राज्य सरकारने आपल्या चार विभागांमध्ये 11,000 हून अधिक कंत्राटी कामगारांना काम दिले आहे आणि नोव्हेंबरच्या अखेरीस ही संख्या 100,000 पेक्षा जास्त झालेली आहे. स्वतः अंशकालीन पदवीधर म्हणहून घेण्यासाठी तुमच्याकडे अंशकालीन प्रमाणपत्र असणे गरजचे आहे त्यासाठी पुढील लेखामध्ये प्रमाणपत्र कसे काढावे आणि अंशकालीन प्रमाणपत्र नमुना दिलेला आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय ?
- आपल्या देशात शासकीय, निमशासकीय दरबारी नोकरीचे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक म्हणजे अंशकालीन कर्मचारी एक आहे जो पूर्ण वेळ नोकरी न करता आठवड्यातील काही तास काम करतो यामध्ये मध्ये काम करणारे कर्मचारी पाळी मध्ये काम करतात लेबर कायद्यानुदार आवड्याचे कामाचे तास 42 असून कमी तास त्याच्याकडून काम करून घेतल्या जाते, अर्धवेळ कामगार , तासिका तत्वावर काम करणारे बहुदा यामध्ये येतात. अश्या कर्मचाऱ्याना अंशकालीन कर्मचारी म्हणतात.
अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या
- मार्च 2023 पर्यंत, महाराष्ट्र सरकारने 236,000 कर्मचारी रोजंदारी, मानधन किंवा तात्पुरत्या आधारावर नियुक्त केले आहेत किंवा जे वेतन श्रेणीसाठी पात्र नाहीत. राज्य सरकारने आपल्या चार विभागांमध्ये 11,000 हून अधिक कंत्राटी कामगारांना काम दिले आहे आणि नोव्हेंबरच्या अखेरीस ही संख्या 100,000 पेक्षा जास्त झालेली आहे.
- सप्टेंबर 2023 मध्ये, महाराष्ट्र सरकारने सरकारी पदांसाठी कंत्राटी रोजगाराची परवानगी देण्यासाठी सरकारी ठराव (GR) मंजूर केला, ज्यामध्ये विविध सरकारी पदांसाठी कंत्राटी कामगार उपलब्ध करून देण्यासाठी नऊ खाजगी एजन्सींच्या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये हा जीआर रद्द करण्यात आला.
अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र कसे काढावे ?
- अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचे पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबत तुम्ही पदवी प्रात केल्यानंतर किमान 3 वर्षे अंशकालीन पदावर काम केले असायला पाहिजे 3 वर्षापेक्षा एक महिना एक दिवस जरी कमी असेल तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्ही तुमच्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र सोबत शैक्षणिक पात्रता यांचे पुरावे सादर करून, संबंधित विद्यापीठ/संस्थेच्या वेबसाइटवरून किंवा ऑफलाइन अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव याची माहिती द्यावी लागेल. ह्या अर्जाची सत्य प्रत आपण शिक्षण घेतलेल्या विद्यापीठातील संबधित विभागास सादर करावी. त्यानंतर काही दिवसात तुम्हाला तुमचे अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र प्रात होईल. अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र नमूना खाली देलेला आहे.
- काही ठिकाणी असीही माहिती मिळाली आहे की जर तुम्ही 3 वर्ष महसूल विभागात काम केले असेल तर संबधित विभागाचे मुख्य अधिकारी मा. जिल्हा अधिकारी , उपजिल्हा अधिकारी आणि मा. तहशीलदार यांच्या कडे लिखित अर्ज केल्यास त्यांच्या कडून तुम्हाला अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र होईल सोबत ज्या विभागात तुम्ही काम केले आहे त्या संबधित विभागातील गट 1 / क्लास 1 अधिकाऱ्यांच्या यांच्या मानतेने तुम्हाला अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र मिळेल.
अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र नमूना
- अंशकालीन प्रमानपत्र नमूना फक्त शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध असून तुम्ही पुढील शासनाच्या वेबसाइट वर जाऊन पाहू शकता.
- आपले सरकार
- सदरील लिंक वर जाऊन तुम्ही अंशकालीन प्रमानपत्र नमूना पाहू शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून अंशकालीन प्रमाणपत्र नमुना तुम्ही तुमचे प्रमाणपत्र बनवले आहे का ? व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा