घरकुल पात्र लाभार्थी लिस्ट आणि तपासा हफ्ता कधी मिळणार prdhan mantri aavas yojna

prdhan mantri aavas yojna :- केंद्र मार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना ची यादी ग्राम पंचायत नाही गावानुसार जाहीर करण्यात आली असून काही पात्र लाभार्थ्यांना पहिला हफ्ता सुद्धा मिळाला आहे , या लेखाचा वापर करून तुम्ही तुमचे नाव घरकुल पात्र लाभार्थी लिस्ट आहे कि नाही तपासू शकता सोबत निवड झालेल्या लाभार्थ्यास पहिला आणि दुसरा हफ्ता कधी मिळणार याची लिंक सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा .

prdhan mantri aavas yojna
prdhan mantri aavas yojna

prdhan mantri aavas yojna

प्रधान मंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा उद्देश देशातील सर्व नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते.
prdhan mantri aavas yojna ची सुरुवात २०२५ मध्ये करण्यात आली पण ही पहिलीच योजना आहे का नाही . भारत स्वतंत्र झाल्यापासूनच आवास योजना सुरू करण्यात आली होती.

prdhan mantri aavas yojna इतिहास :- ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम (RLEGP) चा भाग म्हणून 1985 मध्ये पहिली घरकुल योजना सुरू करण्यात आली, इंदिरा आवास योजना (IAY) 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना (JRY) मध्ये समाविष्ट करण्यात आली त्यानंतर 1 जानेवारी 1996 पासून स्वतंत्र योजना म्हणून कार्यरत करण्यात आली. 1993-94 मध्ये ही योजना बिगर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गांसाठीही सुरुवात करण्यात आली. 1995 ते 1996 पर्यंत ही योजना कारवाईत शहीद झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा महिला किंवा त्यांच्या जवळच्या कुटुंबातील नतेवाईकांसाठी, माजी सैनिक आणि निमलष्करी दलातील सेवानिवृत्त सदस्यांसाठी विस्तारित करण्यात आली आहे. पुढील काळात “इंदिरा आवास योजना” (IAY) 1985 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केली होती आणि तिचे 2015 मध्ये “प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना” (PMGAY) असे नामकरण करण्यात आहे.

घरकुल पात्र लाभार्थी लिस्टclick Here
अधिकृत वेबसाइट लिंक click Here

घरकुल पात्र लाभार्थी लिस्ट कशी पहावी

  • घरकुल पात्र लाभार्थी लिस्ट या लिंक वर क्लिक करून तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइट जर जा.
  • तुमच्या समोर उघटलेल्या स्क्रीन वर डाव्या बाजूला Selection Filters नावाचे ऑप्शन दिसेल त्या खाली तुम्हाला खालील माहिती भरायची आहे.
  • सर्वात अगोदर तुमच्या राज्याची निवड करा. “ Maharashtra” राज्याची निवड करा.
  • आपण ज्या जिल्हया मधून prdhan mantri aavas yojna योजेनेचा अर्ज केलेल्या आहे त्या जिल्ह्याची निंवड करा.
  • तुमच्या उपजिल्हा / तालुक्याची निवड करा.
  • तुमच्या ग्राम पंचायत ची निवड करा. तुमचे गाव ग्रुप ग्राम पंचायत मध्ये येत असल्यास तुम्हाला ही तुमच्या ग्राम पंचयातीची निवड करावी लागेल
  • आर्थिक वर्षाची निवड करावी त्यामध्ये 2024-2025 ची निवड करावी
  • योजनेची निवड :- अर्थीक वर्षाची निवड केल्यानंतर त्याखाली एक योजनेची यादी ओपन होईल त्यामधून prdhan mantri aavas yojna योजनेची निवड करावी जी तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या नंबर ला दिसेल.
  • त्यानंतर खालील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन Submit बटन वर दबा.
  • यादी पाहणे :- sumbit केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या ग्रामपंचायत ची यादी ओपन होईल.
  • note :- ही यादी तुम्ही pdf किंवा excel मध्ये download करू शकता.

घरकुल पात्र लाभार्थी लिस्ट मध्ये काय – काय पाहायला मिळेल.

  • वरील लिंक वरून तुम्ही डाउनलोड केलेल्या यादी मधून फक्त तुम्ही नेमकी कोणकोणती माहिती पाहू शकता.
  • या यादी मध्ये यांच्या नावावर prdhan mantri aavas yojna अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे त्याचे पूर्ण नाव असते.
  • किती लाभ मिळणार आहे त्याची रक्कम नमूद केली असते ( prdhan mantri aavas yojna अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थी यांनी १ लाख २० हजार एवढी रक्कम मंजूर झालेली असते.
  • एकूण रक्कम ४ हफ्त्यामध्ये विभागलेली असते पहिल्या हफ्त्यामध्ये १ ५ हजार रुपयांचा असतो
  • हफ्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे त्याची माहिती दिलेली असते .
  • घरकुलाचे बांधकामाच्या टप्प्यानुसार पैसे बँक खात्यात जमा होतात आणि घरकुलाचे पाहणी करण्यासाठी शासनामार्फत एक अधिकारी तपासणी करण्यासाठी येतात त्या अधिकाऱ्याचे नाव सुद्धा यादी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल .

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून घरकुल पात्र लाभार्थी लिस्ट आणि तपासा हफ्ता कधी मिळणार prdhan mantri aavas yojna व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group  शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top