MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ पदाच्या एकूण 2795 जागा |जाहिरात|शैक्षणिक पात्रता |पगार |अर्ज करण्याची लिंक mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025

mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025: महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि , पशुसंवर्धन , दूधव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागासाठी mpsc मार्फत भरल्या जाणाऱ्या पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ ची जाहिरात mpsc च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली असून या लेखातून आम्ही पशुधन विकास अधिकारी जाहिरात pdf मध्ये , वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पर्वगानुसार किती जागा भरल्या जाणार आहेत व अर्ज करण्याची लिंक आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख विषयी खाली माहिती दिलेली आहे.

mpsc-pashudhan-vikas-adhikari-bharti-2025.png
mpsc-pashudhan-vikas-adhikari-bharti-2025.png

mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी पदासाठी एकूण 2795 रिक्त जागांसह मोठी भरती जाहीर केली आहे; या लेखात भरतीच्या सर्व पैलूंचा समावेश आहे, यामध्ये प्रती श्रेणीतील रिक्त जागांची संख्या, अधिकृत अधिसूचना PDF लिंक, अर्ज लिंक, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आणि अर्ज सुरू आणि समाप्तीच्या तारखांचा समावेश आहे.

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a significant recruitment drive for the post of Livestock Development Officer within the Animal Husbandry Department, with a total of 2795 vacancies; this article covers all aspects of the recruitment, including the number of vacancies per category, the official Notification PDF link, the application link, required educational qualifications, and the application start and end dates.

महत्वाची सूचना: अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात वाचून खात्री केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कृपया लक्षात घ्या की या Mahitia1.in वेबसाइटवर जाहिराती संदर्भात कोणतेही आर्थिक व्यवहार स्वीकारले जात नाहीत आणि भरती दरम्यान झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

MPSC पशुधन विकास अधिकारी mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025

जाहिरात विभागकृषि , पशुसंवर्धन , दूधव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
पदाचे नावपशुधन विकास अधिकारी गट अ
एकूण पदे2795 जागा
अर्ज करण्यास सुरुवात कधी झाली29 एप्रिल 2025 14:00
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2025 23:59 मिनिटे
अर्ज करण्याची पद्धतmpsc ऑनलाइन

mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025 आवश्यक माहिती

अधिकृत वेबसाइट ची लिंक 🔗येथे क्लिक करा
जाहिरात pdf 📁📄येथे क्लिक करा

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ पदाच्या एकूण 2795 जागा |जाहिरात|शैक्षणिक पात्रता |पगार |अर्ज करण्याची लिंक mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025 व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top