मागील काही महिन्यापासून राज्य सरकार ने अनेक नोकरीच्या जाहिराती काढून अंशकालीन पदवीधर यांना शिक्षण विभागात कायम नोकरी चे संकेत दिले आहेत त्याच बरोबर असे अनेक निर्णय घेतले आहेत त्यावरून अस लक्षात येते की लवकरच शासन अंशकालीन पदवीधर यांना शिक्षण विभागात कायम नोकरी देईल
अंशकालीन पदवीधर यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर विविध निर्णय नेहमीच घेतले जातात. आज आपल्या देशातील प्रत्येक युवकास शासकीय नोकरीची आस आहे. बहुतेक युवक शासकीय विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळते त्यांना अशा असते काही काही वर्षा नंतर आपल्या कायम शासकीय सेवे मध्ये रुजू करून घेतल्या जाईल पान तसे होत नाही. बहुतेक वेळा घरी बसण्याची वेळ येते.पण ज्या व्यक्तीने शिक्षण विभागात काही वर्ष काम केले आहे आणि त्यांचे कडे अंशकालीन पदवीधर चे प्रमाणपत्र आहे अश्या युवकांसाठी एक आशेचा किरण दिसत आहे. आतच मे 2024 रोजी महाराष्ट्र शासन मार्फत एक gr प्रकाशित झाला त्या GR नुसार शिक्षण विभागातील अंशकालीन पदवीधर यांच्या कायम नोकरीच्या अश्या पल्लवित झाल्या आहेत . तो GR नेमका काय आहे या विषयी सखोल माहिती देणारा हा लेख
अंशकालीन पदवीधर यांना शिक्षण विभागात कायम नोकरी चे संकेत
आपल्या देशात शासकीय, निमशासकीय दरबारी नोकरीचे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक म्हणजे अंशकालीन कर्मचारी एक आहे जो पूर्ण वेळ नोकरी न करता आठवड्यातील काही तास काम करतो यामध्ये मध्ये काम करणारे कर्मचारी पाळी मध्ये काम करतात लेबर कायद्यानुदार आवड्याचे कामाचे तास 42 असून कमी तास त्याच्याकडून काम करून घेतल्या जाते, अर्धवेळ कामगार , तासिका तत्वावर काम करणारे बहुदा यामध्ये येतात. अश्या कर्मचाऱ्याना अंशकालीन कर्मचारी म्हणतात.
काय आहे शासन निर्णय
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील अनुसूची मध्ये प्रत्येक शाळेसाठी व निकष व दर्जा नमूद केला आहे त्यातील अनुक्रमांक 1 बी तीन दोन मध्ये असे नमूद केले आहे की इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्या वर्गातील उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थी पटसंख्या 100 पेक्षा जास्त आहे अशा शाळांमध्ये अंशकालीन निदेशक कलाशिक्षक शारीरिक शिक्षण व आरोग्य कार्यशिक्षण कार्यानुभव या विषयाकरिता नेमणुकीची तरतूद आहे सतत तरतुदीनुसार अंशकालीन निदेशकांची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली आहे.
अंशकालीन निदेशकांची नियुक्ती बाबत श्री बालाजी शिक्षण आडे व इतर यांनी दाखल केलेली रीट याचिका क्रमांक 71 6 2013 व इतर याचिका मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या दिनांक नऊ मे 2015 रोजीच्या आदेशान्वये अंशकालीन निदेशकांची पदे भरण्याबाबत धोरण निश्चित करण्यास तसेच कायम संवर्ग तयार करण्याबाबत विचार करणे करावा अशा सूचना देण्यात आले आहेत.
तसेच रिट याचिका क्रमांक 87 86 2021 मध्ये माननीय उच्च न्यायालय दिनांक आठ मे 2024 रोजी च्या अंतिम आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकाल निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत शासन विचाराधीन होती.
समिति
अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पदस्थापना व अंशकाल निदेशकांच्या पदाचा कायमचा वर्ग निर्माण करण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठित करण्यास सदर शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे.
समिती गठीत करण्यात येत असलेल्या समितीमधील सदस्य आणि बाकी इतर व्यक्तीतील यादी पुढीलप्रमाणे.
1. आयुक्त, ( आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य) पुणे – अध्यक्ष
2. राज्य प्रकल्प संचालक, ( समग्र शिक्षण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद) मुंबई -सदस्य
3. संचालक , (राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद) पुणे – सदस्य
4. उपसचिव, ( विधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय) मुंबई – सदस्य
5. सहसचिव उपसचिव (वित्त विभाग मंत्रालय ) मुंबई – सदस्य
6. सहसचिव , उपसचिव (विधी व न्याय विभाग मंत्रालय )मुंबई – सदस्य
7. शिक्षण संचालक , (प्राथमिक ) प्राथमिक शिक्षण महासंचालनालय, पुणे – सचिव
8. सहसचिव उपसचिव ,(एसडी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय) मुंबई – सदस्य सचिव
सदर समितीची कार्य कक्षा पुढीलप्रमाणे राहील
- माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने कायम संवर्ग तयार करणे
- वशीकरण निदेशकांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती ठरवणे
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंशकालीन निदेशकांच्या पदावर नियुक्ती होण्यासाठी शैक्षणिक कार्य आता व व्यावसायिक पात्रता निश्चित करणे
- अंशकाल निदेशकांची मानधन निश्चित करणे
- सदर समितीने आपला अहवाल एका महिन्याच्या आज शासनास सादर करावा.
शासनाचा GR पाहण्यासाठी पुढील बाटणावर क्लिक करा – GR
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून प्रधानमंत्रीअंशकालीन पदवीधर यांना शिक्षण विभागात कायम नोकरी चे संकेत! व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.