
maharashtra deputy chief minister list :- महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यापासून ते 2025 पर्यन्त संपूर्ण उप मुख्यमंत्री यांची यादी सोबत कार्यकाल आणि पक्षाचे नाव, स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त माहिती खाली यादी दिली आहे.
maharashtra deputy chief minister list
1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली संपर्ण राज्यातील राजकीय हालचाली सुरू झाल्या, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुखमंत्री होते यशवंतराव चव्हाण पण त्याच्या काळात कोणीही उप मुख्यमंत्री नव्हते. तर पहिले पहिले उप मुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे (काँग्रेस) हे श्री वसंतराव बंडूजी पाटील मुख्यमंत्री असताना झाले. खाली महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून 2025 पर्यन्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यादी maharashtra deputy chief minister list दिलेली आहे. सदरील माहिती स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.
maharashtra deputy chief minister list
अनू | नाव | कार्यकाळ |
---|---|---|
1 | नाशिकराव तिरपुडे (काँग्रेस ) | ५ मार्च १९७८ – १८ जुलै १९७८ |
2 | सुंदरराव सोळंके (इं.रा.काँ.(स.) | १८ जुलै १९७८ – १७ फेब्रुवारी १९८० |
3 | रामराव आदीक (इं.रा.काँ.) | २ फेब्रुवारी १९८३ – ५ मार्च १९८५ |
4 | गोपीनाथ मुंडे (भाजप) | १४ मार्च १९९५ – ११ ऑक्टोबर १९९९ |
5 | छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) | १८ ऑक्टोबर १९९९ – २३ डिसेंबर २००३ |
6 | विजयसिंह मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) | २७ डिसेंबर २००३ – १९ ऑक्टोबर २००४ |
7 | आर. आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) | १ नोव्हेंबर २००४ – १ डिसेंबर २००८ |
8 | छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) | ८ डिसेंबर २००८ – १० नोव्हेंबर २०१० |
9 | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | १० नोव्हेंबर २०१० – २५ सप्टेंबर २०१२ |
10 | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | २५ ऑक्टोबर २०१२ – २६ सप्टेंबर २०१४ |
11 | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | २३ नोव्हेंबर २०१९ – २६ नोव्हेंबर २०१९ |
12 | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | ३० डिसेंबर २०१९ – २९ जून २०२२ |
13 | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | २ जुलै २०२३ – डिसेंबर 2024 |
14 | देवेंद्र फडणवीस (भाजप) | ३० जून २०२२ – डिसेंबर 2024 |
15 | अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) | डिसेंबर 2024 – वर्तमान |
16 | श्री एकनाथ संभाजी शिंदे (शिवसेना ) | डिसेंबर 2024 – वर्तमान |
- महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण ?
- नाशिकराव तिरपुडे (जन्म – १६ जाने १९२१, मृत्यू १९ मे २००२) हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी असून वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात ते महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळा.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या
उपमुख्यमंत्री हा राज्य सरकारमधील एक वरिष्ठ पदाधिकारी असतो आणि मुख्यमंत्र्यांना प्रशासनात मदत करत असतात. त्यांना विशिष्ट खाते (उदा. वित्त, गृह, नगरविकास इ.) सोपवले जाऊ शकतात आणि त्या खात्याशी संबंधित धोरणे व योजना राबवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. तसेच, ते विधानसभा किंवा विधान परिषदेत सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून कारभार सांभाळतात आणि कायदे व धोरणे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्यातील संकटाच्या काळात, केंद्र सरकार व इतर राज्यांशी समन्वय साधणे, लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे आणि राजकीय नेतृत्व करणे हेदेखील त्यांच्या जबाबदाऱ्यांपैकी एक आहे.
आज पर्यन्त झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf (1956 -2025)
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यादी यांची कारकीर्द भन्नाट होती maharashtra deputy chief minister list ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा