जननी शिशु सुरक्षा योजना :- ही भारतातील एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे जी गर्भवती महिलांना आणि नवजात बाळांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जाहीर केलेली योजना असून आहे. या योजनेमधून लाभार्थी पात्र महिलाना आर्थिक लाभ मिळतो. सोबत इतर ही लाभ मिळतो तो खाली सविस्तर दिला आहे.

जननी शिशु सुरक्षा योजना कधी सुरू झाली?
जून २०११ मध्ये गर्भवती महिलांना रुग्णालयात प्रसूतीसाठी आणि आजारी नवजात बाळांच्या उपचारासाठी मोठा खर्च करावा लागणारा पैसा टाळण्यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. २०१४ मध्ये, या कार्यक्रमाचा विस्तार गर्भधारणेच्या सर्व पूर्व आणि उत्तर प्रसूती गुंतागुंतीं विलाजासाठी विस्तार करण्यात आला आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्व आजारी नवजात बाळांना आणि एक वर्षापर्यंतच्या बाळांसाठी समान हक्क प्रदान करण्यात आले. त्यामुळे सामान्य वर्गातील लाभार्थी यांना पैसाच्या अडचणी मुळे आरोग्य सुविधे पासून अलिप्त राहण्याची गरज नाही.
JSSK चे लाभार्थी कोण आहेत?
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) हा भारतातील एक महत्वाचा कार्यक्रम आहे जो गर्भवती महिलांना आणि नवजात बाळांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
या योजनेचे मुख्य लाभार्थी :-
- गर्भवती महिला :- या योजनेचा सर्वात मोठा लाभ गर्भवती महिलांना मिळतो. या महिलांना सरकारी रुग्णालयात विनामूल्य प्रसूतीची सुविधा मिळते, ज्यामध्ये सी-सेक्शन, औषधे, चाचण्या, आहार आणि रुग्णालयात राहण्याचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे.
- नवजात बाळे :- नवजात बाळांनाही या योजनेचा लाभ मिळतो. या बाळांना जन्म ते एक वर्षापर्यंत आवश्यक असलेली सर्व आरोग्य सेवा , सर्व आजारवर विनामूल्य विलाज होतो. त्या पद्धतीची सेवा सरकार मार्फत शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जननी सुरक्षा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
जननी सुरक्षा योजना ही भारतातील सर्व गर्भवती महिलांना आर्थिक मदत देणारी एक केंद्र सरकार ची योजना असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य आणि केंद्र सरकारच्या वेबसाइटवर वेगवेगळी असू शकते
सामान्यतः, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:
- संबंधित वेबसाइट शोधा : आपल्या राज्याच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जननी सुरक्षा योजना या शब्दाने शोधा किंवा महिला आणि बाल विकास विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
- नवीन नोंदणी : जर तुमचे आधीपासून खाते नसेल तर नवीन खाते तयार करा. यासाठी तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहितीची भरावी लागेल त्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
- अर्ज फॉर्म भरा : नोंदणी झाल्यानंतर, जननी सुरक्षा योजनेचा अर्ज फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुमची व्यक्तिगत माहिती, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर इत्यादी माहिती भरली जाईल. सोबत तुम्ही सेवा घेत असलेल्या रुग्णालयाची माहिती विचारली तर ती भरावी लागेल.
- कागदपत्रे अपलोड करा : अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे (जैसे की आधार कार्ड, राशन कार्ड, गर्भावस्था प्रमाणपत्र इ.) स्कॅन करून अपलोड करावे लागतील. त्याशियाय तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- अर्ज सबमिट करा : सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज सबमिट करा. अश्या प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
- राज्यानुसार प्रक्रिया बदलू शकते: प्रत्येक राज्यात या योजनेची अंमलबजावणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया राज्यानुसार बदलू शकते.
- स्थानिक अधिकाऱ्यांचा संपर्क: जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकता.
- अद्ययावत माहिती: या योजनेच्या नियम आणि शर्ती वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नवीनतम माहितीसाठी संबंधित वेबसाइटला भेट द्या.
महिलाना काय लाभ मिळेल
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत जननी सुरक्षा योजना चालते त्या योजने नुसार जर गर्भवती महिलेची प्रसूती शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात झाली तर गर्भवती महिलेस 700 रुपये आर्थिक लाभ होतो.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “जननी शिशु सुरक्षा योजना मधून महिलाना मिळत आहेत आर्थिक लाभ बघा तुम्ही आहेत की नाही पात्र ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- "एक देश एक रेशन कार्ड योजना ऑनलाईन नोंदणी कशी करावी
- 1. PDO (पब्लिक डेटा ऑफिस) म्हणून रजिस्ट्रेशन
- 1956)
- 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने साठी आवश्यक कागदपत्रे कोणते ?
