Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : राज्यातील नामांकित संस्थेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी राज्यातील तरुण होतकरू नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चालून आली आहे. 1280 पदाची भरती करण्यात येत असून अर्ज प्रकिया चालू झाली आहे. फक्त मुलाखती द्वारे निवड करण्यात येत असून अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवार यांनी तत्काल खाली दिलेल्या लिंक वर लिंक करून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करून घ्यावी.
रयत शिक्षण संस्था, सातारा ही आशियातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे जी १९१९ मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. संस्था महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक राज्यातील एका जिल्ह्यात पसरलेल्या १२००० हून अधिक कर्मचाऱ्यांद्वारे आणि ७०० हून अधिक शाखांद्वारे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शिक्षणातील उत्कृष्ट कार्यासाठी संस्थेला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळाले आहेत. या प्रचंड विस्ताराचे व्यवस्थापन महाराष्ट्रातील सत्रा येथे स्थापन झालेल्या तिच्या मुख्य कार्यालयाद्वारे केले जात आहे.

The prestigious and renowned Rayat Shikshan Sanstha in Maharashtra is expected to announce its 2025 recruitment drive for various positions across its schools, colleges, and universities, including teachers, junior clerks, auditors, professors, and more. rayat shikshan sanstha recruitment
महत्वाची सूचना: अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात वाचून खात्री केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कृपया लक्षात घ्या की या Mahitia1.in वेबसाइटवर जाहिराती संदर्भात कोणतेही आर्थिक व्यवहार स्वीकारले जात नाहीत आणि भरती दरम्यान झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
- भरती विभाग :– रयत शिक्षण संस्था सातारा मार्फत विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
- भरती प्रकार : प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- पदानुसार वर्गवारी :- विषयानुसार आणि वर्गानुसार विविध शिक्षक सोबत सहाय्यक प्राध्यापक , ग्रंथपाल आणि इतर अनेक विविध पदे जाहिराती मध्ये पदाविषयी सविस्तर माहिती दिली आहे आणि खाली जाहीरीतीची लिंक दिली आहे.
- शैक्षणिक पात्रता : विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. आपण साधारण 12 वी पास पासून ते पीएचडी पर्यन्त पदानुसार शैक्षणिक पात्रता असेल
- वेतन श्रेणी : जाहिरतीमद्धे पदानुसार वेतन दिलेले आहे.
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- निवड प्रकिया :– थेट मुलाखती द्वारे निवड प्रकिया राबवली जाणार आहे.
- अर्ज करण्याची पात्र वयोमर्यादा : वयवर्ष 18 ते 43 वयोगटातील महिला व पुरुष उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
- भरती कालावधी :- अधिकृत वेबसाइट वर जाहिराती नुसार माहिती तपासून घ्यावी.
- नोकरीचे ठिकाण : सातारा , पुणे , मुंबई , कोल्हापूर ,सांगली अश्या विविध ठिकाणी
- अर्ज करण्याची तारीख : 30 एप्रिल 2025
- मुळाखातीचे ठिकाण :- अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प , सातारा ता. जिल्हा सातारा 415001 / अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल ता. जिल्हा सातारा 415001
अनू | पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण | एकूण पदे |
---|---|---|---|
1 | सहाय्यक प्राध्यापक | कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ | 365 |
सहाय्यक प्राध्यापक | शिवाजी विद्यापीठ | 905 | |
2 | ग्रंथपाल | शिवाजी विद्यापीठ | 3 |
3 | शारीरिक शिक्षण संचालक | शिवाजी विद्यापीठ | 7 |
total | 1280 |
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य (ii) अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- पद क्र.2: शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार जाहिराती मध्ये नमूद केले आहे.
- पद क्र.3: शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार जाहिराती मध्ये नमूद केले आहे.
जाहिरात (PDF) | क.भा.पा विद्यापीठ: Click Here शिवाजी विद्यापीठ: Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
शासकीय नोकरी & योजना ग्रुप | click here |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेत मोठी भरती एकूण 1280 जागांसाठी भरती | फक्त मुलाखत घेऊन निवड व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- वनरक्षक विभागामार्फत वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025 जाहीर झाली असून एकूण पदे, शैक्षणिक पात्रता|अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे Vanrakshak Bharti 2025
- महाराष्ट्रातील नैसर्गिक वायू लिमिटेड मध्ये विविध पदाची भरती|जाहिरात|शैक्षणिक पात्रता |वेतन|अर्ज करण्याची लिंक Mngl career
- रयत शिक्षण संस्थेत विविध थेट मुलाखती द्वारे विविध पदाची भरती एकूण पदे 500| rayat shikshan sanstha recruitment
- नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये सरळसेवा भरती मधून 284 जागांची भरती|जाहिरात|अर्ज करण्याची लिंक|शैक्षणिक पात्रता|igr maharashtra bharti 2025