समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र मुदतवाढ वाचा काय आहे नवीन तारीख

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

समाज कल्याण विभाग मार्फत घेतल्या जाणाऱ्या समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र यांची अर्ज करण्याच्या व फीस भरण्याच्या तारखेत मुदतवाढ दिली आहे आणि काही पदाची वाढ केली आहे त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र
समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र

समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र मुदतवाढ

राज्यात समाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्रालय यांच्या मार्फत चालत असलेले समाज कल्याण विभाग मार्फत राज्यात विविध पदाची भरती करत आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती , महाराष्ट्र राज्य आयोग असे चार कार्यालय चालतात याच विभागापैकी समाज कल्याण विभागात भरती 2024 निघाली होती. (समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र) 219 उच्च श्रेणीतील लघुलेखक, वॉर्डन (महिला), वॉर्डन (सामान्य), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, आणि लघुलेखक टंकलेखक पदांसाठी जाहिरात क्रमांक- सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743 समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र मुदतवाढ देण्यात आली आहे.

समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र भरती पदाचे नाव आणि संबंधित तपशील

अनु क्रपदाचे नावएकूण पदे
उच्चश्रेणी लघुलेखक /Higher Grade Steno10
गृहपाल/अधीक्षक (महिला) / Warden (Female)92
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) /Warden (General)61
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक/Senior Social Welfare Inspector05
निम्नश्रेणी लघुलेखक/Lower Grade Steno03
समाज कल्याण निरीक्षक/Social Welfare Inspector39
लघुटंकलेखक/Steno Typist09
एकूण / Total 219

समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1: उच्चश्रेणी लघुलेखक – (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
  2. पद क्र.2: गृहपाल/अधीक्षक (महिला)  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
  3. पद क्र.3: गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) -(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
  4. पद क्र.4: वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
  5. पद क्र.5: निम्नश्रेणी लघुलेखक- (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
  6. पद क्र.6: समाज कल्याण निरीक्षक – (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
  7. पद क्र.7: लघुटंकलेखक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक
  • वयाची अट – 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [अनुसुचित जाती , जमाती साठी : 05 वर्षे सूट]
  • नोकरीचे ठिकाण – पुणे महाराष्ट्र
  • परीक्षा फीस – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र महत्वाच्या लिंक

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने समाज कल्याण विभाग भर्ती 2024 महाराष्ट्र मुदतवाढ वाचा काय आहे नवीन तारीख व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top