- 2005
- २०२४ मध्ये डोमासाईल प्रमाणपत्र कसे काढायचे
- २०२५ मध्ये पॅन कार्ड नाव बदलण्याच्या प्रमुख सुधारणा
- ७३ वी घटनादुरुस्ती
- ८ अ उतारा कशासाठी वापरला जातो
- ८ अ उतारा कसा मिळवावा
- ८ अ उतारा मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धती
- ८ अ उतारा म्हणजे काय
- 8वा वेतन आयोग कधी लागू होणार
- AatmNirbhar Bharat Yojana
- aawas yojana
- abdm
- abhishek bajaj wife
- Age
- age limit for Driving Licence
- Agnipath Yojana
- Allu Arjun
- Amla
- anshkalin karmachari mhanje kay
- anukampa mhnaje kay
- Ashadhi wari chi suruwat
- ashtama cause
- asthama
- atal pension yojana scheme in marathi
- ayushman bharat yojna आयुष्मान भारत योजनेमधून मिळवा ५ लाखाचा मोफत विलाज
- ayushman golden card maharashtra
- Baby Nutrition
- bank of baroda recruitment 2025
- Benefits of ESIC Scheme
- Bhumihin certificate kase kadhave
- bhumihin mhanje kay
- birth certificate
- birth certificate new rules
- BMI कसे मोजावे
- Bodhidharma death place
- Bodhidharma history
- bodhidharma powers
- body fat index
- Bone Spurs in Feet
- Breast cancer
- brentford vs liverpool
- caste reservation
- Causes of Stomatitis
- Causes of Bone Spurs in Feet
- Causes of Thyroid Disorders
- ChatGPT म्हणजे काय आणि ChatGPT कसे कार्य करते
- CIBIL स्कोअर म्हणजे काय
- Civil Services Guidance Scheme
- CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) मार्फत कोणकोणत्या सुविधा मिळतात?
- currents issue
- daignosis of pcod and pcos
- Dearness Allowance Increases for State Government Employees
- Diagnosis of Bone Spurs in Feet
- Diagnosis of Thyroid Disorders
- diet for asthama
- digital satbara
- Dilation and Curettage
- dr babasaheb ambedkar swadhar yojana
- driving license renewal
- e kyc ladki bahin maharashtra
- E-sharm card
- epfo changes in 2025
- EPFO थ्री एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम
- ESM कन्या विवाह योजना
- Facilities Available in वृद्धाश्रम
- Factors to Consider While Choosing a वृद्धाश्रम
- farmer id card maharashtra
- farmer scheme
- farmer scheme maharashtra
- farmer yojana
- fire duretion of nalanda
- Gail india Limited
- gharkul yojana
- goverment scheme for home
- GST Returns म्हणजे काय
- GST म्हणजे काय
- GST रिटर्न कसे भरायचे
- GST रिटर्न दंड आणि व्याज कसे टाळायचे
- GST रिटर्न दंड आणि व्याज टाळण्यासाठी टिप्स
- Health Benefit of Amla
- Hindu succession act
- how blue aadhar card download
- How did bodhidharma died
- How Do Bone Spurs Form in Feet
- How Sonography Works
- how to download adhar card online
- how yoga can benifial to pcod and pcos
- HRA म्हणजे काय
- https://mahitia1.in/young-professionals-job-maharashtra-best-job-salary/
- hyderabad gazette
- Hypertension
- Hyperthyroidism
- Hypothyroidism
- IAS full form in marathi
- igr maharashtra bharti 2025
- importance of nalanda university
- Importance of Yoga in pregnancy
- imprtant of adhar update
- india women vs bangladesh women
- Irrevocable Power of Attorney)
- jarange patil
- JSY
- kunbi jatprmanptr process
- LADKI BAHIN E-KYC
- ladki bahin maharashtra government in kyc
- Ladki Bahin Yojana
- ladki bahin yojana ekyc process
- ladki mahin yojan application on mobile
- last date for ladki bahin bahin yojna
- Learner's Licence
- lek ladaki yojna maharashtra
- mahadbt
- MahaDBT gov in Farmer Login
- mahajyoti
- maharashtra forest service exam syllabus pdf in marathi
- maharashtra gharkul yojna
- maharashtra ssc
- Mahatma Gandhi Jayanti
- Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act
- mahatma jyotiba phule jan arogya yojana nav nodani
- Male and Female Ideal BMI
- Management of Abortion
- Maratha Kunbi certificate
- maratha reservation
- menstrual cycle
- mjpjay
- mofat gas yojna maharashtra
- Mother Name Mandatory
- MPSC
- mpsc annual calendar 2025 in marathi
- MPSC book list in Marathi 2025
- mpsc calander 2026
- MPSC Civil Services Bharti 2025
- mpsc combine prelims syllabus 2025 in marathi
- mpsc official calander 2026
- mpsc post list marathi
- mpsc psi syllabus in marathi
- mpsc result
- MPSC result maharashtra
- mpsc syllabus 2025
- Mpsc साठी कोणती पुस्तके वाचावी
- MRKH सिंड्रोम म्हणजे काय
- MRKH सिंड्रोमचा निदान कसे करतात
- MRKH सिंड्रोमसाठी उपचार
- mukhuamantri mazi ladki mahin yojna
- munjya movie Review
- mushroom farming in marathi
- Namo Netra Sanjeevani Arogya Abhiyan
- National Career service
- national pension scheme
- Nationality and Domicile Certificate!
