gmc chh. sambhaji nagar bharti 2025(Aurangabad) मध्ये विविध पदाच्या 357 जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख

gmc chh. sambhaji nagar bharti 2025 छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे (GMC छ. संभाजी नगर) यांनी गट ड – वर्ग IV कर्मचारी आणि समकक्ष पदे, जसे की नॅनी, माळी, प्रयोगशाळा परिचर, मिडवाइफ, बॉयलर ऑपरेटर, वॉटर ड्रेसर आणि नर्स यांसह 357 रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या पदासाठी अर्ज करू करण्यास इच्छुक उमेदवारांनी gmc chh. sambhaji nagar च्या अधिकृत वेबसाइट वर जर अर्ज करावा.

gmc chh. sambhaji nagar bharti 2025
gmc chh. sambhaji nagar bharti 2025

gmc chh. sambhaji nagar bharti 2025 औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) भरती मंडळाने मे 2025 च्या जाहिरातीत एकूण 357 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित केली असून, जाहिराती विषयी अधिक माहिती साठी खाली विविध पदनिहाय जगाची यादी, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण , अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाइट , परीक्षा फिस अश्या सर्व बाबीची माहिती खाली दिली आहे.

gmc chh. sambhaji nagar bharti 2025 पदनिहाय जागांची माहिती

mpsc advertisement महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ पदाच्या एकूण 2795 जागा |जाहिरात|शैक्षणिक पात्रता |पगार |अर्ज करण्याची लिंक mpsc pashudhan vikas adhikari bharti 2025

srPostNumber of Vacancies
1Group D – Class IV Staff and Equivalent Posts315
2Aya (Nanny)2
3Gardener11
4Laboratory Attendant18
5Midwife (Daya)1
6Boiler Driver1
7Waterman1
8Dresser2
9Nabhik6
Total357
वरील जगामधील काही जागा वैदकीय महाविद्यालायत भरल्या जाणार असून काही जागा रुग्णालयात भरण्यात येणार आहेत. खाली जाहिरात दिली आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

union bank of india bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती 2025 जाहिरात, वेतन श्रेणी ,अर्ज करण्याची लिंक

पदानुसार वेतन ठरलेले आहे , 15000 ते 47600 असून पद निहाय माहिती तुम्हाला जाहिराती मध्ये पाहायला मिळेल , खाली जाहिरात ची लिंक दिली आहे.

gmc chh. sambhaji nagar bharti 2025 महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट click Here
अर्ज करण्याची लिंक click Here
जाहिरात pdf click Here
WhatsApp group Click here

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने ” UPI म्हणजे काय? ते पैसे पाठवताना नेमकं कसं काम करतं? संपूर्ण माहिती मराठीत!” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top