केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे, जाहिरात pdf, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक व अधिकृत वेबसाइट ची लिंक एखाच लेखात वाचा पूर्ण माहिती.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन चालवते, जे एक ‘नवरत्न’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे कृषी निविष्ठा, उत्पादन आणि इतर अधिसूचित वस्तूंसाठी वैज्ञानिक स्टोरेज सुविधा प्रदान करते. हे CFS/ICDs, लँड कस्टम स्टेशन्स, एअर कार्गो कॉम्प्लेक्स आणि बरेच काही यासारख्या लॉजिस्टिक पायाभूत सुविधा देखील प्रदान करते. 179 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सामान्य), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), लेखापाल, अधीक्षक (सामान्य), आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी CWC भर्ती 2024 (CWC भारती 2024). kendriy wakhar mahamandal bharti 179 केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती

केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती

केंद्रीय वखार महामंडळात 179 विविध पदाची भरती जाहिरात काढण्यात आली आहे त्याचा साठी विविध पदासाठी शैक्षणिक पात्रता आहेत त्याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.

पद क्रपदाचे नावपद संख्या
1मॅनेजमेंट ट्रेनी (General)/Management Trainee40
2मॅनेजमेंट ट्रेनी (Technical)/Management Trainee13
3अकाउंटंट/Accountant09
4सुपरिटेंडेंट (General)/Superintendent22
5ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/Junior Technical Assistant81
6सुपरिटेंडेंट (General) SRD (NE)/Superintendent (General) SRD (NE)02
7ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD (NE)/Junior Technical Assistant SRD (NE)10
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)/Junior Technical Assistant-SRD (UT of Ladakh)02
Total179

केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता

केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार खालील लेखमधून दिलेल्या आहेत खालील लेख सविस्तर वाचा.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1मॅनेजमेंट ट्रेनी (General)MBA (Personnel Management / Human Resource / Industrial Relation /
Marketing Management /Supply Chain Management)
2मॅनेजमेंट ट्रेनी (Technical प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी (Entomology/Micro Biology /Bio-Chemistry) किंवा पदव्युत्तर पदवी (Bio-Chemistry Or Zoology with Entomology)
3अकाउंटंट(i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA  (ii) 03 वर्षे अनुभव.
4सुपरिटेंडेंट (General) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
5ज्युनियर टेक्निकल असिस्टंटकृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
6सुपरिटेंडेंट (General)कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
7ज्युनियर टेक्निकल असिस्टंटकृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंटकृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयोमार्यादा

केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती मध्ये सर्व पदासाठी सर्वसामान्य उमेदवारासाठी 18 ते 30 वयोगट वयोमार्यादा असून अनुसूचित जाती -जमाती साठी 5 वर्ष आरक्षण सूट असून त्यांची वयोमार्यादा 35 असेल , तसेच इतर मागासवर्गीय वर्ग यांना 3 वर्ष सूट देण्यात आली आहे म्हणजे obc उमेदवार वयाच्या 33 पर्यन्त अर्ज करू शकतो. व इतर सामान्य प्रवर्गात येणारे उमेदवार यांचे वयोमार्यादा 18 ते 30 आहे याची सर्व उमेदवाराणी दखल घ्यावी. व केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती मधील सर्वच पदे भारतातील विविध राज्यामध्ये नोकरीचे ठिकाण असेल.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज करण्याची लिंकApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 असून या पदासाठी अर्ज करताना /General/OBC/EWS: ₹1350/- व अनिसुचीत जाती, अनुसूचित जमाती यांच्या साठी SC/ST/PWD/ExSM/महिला:₹500/- फिस असेल , सध्या जाहिरातीमध्ये परीक्षेची तारीख दिलेली असून ती नंतर अधिकृत वेबसाइट वर आणि अर्जदार उमेदवारास त्याच्या मेल वर कळवण्यात येईल.

या लेखमधून Mahitia1.in टीमनेकेंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top