- NBMMP
- Need for Sonography
- news current update
- npsवात्सल्य योजना
- offline driving license renewal
- old-pensan-scheme-maharashta
- one nation one birth certificate
- One Nation One Ration Card Scheme
- online driving license renewal
- Online Ration Card Maharashtra 2024
- Oral Rehydration Solution
- ors solution
- Pancard 2.0
- pantpradhan
- PCOD आणि PCOS म्हणजे काय ?
- PDO Aggregator (PDOA) म्हणून रजिस्ट्रेशन
- pf बदल
- pm internship scheme
- PM Kisan Yojana
- PM Vidya Laxmi Yojana 2025 in Marathi
- PMAY beneficiary list checking Maharashtra 2025
- pmay yojana benefit
- Post Office Monthly Income Scheme – MIS
- Post yojana marathi
- Power of Attorney
- Power of Attorney Act 1882
- PPF खाते उघडण्याची ऑनलाईन पद्धत
- PPF खात्याचे व्याजदर 2025 मध्ये किती आहेत
- PPF मधील टॅक्स बचत आणि कर सवलती
- prdhan mantri aavas yojna
- Prevention of Bone Spurs in Feet
- Proteins
- Public Provident Fund (PPF)
- ratan tata company
- ration card ekyc online maharashtra
- ration card new rules 2025
- RBI Retail Direct Scheme
- Remedies for Stomatitis
- Reshan card E-KYC
- reshan card maharashtra
- resume in marathi
- Resume कसा तयार करायचा
- rojar mahi yojna falbag lagvad
- sarkari yojna
- sbi clerk pet admit card
- SBI स्त्री शक्ती योजना 2025
- SBI स्त्री शक्ती योजना म्हणजे काय
- scheme
- shabari gharkul yojana online apply
- shetkari sanman yojana beneficiary list
- shetkari yojana
- Shivaji Maharaj History
- Skin-to-skin contact
- Skincare for Baby
- Sonography
- Stenographer Exam Syllabus 2025
- study
- subsidy schemes for farmers in maharashtra pdf
- Swast Dhanya Dukan License Application in marathi
- Symptoms of Bone Spurs in Feet
- Symptoms of Fatty Liver Disease
- Symptoms of Stomatitis
- symtom of pcod
- transfer ancestral property ownership
- Treatment for Thyroid Disorders
- Types of Sonography
- udyog loan yojana
- UGC नेट परीक्षा 2025
- upsc book list in marathi
- upsc calendar 2025 in marathi
- what is pcod
- what is pcos
- Women Health
- yoga for asthama
- yojana updates
- अंगावर तीळ का येतात
- अंजीर
- अण्णाभाऊ साठे शिक्षण कृषी योजनेसाठी पात्रता
- अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना
- अतिसार आणि उलटी वर रामबाण ईलाज
- अनियमित झोपेचे दुष्परिणाम
- अनुकंपा म्हणजे काय
- अनुकंपा म्हणजे काय समजून घेताना हे समजून घेणं महत्वाचं आहे कि अनुकंपा नियुक्ती म्हणजे वारसाहक्क नाही
- अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना व्यवसायसाठी कर्ज!
- अपंग व्यक्तींना प्रोत्साहन योजना
- अबॅकस कोर्सेसची रचना कशी आहे
- अबॅकस म्हणजे काय
- अबॅकसची सुरुवात कशी आणि कुठे झाली
- अबॅकसचे मुलांना काय फायदे होतात
- अभंग
- अर्थसहाय्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
- अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD)
- अल्लू अर्जुन यांच्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये !
- अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय
- अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र नमूना
- असर योजना
- अस्वच्छ व्यवसायात कार्यरत पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
- आईचं नाव बंधनकारक
- आईच्या मालमत्तेचा कायदेशीर वारस कोण
- आजच करून घ्या आपले आधार अपडेट
- आणि नववा महिना (तिसरी तिमाही)
- आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक
- आधार कार्ड आणि राशन कार्ड ऑनलाईन कसे जोडावे
- आधार कार्ड वरील नाव कसे बदलावे
- आधार सीडिंग
- आधार-राशन कार्ड लिंकिंगचे फायदे
- आंबे हळदीचे उपयोग
- आंबे हळदीचे औषधी गुणधर्म
- आंबे हळदीचे फायदे
- आंबे हळदीचे लोणचे
- आभा कार्ड चे फायदे कोणते
- आभा कार्ड म्हणजे काय
- आभा कार्ड रजिस्ट्रेशन ऑनलाइन कसे करावे
- आय.ए.एस ला मराठीतून काय म्हणतात.
- आयुष्मान कार्डमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा समावेश आहे का?
- आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजनेचे
- आवळा
- आवळा खाण्याचे फायदे
- आवळा खाण्याचे फायदे व तोटे
- आवश्यक कागदपत्रे
- आषाढी वारी
- आषाढी वारी कसी झाली
- ई श्रम कार्ड
- उच्च रक्तदाब
- उच्च रक्तदाबाची कारणे
- उच्च रक्तदाबाची लक्षणे
- उद्यम नोंदणी ऑनलाईन कशी करावी
- उद्यम नोंदणी म्हणजे काय
- उद्यम नोंदणीचे प्रमुख फायदे
- उद्यम नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- उन्हाळी
- उपचाराची आजार यादी
- ऍलर्जीक खोकला निघून जाण्यासाठी किती वेळ लागतो
- ऍलर्जीक खोकल्याची लक्षणे
- ऍलर्जीक खोकल्यासाठी घरगुती उपाय
- एमएसएमई ऑनलाइन नोंदणी कशी करावी
- एमएसएमई योजना (MSME) म्हणजे काय
- एसटी महामंडळाची माहिती
- एसटीच्या "संपूर्ण महाराष्ट्र फिरा फक्त ११०० रु. मध्ये" या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाइन रजिस्ट्रेशन
- ऑनलाइन सातबारा
- ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज कसा करावा
- ऑनलाईन बुकिंग किंवा ऑफलाईन बुकिंग कशी करावी
- ऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा
- ऑफलाईन अर्ज कसा करावा
- ऑस्टिओआर्थ्रायटिस
- कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र
- कमवा आणि शिका या योजने साठी काय पात्रता असावी
- कमवा आणि शिका योजना म्हणजे काय
- कमवा आणि शिका योजनेचे फायदे
- कसा करावा अर्ज
- कांदा लागवड
- कांदा लागवडीची तयारी कशी करायची
- कांदा लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे
- कामगार कार्ड
- कायदेशीर वारस कोण असतात
- काल (Tense) म्हणजे काय
- काल किती प्रकार आणि कोणते
- कुत्र्यांच्या लाळेमुळे रेबीज कसा होतो
- कुलमुखत्यारपत्र (Power of Attorney)तयार करण्याची प्रक्रिया
- कुलमुखत्यारपत्र कायदा काय आहे
- कुलमुखत्यारपत्राचे(Power of Attorney) प्रकार किती व कोणते
- कूळ कायदा कलम 43 म्हणजे काय
- कूळ कायदा म्हणजे काय
- कृषि क्षेत्रातील ATMA योजना म्हणजे काय आहे
- कृषि विभाग आत्मा योजना महाराष्ट्र
- कृषी तारण कर्ज योजना
- कृषी तारण कर्ज योजनेचे फायदे
- कृषी तारण कर्ज योजनेसाठी पात्रता
- केस आणि नखांची वाढ कशी होते
- केस आणि नखे कापल्यावर वेदना का होत नाहीत
- केस आणि नखे मेल्यानंतर सुध्दा कसे वाढतात
- केसांना कोरफड कशी लावायची
- कॉम्पुटरच्या महत्वपूर्ण शॉर्टकट कि
- कॉलर जॉब म्हणजे काय
- कोणती त्वचा प्रकारासाठी योग्य आहे
- कोणाला किती रेशन मिळते
- कोरफड केसांना लावण्याचे फायदे
- कोरफडचा उपयोग कसा करावा
- कोरफडीचे औषधी गुणधर्म
- कोर्ट 2014
- खोकला घरगुती उपाय मराठी
- गर्भपाता
- गर्भपाताचे काय कारणे
- गर्भपाताचे रिस्क फॅक्टर्स
- गर्भावस्थेत योगाचे महत्व
- गर्भाशय ट्रान्सप्लांट करून आई होणे शक्य आहे का
- गर्भाशय ट्रान्सप्लांट कुठे केली जाते
- गर्भाशय ट्रान्सप्लांट प्रक्रिया म्हणजे काय
- गर्भाशय ट्रान्सप्लांट सर्जरीची सक्सेस रेट किती
- गाजलेले मराठी चित्रपट
- गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना
- गांडूळ खत प्रकल्प राबवण्याची प्रक्रिया
- गांडूळ खत प्रकल्पाचे फायदे
- गांडूळ खत म्हणजे काय
- गेल इंडिया लिमिटेड
- गेल इंडिया लिमिटेड भरती
- गेस्टेशनल डायबिटीज
- ग्रामपंचायत किती योजना आहेत
- ग्रामसेवकाची कामे काय?
