आता २०२५ मध्ये रेशनकार्ड म्हणजे शिधापत्रिका नवीन तयार करण्यासाठी केद्र शासनाने मोठे बदल केले असून अर्ज प्रकिया अंत्यत सोपी केली आहे. नवीन रेशनकार्ड साठी आता कुणीही घरी बसून आपली अर्ज प्रकिया अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. तर हा अर्ज कुठे आणि असा करायचा याबाबत सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे.

नवीन रेशनकार्डसाठी अर्ज कसा करायचा ? new ration card maharashtra
हे पण वाचा.
१. मतदार ओळखपत्र (Voter ID) दुरुस्ती ऑनलाइन कशी करावी?
२. आरोग्य विमा योजना मधून मोफत 7 लाखाचा फायदा
३. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हफ्ता कधी पडणार …
- शासनाच्या अधिकृत RCMSmahafood या वेबसाईट भेट द्या. (लिंक खाली दिलेली आहे)
- नवीन सदस्य नोदणी बटनावर click करून आपली नोंदणी परकीय पूर्ण करून घ्यावी. ( नवीन नोदणी पूर्ण करण्यसाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड , आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. कारण नोदणी करताना आणि नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करनाता OTP भरणे आवशयक असते)
- नवीन नोदणी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड , आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. कारण नोदणी करताना आणि नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करनाता OTP भरणे आवशयक असते. तयार करण्यात आलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात उपयोगी पडेल.
- लोगिन करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी सर्वात अगोदर आपल्या जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करून मुख्य अर्जदार विषयी माहिती जस कि आधार नुसार पूर्ण नाव , जन्म तारीख , मुख्य व्यवसाय व संबधित माहिती भरल्यानंतर पुढील माहिती भरणे आवश्यक आहे.
तुमच्या कुटुंबातील इतर सदस्याची माहिती - अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो पूर्ण व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे जेणेकरून अर्जात काही चुका झाल्या असल्यास तात्काळ सुधारून घेता येतील आणि आपला अर्ज व्यवस्थित भरल्या जाईल , एकदा अर्ज पूर्ण झाला कि आधार रजिस्टर मोबाइल न वर आलेला otp टाकून verification पूर्ण करून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करून घ्यावी.
नवीन रेशन कार्ड अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
mahafood वेबसाईट लिंक | येथे क्लिक करा |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “नवीन रेशनकार्डसाठी अर्ज कसा करायचा ? new ration card maharashtra” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
very informative information provided in this article my big problem solved after read this article thank you so much, mahitia1.in team for this kind of information
वर दिलेली रेशन कार्ड च्या माहिती मुळेमाझी खूप मोठी अडचण दूर झाली आहे त्यामुळे माझी नवीन रेशन कार्ड अर्ज प्रकिया अतिशय सोप्या पध्दतीने पूर्ण झाला आहे.