महिला विशेषतः भारतातल्या स्वतःपेक्षा इतरांच्या आरोग्याची काळजी घेतात कालानुरूप यामध्ये बदल होत असल्याचा दिसून येत आहे, तरी पण बहुतेक स्त्री वर्ग असा आहे की स्वता:कडे किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत प्रत्येक महिलेचे वेगवेगळे कारण आसू शकते . जसे की काही महिलांच्या मूलभूत आरोग्या बद्दल माहिती नसते किंवा काही समाजात या विषयाला जास्त महत्व नसते. आणि काही प्रमाणात असेही दिसून येते की त्या त्या प्रकारचे संस्कार महिलेवर केल्या जातात, जस की अगोदर घरातील पुरुषाचा विचार करायचं आणि नंतर महिलेचा. काही स्त्रिया कामाच्या व्यापामुळे याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही तर काही घर व्यवस्थापणाच्या कामामध्ये स्वतःला इकते गुंतवणूक घेतात की त्याला स्वताला वेळ देण वाटत नाही की आता तास विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही.पण यामुळे स्त्रियांचे आरोग्य संतुलन राहत नाही दिवसे -दिवस महिलामधील आरोग्याचे समस्या वाढत चाललेल्या आहेत , पी.सी.ओ.डी, पी.सी.ओ.यस , डोकेदुखी, ब्रेस्ट कॅन्सर ,योनिमार्गाचा कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारचे प्रमाण आज भारत दिवसे दिवस वाढत आहे आणि मागील कारण फक्त वेळीच लक्ष न देन, दुर्लक्ष करणे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आहे. ह्या सर्व आजारपासून वाचायच असेल तर वेळीच छोटी-छोटी पाऊले उचलली तर तुम्ही निरोगी राहाल . शारीरिक व मानसिक संतुलन बिघडले आरोग्य बिघडले म्हणून समजा, त्या साठी शरीरासोबत मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेच आहे. चल तर मग पुढील लेखात आपण माहिती जाणून घेऊ की तुम्ही स्वतःची काळजी कसी घेऊन शकाल आणि आजारपासून दूर कसे राहाल.
महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभवी टिप्स
महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार
- महिलांसाठी अत्यंत महत्वाचे आहे की संतुलित आहार घेणे तुमच्या दिवसाची सुरुवात फायबर आणि प्रथिने आसलेल्या नसत्याने करा
- तुमच्या दुपारच्या जेवणात शरीराला आवश्यक पोषनतत्वे पुरवण्यासाठी भरपूर रंगबेरंगी फळे ,हिरव्या पालेभाज्या ,संपूर्ण धन्य ,आणि प्रथिने पदार्थ यांचा समावेश करावा
- जंक फूड व शिळे पदार्थ खाणे टाळावे. तसेच जेवण वेळेवर करावे
महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी भरपूर पाणी प्या
- तुमचे शरीर hydrated ठेवण्यासाठी व त्वचा चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या
- दररोज किमान 8 ते 10 ग्लास (जवळपास 2 लिटर)पाणी प्यायचे लक्ष्य ठेवा
- चहा,कॉफी पिणे शक्यतो टाळा . त्याऐवजी लिंबू पाणी,दूध याचा समावेश करा.
महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा
- शारीरिक हालचालिन तुमच्या दिनचरयेचा भाग बनवा .
- तुमचं मूड,ऊर्जेची पातळी आणि एकुणाच आरोग्य सुधारण्यासाठी रोज फक्त 30 मिनिटाच्या मध्यम शारीरिक हलचाललीचे लक्ष्य ठेवा
- तुम्हाला उत्साही वाटू शकते तुमची प्रतिकार शक्ति सुधारू शकते मात्र यामध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे
- यासाठी कुठे जिम किंवा वेगळे करण्याची गरज नाही. तुम्ही चालणे ,सूर्यनमस्कार ,अनुलोम विलोम याप्रकरचे सोपे योग करू शकता यामुळे तुमची शारीरिक व मानसिक तनाव नाहीस होईल.
पुरेशी झोप घ्या
- महिलांच्या आरोग्य चांगल्या मानस्थितीसाठी किमान 6 ते 8 तास झोप होणे गरजेचेआहे
- झोप नाही झाली तर त्याचा परिणाम मानसिक स्थिति वर होतो जसे की चिडचिड होणे ,तनाव येणे इत्यादि
- झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो व तो नकारात्मक विचार काढून टाकतो
तानावपासून मुक्त व्हा :
- वायक्तिक कारणामुळे किंवा असंतुलित जिवानमानांमुळे कारण काहीही आसो तनाव हा तुमच्या शरीरावर नारात्मक परिणाम करू शकतो
- यावीतरिक्त स्त्री चे संपरेक चक्र जटिल आसतात व ते तनाव वाढण्याला कारणीभूत ठरतात
- त्यासाठी ध्यान ,योग किंवा ,मित्रमंडळी कुटुंब किंवा थेअरपिस्ट यांच्याशी चर्चा करू शकता
नियमित व वेळेवर आरोग्य तपासणी :
- काही आजार सायलंट किल्लर आसतात जे की जाणवत नाही महिलामध्ये तर आशे खूप काही आजार आसतात की जे माहीत नसतात उदाहरणात थायरॉईड,pcod ,pcos ,अनिमिया
- त्यामुळे तुमच्या आरोग्यात काही असामान्य लक्षणे दिसले तर तुम्ही आरोग्या केंद्रामध्ये जाऊन तुमचे शरीर निरोगी असल्याची खात्री करून घेऊ शकता.
स्वत:ची काळजी घ्या :
- विश्रांती आणि तानाव मुक्तीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी करा.
- ध्यान,वचन ,घराबाहेर वेळ घालववने आसो तुम्हाला आराम देणाऱ्या आणि रीचार्ज करणाऱ्या गोष्टीन प्राधान्य द्यावरील टिप्स तुम्ही तुमच्या दिनक्रमात सामील करून घेऊ शकता. एक स्त्री मानून निरोगी आनंदी जीवन जगू शकता लक्षात ठेवा लहान बदलांचा तुमच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी
वर नमूद केलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारात आणल्या तर तुम्ही नक्कीच एक निरोगी आणि तानावमुक्त जीवनाचा आनंद घ्याल आणि महिलांचे आरोग्य संतुलित राहील.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून महिलांनी निरोगी राहणीसाठी कराव्यात ह्या चार गोष्टी.व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- 100 आजारावर एक औषध…
- नेहमीच असायला पाहजे आहारात हे फळ, पोटाचे सर्व आजार होतील दूर
- निरोगी राहायचा कानमंत्र , राहाल सर्व आजारापासून दूर Tips for Staying Healthy
- तब्बल दहा लाखात या आजाराच्या रुग्णाची संख्या पोहचली असून मुत्यूचे प्रमाणही वाढत आहेत. थोडी जरी काळजी घेतली तरी अनेक जण ह्या आजारापासून वाचू शकतात.
- ब्रेस्ट कॅन्सर breast cancer पासून वाचण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी.
- आज शहरात 20 पैकी एका आणि खेड्यात 30 पैकी एक महिलेला होत आहे कॅन्सर