- ग्रामीण डाक सेवक सैलरी चार्ट
- ग्रामीण भागातील महिलांना आणि लघु उद्योजकांना रोजगार
- चाव्यांच्या नंतरचे प्रथमोपचार
- चॅट जी पी टी (ChatGPT) AI हे कोणत्या कंपनीचे आहे
- जन आरोग्य योजना
- जन धन योजना
- जननी शिशु सुरक्षा योजना
- जन्म प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र ऑफलाइन कसे काढावे ?
- जन्म प्रमाणपत्र नोंदणी
- जन्म प्रमाणपत्र महाराष्ट्र
- जात प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढावे
- जात प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड
- जात प्रमाणपत्र ऑफलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी कसे काढावे
- जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणते
- जात वैधता प्रमाणपत्र कसे काढावे
- जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया
- जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ही कोणत्या प्रकारच्या उद्योगांसाठी लागू आहे
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेचे फायदे
- जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी पात्रता अटी:
- जीएसटी नोंदणी ऑनलाइन कशी करावी
- जुनी पेन्शन योजना
- जेष्ठ नागरिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे
- जेष्ठ नागरिक कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
- टाइप 1 डायबिटीज
- टाईप 2 डायबिटीज
- टाटा समूहाच्या कंपन्यांची नावे
- टेलिपॅथी म्हणजे काय
- टेलिपॅथीचे प्रकार किती आहेत
- टेलिपॅथीच्या अभ्यासाचा इतिहास
- ट्रॅक्टर योजना
- डायबिटीज आहार चार्ट
- डायबिटीज कोणत्या वयामध्ये होतो
- डायबिटीजचे लक्षणे कोणती
- डिजिटल डिटॉक्सिंग
- डिजिटल डिटॉक्सिंग का आणि कसे करावे
- डिजिटल सातबारा
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२४
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कधीही न वाचलेला इतिहास
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
- डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
- ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण शुल्क
- तलाठी भरती
- तलाठी भरतीचा अर्ज
- तीळ येण्याची कारणे
- तीळांची काळजी आणि उपचार
- तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाय
- तोंडाची दुर्गंधी कशी टाळावी
- तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणे
- त्याचे प्रकार कोणते
- त्रिस्तरीय व्यवस्था
- दिव्यांग सशक्तीकरण योजना
- दिव्यांगांसाठी केंद्र सरकारच्या काय योजना आहे?
- दिव्यांगांसाठी पेंशन योजना
- दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजना
- धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे
- नगर वन उद्यान योजना
- नगर वन उद्यान योजनेसाठी अनुदान मिळवण्याची प्रक्रिया
- नटसम्राट
- नवजात बाळाचे लसीकरण
- नवजात बाळाला किती तास झोप आवश्यक आहे
- नवीन ७/१२ उतारा
- नवीन GST नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
- नवीन जन्म प्रमाणपत्र नोदणी प्रकिया
- नवीन पिवळे रेशन कार्ड ऑनलाइन काढण्याची प्रक्रिया :
- नागराज मंजुळे
- नाण्यांचा इतिहास
- नाम (Noun)
- नालंदा कालखंड
- नालंदा विद्यापीठ
- नाव बदलण्यासाठी काय करावे
- नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)
- नोकरीच्या मुलाखतीसाठी तयारी कशी करावी
- नोटरीकृत पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजे काय?
