भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती , Supreme Court Bharti 2024

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

भारतीय सर्वोच्च न्यायालयात एकूण 107 विविध पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे Supreme Court Bharti 2024 या भरतीमध्ये भारतीय प्रजासत्ताकातील सर्वोच्च न्यायालय आणि त्याचे सर्वोच्च न्यायिक अधिकार भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे, ते सर्व फोजदारी व दिवाणी न्यायालय प्रकरणांसाठी शेवटचे आणि मुख्य न्यायालय म्हणून भारताचे सर्वोच्च न्यायालय काय करते. ह्या न्यायालयातील खंडपीठाणी दिलेला न्याय अंतिम राहतो ह्या न्यायालयास यिक पुनरावलोकनाचे अधिकारही आहेत. भारताचे सरन्यायाधीश आणि 33 पर्यंत इतर न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय बनवतात, ज्यांना मूळ, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्रामध्ये व्यापक अधिकार आहेत. याच सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2024 विविध पदाची भरती काढण्यात आली आहे ह्यामध्ये 107 कोर्ट मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी सर्वोच्च अश्या पदे आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेख पूर्ण वाचून आजच आपला अर्ज पूर्ण करा. या जाहिरातीचा क्रमांक आहे F.6/2024-SC (RC) आणि एकूण जागा आहेत 107 ह्या जागेचा तपशील पुढील प्रमाणे.

Supreme Court Bharti 2024
Supreme Court Bharti 2024

सध्या Supreme Court Bharti 2024 भरती मध्ये एकूण 107 पदाची भरती करण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे परंतु हे पदे वाढण्याची शक्यता विभागामार्फत देण्यात आली आहे. त्याची अर्जदार उमेदवार यांनी घ्यावी.

Supreme Court Bharti 2024 पगाराचा स्थर

(शॉर्टहँड) (गट-अ राजपत्रित पोस्ट), वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक (गट ‘ब’, अराजपत्रित पदे) प्रारंभिक मूलभूत सह स्तर 11, 8 आणि स्तर 7 मध्ये ठेवले अनुक्रमे रु. 67,700, रु. 47,600 आणि रु. 44,900. असतील

भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती , Supreme Court Bharti 2024

देशातील आणि राज्यातील पदवीधर आणि विषतः विधी पदवीधर यांच्या साठी अत्यंत महत्वाची ही जाहिरात अजून जो कुणी विद्यार्थी Supreme Court Bharti 2024 ची तयार करत असेल त्यांनी या जाहिरातीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पुढील लेखामध्ये पदाच्या नावानुसार एकूण किती पदे आहेत आणि त्यांची Supreme Court Bharti 2024 जाहिरातीची शैक्षणिक पात्रता /अर्हता काय आहे यासाठी लेख पूर्ण वाचा.

पद क्रपदाचे नावएकूण पदे
1कोर्ट मास्टर (Shorthand)/Court Master (Shorthand)31
2सिनियर पर्सनल असिस्टंट/Senior Personal Assistant33
3पर्सनल असिस्टंट/Personal Assistant43
एकूण पदे 107

Supreme Court Bharti 2024 सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता /अर्हता

पद क्रपदाचे नावशैक्षणिक पात्रता /अर्हता
पद क्र.1कोर्ट मास्टर (Shorthand)(i) विधी पदवी   (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.  (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.  (iv) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2सिनियर पर्सनल असिस्टंट(i) पदवीधर   (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि.  (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.3पर्सनल असिस्टंट(i) पदवीधर   (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.  (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

Supreme Court Bharti 2024 सर्व पदासाठी वयाची अट

Supreme Court Bharti 2024 मध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे जी प्रकाशित जाहिरतीमध्ये सविस्तर देण्यात आले आहे. Supreme Court Bharti 2024 जाहिरात pdf मध्ये पाहायची असल्यात तुम्ही लेख पूर्ण वाचा. सोबत विविध पदानुसार वयाची काय मर्यादा आहे हे पुढे सविस्तर दिले आहे.
वयाची मर्यादा ही आरक्षण नुसार देण्यात आली असून अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , सामान्य , इतर मागास वर्ग असे प्रमुख 3 पर्वगानुसार आणि पदानुसार वयोमार्यादा खाली देण्यात आली आहे.

पद क्र.3 पर्सनल असिस्टंट : 18 ते 30 वर्षे

पद क्र.1कोर्ट मास्टर (Shorthand) : 30 ते 45 वर्षे

पद क्र.2 सिनियर पर्सनल असिस्टंट : 18 ते 30 वर्षे

31 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Supreme Court Bharti 2024 परीक्षा फिस

परीक्षा फिस

General/OBC: ₹1000/-

SC/ST/PWD/ExSM: ₹250/-

Supreme Court Bharti 2024 परीक्षा महत्वाच्या लिंक

जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here
Online अर्ज Apply Online

या लेखाद्वारे Mahitia1.in टीमने ” भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती , Supreme Court Bharti 2024 ” याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास कमेंटद्वारे आमच्याशी संपर्क साधा. अशाच उपयुक्त माहितींसाठी आमच्या WhatsApp ग्रुप (शासकीय नोकरी आणि योजना ग्रुप) ला जॉइन करा. येथे तुम्हाला नोकरी, शिक्षण, शासकीय योजना, व आरोग्यविषयक माहिती मिळेल. लिंकवर क्लिक करून जॉइन करा.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top