02 जुलै 2012 साली प्रायोगिक तत्वावर चालू झालेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना भाजप सरकारच्या काळात म्हणजे 01 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (mjpjay) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली हि योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ओळखल्या जायची. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये हे राशन कार्ड धारक व अन्य लाभार्थ्यांना निशुल्क (मोफत ) आरोग्य (वैदकीय ) सेवा पुरवणे आहे. आज
आपण ह्या योजने अंतर्गत कोणकोणत्या आजारावर विलाज मोफत मिळेल व आपल्या जिल्ह्यातील हॉस्पिटलची यादी व योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याविषयी आहे.
जन आरोग्य योजना
It was implemented in eight districts on July 2, 2012. After that, the scheme was extended to the remaining 28 districts of Maharashtra from November 21, 2013. d. As per the government decision dated 14th December 2020, the name of the scheme has been partially changed to ‘Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana’. Under this scheme, free medical services are being provided to 2.22 crore beneficiary families in the state.
विमा कंपनी Incurance company
01.04.20 पासून एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनीद्वारे चालवली जाते.
From 01.04.20 integrated Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) and Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY) insurance company run by United India Insurance Company Public Sector Undertaking.
वैशिष्ट्ये Characterities of Scheme
- निशुल्क आरोग्य सेवा पुरविणे (Provide free treatment in government hospital as wel as Onborded Private Hopitals )
- निवडक आजारावर निशुल्क सेवा देण्यासाठी शासकीय बरोबर खाजगी दवाखान्याचे प्रत्येक जिल्ह्यात जाळे तयार करणे. To Create a network of government and private hospitals in every district to provide free treatment in every district of Maharashtra.
- अनुदातीत रकमेमध्ये रुग्णाचे व एका नातेवाईकच जेवण आणि राहण्याचा खर्च सुद्धा समाविष्ट आहे. Allocated Grand also include the food and lodging expenses of the patiens and one relative.
लाभार्थी Beneficiaries
- सर्व प्रकारचे राशन कार्ड धारक ( केशरी, पिवळे,सफेद ) (फक्त पुढील जिल्ह्यातील सफेद राशन कार्ड धारक लाभार्थी लाभ घेऊ शकतील औरंगाबाद, जालना ,बीड, परभणी , हिंगोली , लातूर , नांदेड , उस्मानाबाद, अमरावती , अकोला ,बुलढाणा , वाशीम यवतमाळ व वर्धा )
- शासकीय अनाथश्रमातील मुले, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वूद्धाश्रामातील जेष्ठ नागरिक.
- महिती व जनसंपर्क कार्यालयाकडून असलेले पत्रकार व त्याचे कुटंबीय
- महाराष्ट्र ईमारत व बधकाम मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे.
- All ration card holders, below the poverty line, above the poverty line in some districts of Maharashtra like, Chatrpati SambhajiNagar( Aurangabad, Jalna, Beed, Parbhani, Hingoli, Latur, Nanded, Dharashiv(Usmanabad), Amravati, Akola, Buldhana, Washim, Yevtmal, Vardha)
- All Government Orphanages, Women’s welfare hostels, Ashrams, shelter homes, and Senior citizens in old-age Homes in Maharastra.
- Journalists from the information and public relations office and theire family members.
- All workers who are working in non-orgnisation secter.
- All those who have annual incom below 5 lakh.
वैदकीय सेवा Medical Services
- कर्करोग (कन्सर) , बालकांवरील उपचार , व्रद्धावरील उपकार , सिकलसेल अनेमिया , डेंगू , स्वाईन फ्यु , इत्यादी नवीन आजारावील उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत त्याचबरोबर 1100 प्रकारचे उपचार आणि 127 पाठपुरावा पुरवल्या जातात.
- डोगरी आणि आदिवासी भागात सर्व सेवा पोहचत नाहित , ऋण पुन्हा दवाखान्यात यायचा कंटाळा करतात म्हणून त्याचा पाठपुरावा घेणे सुद्धा या योजेअंतर्गत येते.
आवश्यक कागदपत्र
- रेशन कार्ड (अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी)
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, अपंग प्रमाणपत्र )
- शाळा . कॉलेज चे ओळखपत्र
- स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
- शेतकरी आत्मत्याग्रस्त कुटूंबातील पांढरे रेशन कार्ड, 7/12 उतारा आणि ओळख पत्र
योजने अंतर्गत येणारी दवाखाने Hospitals covered under the scheme
- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ३० खाटाचे(ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय- तालुकास्तर, जिल्हा रुग्णालय, शासकीय महाविद्यालय ) घाटी शासकीय व निमशासकीय दवाखाने त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात काही खाजगी दवाखाने सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
- खाजगी रुग्णालय – या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या आजारावर उपचार सेवा पुरवणारे आणि सामंजस्य करार केलेले काही खाजगी समाविष्ट आहेत. आणि प्रत्येक या योजनेंतर्गत आरोग्य मित्र ची नेमणूक केल्या गेली आहे.
- All the 30 bedded government hospitals like Rural hospitals, Sub-district hospitals, District hospitals, women’s hospitals, and medical colleges) also, the government onboards some private hospitals which are available on the scheme’s official website in Maharashtra state.
- Under the sheme all hospital appointed Arogya Mitra.
आरोग्य मित्राची जबाबदारी Resposbilities of Arogya Mitra.
- रुग्णाची नोद करणे.
- उपचार दरम्यान सहाय्य आणि मार्गदर्शन करणे.
- योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे.
- रुग्ण व नातेवाईकाचे समुपदेशन करणे.
- Guide to nevigate patients and parents about the scheme. ducmentation and Registration
- Scounsling and support to patients and parents
कोणते आजार समाविष्ट होत नाहीत What diseases are not covered
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत हर्निया, योनी किंवा हिस्टेरेकटोमी, पित्ताशय ऑपरेशन, डिसेकत्टोमी इत्यादी आजार या योजनेंतर्गत येत नाहीत.
- Mahatma Jyotiba Phule Jan Arogya YoJana does not cover diseases such as Hernia, vaginal or abdominal hysterectomy, hernia, cholecystectomy, appendectomy, discectomy, etc
mjpjay आजाराची यादी
- नाक कान घसा शस्त्रक्रिया
- स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
- पोट व जठार शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- मज्जातंतूविकृती शास्त्र
- वैद्यकीय कर्करोग उपचार
- त्वच्याप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जोखिमी देखभाल
- मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
- कार्डीओव्हस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
- प्रजनन व मुत्ररोग शस्त्रक्रिया
- कर्करोग शस्त्रक्रिया
- रेडीओथेरेपी कर्करोग
- पॉलिट्रामा
- प्रोस्थेसिस
- जनरल मेडिसिन
- संसर्गजन्य रोग
- बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- हृदयरोग
- नेफ्रोलोजी
- न्युरोलोजी
- पल्मोनोलोजी
- इंडोक्रायनोलोजी
- रोमेटोलोजी
- इंटरवेन्शनल रेडिओलोजी
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून mjpjay महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या साठी 2.5 लाख पर्यत दवाखाना मोफत. पहा कोणकोणत्या आजारावर मिळणार मोफत उपचार… व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.