पोस्ट मास्टर भरती 2025 ,एकूण पदे 21,413।जाहिरात । ऑनलाइन अर्ज करा post master bharti 2025

post master bharti 2025
post master bharti 2025

post master bharti 2025 :- राज्यातील 10 वी पास शिक्षण असलेल्या बेरोजगार उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची संधी असून सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. इंडिया पोस्ट (india post ) मार्फत एकूण 21,413 पोस्ट मास्टर पदाची भरती करण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या मेगा भरतीमध्ये शाखा पोस्टमास्टर bpm/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (abpm डाक सेवक यासारखी पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पोस्ट ऑफिस मार्फत करण्यात आली असून अधिक माहिती व अधिकृत जाहिरात , ऑनलाइन अर्ज लिंक खाली पहा.

post master bharti 2025: India Post Office has published an advertisement for the recruitment of total vacancies of 21413 postmaster posts. In this recruitment,posts included branch postmaster BPM, Assistant branch postmaster (ABPM) , Dak Sevak

एकूण पदे21413
भरतीचा प्रकारइंडिया पोस्ट सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी
पदाचे प्रकारपोस्ट मास्टर bpm / , सहाय्यक पोस्ट मास्टर abpm / डाक सेवक
शैक्षणिक पात्रता10 वी उतीर्ण
मासिक वेतनजाहीरीती नुसार निवड करण्यात आलेल्या उदेडवारांना 12,000 ते 29,380 रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धतवरील तिन्ही पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला india post च्या अधिकृत वेबसाइट वर जाणून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
वयोमर्यादावरील जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा आहे.
भरती कालावधीसदरील नोकरी कायमस्वरूपी Permanent स्वरूपाची आहे
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची तारीख03 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
post master bharti 2025 अधिक माहिती खाली दिलेली आहे.

post master bharti 2025 पदानुसार कामे

  1. शाखा पोस्ट मास्टर :- इंडिया पोस्ट विभागामार्फत वेळोवेळी ठरवून दिलेल्या जबाबदऱ्या पार पाडणे , शाखा ऑफिस (बी,ओ ) आणि इंडिया पोस्ट पेमेंटस बँक आयपीपिबी चे दैनदीन पोस्टल कामकाज पाहणे व इतर जाबबदऱ्या पार पाडणे.
  2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर :- स्टॅम्प /स्टेशनरीची विक्री , दाराशी टपाल वाहतूक आणि पात्राचे वितरण , अकाऊंट सांभाळणे , इंडिया पोस्ट पेमेंटस बँक आयपीपिबी चे दैनदीन पोस्टल कामकाज पाहणे व इतर जाबबदऱ्या पार पाडणे आणि शाखा पोस्ट मास्टर ने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
  3. डाक सेवक :- विभागीय कार्यालये , उप-पोस्ट कार्यालयात , मुख्य पोस्ट कार्यालयात आणि रेल्वे टपाल सेवा कार्यालयात कामे करावे लागतील.
जाहिरात pdfक्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकक्लिक करा
रोजच्या अपडेट साठी शासकीय योजना & नोकरी whats app ग्रुप जॉइन कराशासकीय नोकरी & योजना ग्रुप

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “पोस्ट मास्टर भरती 2025 ,एकूण पदे 21,413।जाहिरात । ऑनलाइन अर्ज करा post master bharti 2025” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

हे ही वाचा

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top