुख्य कारणांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे.
- विवाह
- घटस्फोट
- अल्पवयीन
- कागदपत्रामद्धे शुद्धलेखनाची चूक
- शाळा/कॉलेज प्रवेश/पालकांच्या घटस्फोटानंतर
- जन्मतारीख बदलणे
- धर्म बदल
- केंद्र सरकारच्या राजपत्रात नावात बदल
- एलआयसी , बँकिंग मालमत्ता समस्यासाठी राजपत्रात नावात बदल
- पॅनकार्ड /आधार कार्ड
- शिधापत्रिका / कार्यालय किंवा रेकॉर्ड इत्यादि
- या व्यतिरिक्त सुद्धा काही करणे अशू शकतात ते साठी तुम्ही तुमच्या जिल्हा न्यायालयात जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
नाव बदलाचे गॅजेट प्रकाशन कसे करावे
- नाव बदलाच्या प्रक्रियामधील अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे गॅजेट प्रकाशन ही आहे , गॅजेट प्रकाशन केल्या नंतरच तुमचे नाव बदलाची प्रक्रिया पूर्ण होईल. गॅजेट प्रकाशन प्रकिया कसी करावी यासाठी खालील लेखात पूर्ण माहिती दिली आहे.
- गॅजेट प्रकाशन का महत्त्वाचे आहे?
- आपण आपले नवे नाव सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये बदलू शकता त्यासाठी तुम्हाला गॅजेट प्रकाशन आवश्यकता असते.
- गॅजेट प्रकाशन हे आपल्या नाव बदलाच्या प्रक्रियेतील अंतिम टप्पा असतो. त्याचे एकदा प्रकाशन झाले की तुम्ही तुमचे जून कोणत्याही कागदपत्रावर तुमचे नवीन टाकायचे असेल तर तुम्हाला तुमचे प्रकाशित गॅजेट जोडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
- गॅजेट प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता.
महत्वाची सूचना
स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे? ही प्रक्रिया थोडी अवघड आणि जटिल असू शकते त्यामुळे तुम्ही कायदेशीर तज्ञ व्यक्ति किंवा वकिलांचा सल्ला घेऊ शकता.
महत्वाच्या लिंक
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे? व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.