sbi clerk pet admit card 2025 डाउनलोड करा येथून

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

sbi clerk pet admit card 2025 :- SBI Clerk ची प्राथमिक/ पूर्व परीक्षा 2025 तात्पुरती फेब्रुवारी महिन्यात होणार आहे अशी घोषणा विभागामार्फत करण्यात आली असून sbi clerk pet admit card कुठून डाउनलोड करायचे व परीक्षेची तारीख काय आहे याविषयी माहिती खाली दिली आहे. state bank of india releases pet admit card for clerk 2025 exam

sbi clerk pet admit card
sbi clerk pet admit card

sbi clerk pet admit card

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने SBI लिपिक भरती 2025 च्या पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) साठी प्रवेशपत्र जारी केले असून या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख चा वापर करून SBI च्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांची हॉल तिकिटे डाउनलोड करू शकतात.
या लेखमधून तुम्हाला sbi clerk pet admit card कसे डाउनलोड करावे, त्याच बरोबर डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ची लिंक सोबत पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

sbi clerk pet admit card डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या

  • SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या. (अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिली आहे )
  • “लिपिक पीईटी प्रवेशपत्र/sbi clerk pet admit card” या लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल.
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख समाविष्ट करा, नंतर तपशील सबमिट करा.
  • तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ते जतन करा.

SBI Clerk Recruitment 2025: मुख्य तपशील

SBI लिपिक प्राथमिक परीक्षा 2025 फेब्रुवारीमध्ये तात्पुरती नियोजित आहे पण या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे (त्यामुळे उमेदवार यांनी काळजी घ्यावी ) ;सोबत नक्की नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. परीक्षेत 100 बहु-पर्यायी प्रश्न असतील, एकूण 100 गुणाची परीक्षा असेल आणि उमेदवारांना ते पूर्ण करण्यासाठी एक तास वेळ मिळेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचा नकारात्मक मार्क कमी होतील. परीक्षेच्या या टप्प्यासाठी स्वतंत्र प्रवेशपत्र जारी केले जातील.

sbi clerk उपलब्ध रिक्त पदे
अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीतील अधिसूचनेनुसार, या भरती मध्ये लिपिकांच्या 14,191 रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट आहे. 17 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांनी भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन समजून घ्यावी.

  • पायरी 1: बँकेच्या वेबसाइटवर जा “sbi clerk pet admit card” वर क्लिक करा.
  • पायरी 2 : ‘ज्युनियर असोसिएट्सच्या (ग्राहक समर्थन आणि विक्री) भरतीसाठी प्रशिक्षणासाठी निवडलेल्या SC/ST/OBC/ESM/PWBD उमेदवारांसाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध पूर्व परीक्षा प्रशिक्षण साहित्य’ या पृष्ठावर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. ‘
  • पायरी 3 : लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि लॉगिन करा
  • पायरी 4 :sbi clerk pet admit card डाउनलोड करा.

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “sbi clerk pet admit card 2025 डाउनलोड करा येथून” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top