Gail india Limited bharti गेल इंडिया लिमिटेड शासनमान्य कंपनी मार्फत gail india Bharti काढण्यात आली आहे म्हणजेच अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.आजच्या लेखातून gail india Bharti bharti गेल इंडिया भरती विषयी सविस्तर माहिती घेऊ , ही माहिती घेत असताना नेमकी किती पदाची भरती आहे, शिक्षण पात्रता, वयोमार्यादा नोकरचे ठिकाण , आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख विषयी माहिती देणार आहोत.
gail India limited bharti 2024 गेल इंडिया लिमिटेड भरती 2024
गेल इंडिया लिमिटेड भरती मधून एकूण 275 पदे भरले जाणार आहेत ह्या 275 मध्ये सीनियर इंजिनियर , सीनियर ऑफिसर , सीनियर वैद्यकीय ऑफिसर, ऑफिसर, सेक्युर्टी ऑफिसर, चीफ मॅनेजर अश्या अनेक पदाची भरती कायम तत्वावर होणार असून त्यासाठी गेल इंडिया लिमिटेड या शासनमान्य कंपनी कडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीचा जाहिरात क्रमांक GAIL/OPEN/MISC/3/2024 & GAIL/OPEN/MISC/4/2024 असून पदानुसार किती जगाची भरती केली जाणार आहे ते खालील लेखमधून समजून घेऊ.
पद क्र. | पदाचे नाव | एकूण पद संख्या |
---|---|---|
1 | सिनियर इंजिनिअर | 98 |
2 | सिनियर ऑफिसर | 129 |
3 | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Medical Services) | 1 |
4 | ऑफिसर/ प्रयोगशाळा तञ् (Laboratory) | 16 |
5 | ऑफिसर/ सुरक्षा रक्षक (Security) | 4 |
6 | ऑफिसर / दुभाषिक (Official Language) | 13 |
7 | चीफ मॅनेजर | 14 |
एकूण पदे | 275 |
gail India limited bharti ची वयोमर्यादा / वयाची अट
- खालील पदानुसार वयाची अट दिलेली आहे हि वयाची यात सामान्य प्रवर्गासाठी आहे. आरक्षित प्रवर्गाची अट शेवटी दिलेली आहे .
- पद क्र.1 & 2: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 & 4: 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.7: 40 /43 वर्षांपर्यंत
- वरील सर्व पदासाठी अनुसूचित जाती ., अनुसूचित जमाती यांना ५ वर्षाची सूट व इतर मागासवर्गीय यांना ३ वर्षाची सूट [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
gail India limited bharti शैक्षणिक पात्रता
पद क्र . | पदाचे नाव | gail India limited bharti शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
पद क्र.1 | सिनियर इंजिनिअर | (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष कामाचा अनुभव |
पद क्र.2 | सिनियर ऑफिसर | (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB (ii) 01 वर्ष कामाचा अनुभव |
पद क्र.3 | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Medical Services) | (i) MBBS (ii) 01 वर्ष कामाचा अनुभव |
पद क्र.4 | ऑफिसर/ प्रयोगशाळा तञ् (Laboratory) | (i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 03 वर्षे कामाचा अनुभव |
पद क्र.5 | ऑफिसर/ सुरक्षा रक्षक (Security) | (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे कामाचा अनुभव |
पद क्र.6 | ऑफिसर / दुभाषिक (Official Language) | (i) 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे कामाचा अनुभव |
पद क्र.7 | चीफ मॅनेजर | १ ) 65 % गुणांसह इंजिनिअरिंग पदवी प्राप्त किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा 55% गुणांसह LLB + 12 वर्षे कामाचा अनुभव किंवा MBBS +09 वर्षे कामाचा अनुभव , कोणतेही एक शिक्षण आणि कामाचा अनुभव असल्यास अर्ज करू शकता . |
gail India limited bharti वेतन
वरील पदानुसार वेतन श्रेणी ठरलेली आहे परंतु त्याची सरासरी काढली तर Grade: E-2 Pay Scale: Rs. 60,000 – 1,80,000/- एवढा आहे .
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 डिसेंबर 2024 ( संध्याकाळी 06:00 pm पर्यन्त |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षेची तारीख | सध्या प्रकाशित करण्यात आलेली नाही, काही दिवसानंतर अर्जदार यांना व gail India limited bharti वर प्रकाशित करण्यात येईल. |
जाहिरात | पद क्रमांक 1 ते 6 , पद क्रमांक 7 |
अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक | gail India limited bharti Online Apply |
gail India Bharti ची अधिकृत वेबसाइट | gail India |
Whast App group | Click Here |
हे ही वाचा
- आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ 2024 सरळ सेवा भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी
- युवकांना मंत्रालयात नोकरीची संधी आजच करा अर्ज
- सावित्रीबाई फुले यांची माहिती व कधीही न वाचलेला इतिहास
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या नागरिकांचे रेशन कायमचे होऊ शकते बंद आजच करा हे दोन महत्वाचे बदल reshan card E-KYC