- नोटरीची मुदत किती असते
- न्यायदेवतेची मूर्तीचा इतिहास
- न्यायदेवतेच्या मूर्तीतील बदलाचे महत्त्व काय
- न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये झालेले बदल कोणते
- न्यूजीलैंड महिला बनाम इंग्लैंड महिला
- पंचायत राज
- पंतप्रधान
- पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेत कोण पात्र आहे?
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय
- पहिले तीन महिन्यात होणारे बदल
- पाळी नियमित ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम
- पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया
- पासपोर्टशी संबंधित नियम व अटी
- पिवळे रेशन कार्ड म्हणजे काय
- पिवळ्या रेशन कार्डधारकांसाठी उत्पन्न मर्यादा काय आहेत
- पी एम किसान योजना
- पीएम इंटर्नशिप योजना 2025
- पीएम वाणी म्हणजे काय
- पीएम वाणी योजना कशी कार्य करते
- पीएम वाणी रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी करायची
- पुरुष बचत गट नियम
- पुरुष बचत गट नोंदणी अर्ज
- पुरुष बचत गट माहिती
- पुरुष बचत गट शासकीय योजना
- पॅन कार्ड काढण्यासाठी लागतात हि कागदपत्रे
- पॅन कार्ड हरवले असल्यास काय करावे
- पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
- पॅन कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा
- पॅनकार्ड 2.o
- पॅरालीसीस अटॅक आल्यावर उपचार काय करावे
- पॅरालीसीस अटॅक म्हणजे काय
- पॅरालीसीस अटॅकची कारणे
- पॅरालीसीस अटॅकची लक्षणे
- पॅरालीसीस अटॅकचे निदान कसे करावे
- पॅरालीसीस अटॅकचे प्रकार
- पॅरालीसीस अटॅकच्या प्रतिबंधात्मक उपाय
- पॅरालीसीस साठी आयुर्वेदात कोणते उपचार आहेत
- पेल्विक भागातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी सोपे व्यायाम
- पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम मराठी
- पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना काय आहे
- प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना
- प्रधानमंत्री जन धन योजना
- प्रधानमंत्री पीक विमा योजना
- प्रधानमंत्री बालिका अनुदान
- प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे
- प्रवास भत्ता कसा मोजला जातो
- प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन कसे मिळवावे
- फिटनेसदृष्टीने सायकलिंगचे फायदे
- फिशिंग म्हणजे काय
- फॅटी लिव्हर साठी घरगुती उपाय
- फॅटी लिव्हरची लक्षणे
- फॅटी लिव्हरसाठी आवश्यक आहार आणि घरगुती उपाय
- बांधकाम कामगार
- बांधकाम कामगार कल्याणकारी योजना
- बांधकाम कामगार घरकुल योजना
- बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
- बायोगॅस निर्मिती प्रक्रिया काय
- बायोगॅस प्लांटची कार्यपद्धती काय
- बायोगॅस प्लांटची माहिती
- बायोगॅससाठी लागणारे साहित्य कोणते
- बाल संगोपन योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा
- बाल संगोपन योजना म्हणजे काय
- बाल संगोपन योजनेचे लाभ व वैशिष्ट्ये
- बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते
- बालशिक्षण
- बालशिक्षणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये
- बाळाची भावनिक काळजी
- बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- बिनव्याजी कर्ज योजनेचे लाभार्थी कोण आहेत
- बॉडी मास इंडेक्स
- बोधीधर्माचा इतिहास
- ब्रेस्ट कॅन्सर
- ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव
- ब्लू आधार कार्ड ऑनलाईन कसे काढावे? blue aadhar card apply online
- ब्लू आधार कार्ड कधी अपडेट करावे
- ब्लू आधार कार्डचे फायदे
- भाऊ कदम
- भाऊ कदम : विनोदाचा बादशाहा
- भालचंद्र कदम
- भावनिक आणि मानसिक बदल
- भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे
- भूमिहीन म्हणजे काय
- भोगवटादार म्हणजे काय
- भोगवटादाराचे प्रकार
- मंकीपॉक्स वायरस इंडिया
- मंकीपॉक्स वायरसचे उपचार
- मंकीपॉक्स वायरसचे कारण
- मंकीपॉक्स वायरसचे निदान
- मंकीपॉक्स वायरसचे प्रतिबंधक उपाय
- मंकीपॉक्स व्हायरसची लक्षणे
- मतदार ओळखपत्र दुरुस्तीची संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया
- मराठा कुणबी जात प्रमाणपत्र
- मराठी व्याकरणचा अभ्यास
- मराठी व्याकरणातील लिंग आणि वचन
- मशरूमची कापणी
- मशरूमची रोग नियंत्रण
- मशरूमचे प्रकार:
- महागाई भत्ता म्हणजे काय
- महागाई भत्त्याची गणना कशी होते
- महाज्योती
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम
- महात्मा गांधींनी मीठ खाणे कायमचे का सोडले
- महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024
- महात्मा ज्योतिराव फुले
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रक्कमेत वाढ
- महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी
- महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी मध्ये झालेत हे नवीन बदल
- महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी योजना
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
- महाराष्ट्रात आरटीईचा नवीन नियम काय आहे
- महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढावे?
- महाराष्ट्रात नोटरीकृत POA कधी वैध असते?
- महाराष्ट्रात प्रॉपर्टी कार्ड कोण जारी करतात
- महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती
- महाराष्ट्रातील सध्याचे कायदेशीर नियम आणि अंमलबजावणी
- महाराष्ट्रातील सायकलिंगच्या वाढत्या ट्रेंड्स
- महावितरण अभय योजने
- महावितरण अभय योजनेचा लाभ कसा घ्यावा
- महावितरण अभय योजनेचे मुख्य फायदे
- महास्वयम् अर्ज कसा भरायचा
- महास्वयम् पोर्टल म्हणजे काय
- महिलांचे आरोग्य
- महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना
- माझी लाडकी बहिण योजना
- माझी लाडकी बहीण योजना
- मानसिक आरोग्यातील झोपेचे महत्त्व
- मालमत्ता उतारा काय असतो असतो
- मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड ) म्हणजे काय
- मासिक पाळी उशिरा येण्याची कारणे
- मासिक पाळी नंतर गर्भधारणा कधी होते
- मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
- मुंज्या म्हणजे कोण
- मृत्यू
- मृत्यूनंतर शरीरात काय बदल होतात
- मृत्यूपत्र कसे करावे?
- मृत्यूपत्र कायदा
- मृत्यूपत्र म्हणजे काय
- मृत्यूपत्राचा नमुना
- मृत्यूपत्राचे प्रकार किती
- मॅरेज सर्टिफिकेट
- मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढावे
- मॅरेज सर्टिफिकेट ऑफलाईन कसे काढावे
- मॅरेज सर्टिफिकेट साठी किती वेळ लागतो
- मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
- मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना काय आहे
- मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजनेसाठी लाभार्थी कोण
- मेरा खाता भाग्य विधाता
- मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत आहेत का?
- मोफत गॅस योजना महाराष्ट्र
- मोफत पिठाची गिरणी योजना
- मोफत पिठाची गिरणी योजने साठी ऑनलाईन प्रक्रिया
- मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे
- मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज
- म्हणी आणि वाक्प्रचार
- म्हाडा लॉटरी योजना २०२५
- युनिफाइड पेन्शन स्कीम
- युवकांना मंत्रालयात नोकरीची संधी
- रक्तदाब कमी करण्याचे उपाय
- रक्तदाब म्हणजे काय
- रतन टाटा यांच्या बद्दल काही रोचक तथ्ये
- रतन टाटा यांनी लग्न का केले नाही
- राज्यसभा
- राशन कार्ड KYC करण्याची नवीन अंतिम तारीख
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) म्हणजे काय
- राष्ट्रीय बायोगॅस योजना
- रुमेटॉइड आर्थ्रायटिस
- रेबीज म्हणजे काय
- रेबीजच्या लक्षणे आणि त्याचे टप्पे
- रेशन कार्ड
- रेशन कार्ड ई केवायसी
- रेशन कार्ड ऑनलाइन महाराष्ट्र
- रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी
- रेशीम शेती
- रेशीम शेती अनुदान
- रेशीम शेती माहिती
- लखपती दीदी योजना
- लखपती दीदी योजनेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन
- लखपती दीदी योजनेचे फायदे
- लग्नानंतर ईपीएफमध्ये नाव कसे बदलावे
- लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) योजना
- लवंग खाण्याचे फायदे व तोटे
- लवंग तेलाचे फायदे
- लवंगचे आहारातील उपयोग
- लवंगचे औषधी उपयोग (Medicinal Uses of Cloves)
- लवंगचे सौंदर्यविषयक उपयोग
- लवंगाच्या शेतीविषयक माहिती
- लाडकी बहिण योजना फोर्म भरण्यासाठी शेवटची तारीख
- लाडकी बहीण योजना केवायसी
- लेक लाडकी योजना
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण कृषी योजनचे लाभार्थी कोण
- लोकसभा
- वडिलोपार्जित जमीन ऑनलाईन पद्धतीने नावावर करण्याची प्रक्रिया
- वडिलोपार्जित जमीन ऑफलाइन पद्धतीने नावावर करण्याची प्रक्रिया
- वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी
- वडिलोपार्जित मालमत्ता वाटप कशी करावी
- वडिलोपार्जित मालमत्तेचे कायदेशीर हक्कदार कोण असतात
- वाय-फाय युझर म्हणून नोंदणी
- वायोश्री योजनेचे फायदे
- वायोश्री योजनेचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन
- वायोश्री योजनेसाठी अर्ज
- वायोश्री योजनेसाठी पात्रता
- वारंवार तोंड येत असेल तर काय करावे
- वारसा हक्क प्रमाणपत्र कसे काढावे
- वारसा हक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते
- वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजे काय
- विज्ञानाच्या दृष्टिकोनातून टेलिपॅथी
- विरोधी पक्ष:
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते व विवाह नोंदणी प्रमाणपत्र pdf
- वीज बिल सवलत योजना
- वीज बिल सवलत योजनेच्या ऑनलाईन अर्जा
- वृद्धाश्रम योजना अनुदान
- व्यवसाय करण्यासाठी कर्ज देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या योजना
- व्हाट इज आत्मा योजना
- व्हायरल व ऍलर्जीक खोकल्यामधील फरक
- शपथपत्र आणि शिक्का एकच आहे का?
- शबरी आदिवासी घरकुल योजना
- शारीरिक आरोग्यातील झोपेचे महत्त्व
- शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमांची यादी
- शिवाजी महाराज इतिहास
- शेतकरी आयडी महाराष्ट्र
- शेळीपालन शेड बांधकाम योजनेचे लाभधारक
- शैक्षणिक प्रणालीत अबॅकसचा वापर कसा सुरू करावा
- श्रम योगी मानधन योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे उद्देश
- संजय गांधी निराधार योजना
- संत तुकाराम बद्दल माहिती
- संत तुकाराम महाराजांचे जीवन
- संत तुकाराम साहित्य
- संधी (Sandhi) म्हणजे काय
- संधीचे प्रकार कोणते
- संधीवात म्हणजे काय
- संधीवाताची लक्षणे
- संधीवाताचे उपचार
- संपूर्ण महाराष्ट्र फिरा फक्त ११०० रु. मध्ये योजनेची वैशिष्ट्ये
- समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना
- समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र
- समासा म्हणजे काय
- सरकारी आरोग्य विमा योजना कोणत्या आहेत
- सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आहे का?
- संसद
- संसद भवन
- संसदेचे कार्य
- संसेदेची निर्मिती
- सातवा
- सायकलिंगचे फायदे
- सायटिका आयुर्वेदिक उपचार
- सायटिकाचे उपचार पद्धती
- सायटिकाचे कारण
- सावित्रीबाई फुले यांच्या विषयी कधीही न वाचलेला इतिहास
- सिकलसेल अनेमिया
- सूक्ष्म
- सॅलिसिलिक ऍसिड काय आहे
- सॅलिसिलिक ऍसिड वापरताना घ्यावयाची काळजी
- सॅलिसिलिक ऍसिड सीरमचा वापर कसा करावा
- सैराट 2016
- सोलर चरखा मिशन योजना देत आहे
- सोलर चरखा मिशनची कार्यप्रणाली
- सोलर पंप योजना
- सोलर पॅनलसाठी सरकारी अनुदान आहे का
- सोलर रूफटॉप
- सोलर रूफटॉप सबसिडी योजनाची ऑनलाईन नोंदणी
- सोलर रूफटॉप सबसिडी योजनेत अनुदान
- स्टँड-अप इंडिया योजना
- स्टँड-अप इंडिया योजना देत आहे खास अनुसूचित जाती
- स्टार्ट अप इंडिया
- स्पिरुलिना शेतीची सुरुवात कशी करावी
- स्पिरुलिना शेतीचे फायदे
- स्पिरुलिना शेतीत प्रशिक्षित होण्यासाठी उपयुक्त संस्थांची नावे
- स्पिरुलिना शेतीसाठी प्रक्रिया
- स्मार्ट कार्ड
- स्वतःचे नाव आणि आडनाव कायदेशीररित्या कसे बदलावे?
- स्वस्त धान्य दुकान परवाना
- स्वस्त धान्य दुकान परवाना काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- हार्मोनल बदल
- हिंदू वारसा कायदा (Hindu Succession Act
- हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स
- हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याची कारणे
- हिवाळ्यात त्वचेची काळजी घरगुती उपाय

