union bank of india bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती 2025 जाहिरात, वेतन श्रेणी ,अर्ज करण्याची लिंक

Union Bank of India Bharti 2025: राज्यातील बँक भरतीची वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे देशातील नामांकित बँकांपैकी एक युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 500 जागांची भरती करण्यात येणार आहे या लेखातून विविध पदानुसार नेमक्या किती जागा आहेत त्याविषयी माहिती खाली दिली आहे सोबत जाहिरात pdf स्वरूपात दिली आहे व अर्ज करण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट ची लिंक आणि अर्ज करण्यासाठी पात्रता व इतर आवश्यक माहिती या विषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.

Union Bank of India Bharti 2025
Union Bank of India Bharti 2025 recruitment
महत्वाची सूचना: अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात वाचून खात्री केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कृपया लक्षात घ्या की या Mahitia1.in वेबसाइटवर जाहिराती संदर्भात कोणतेही आर्थिक व्यवहार स्वीकारले जात नाहीत आणि भरती दरम्यान झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

Union Bank of India, a leading listed Public Sector Bank with its Central Office in Mumbai and having a Pan India, as well as overseas presence, invites online applications for recruitment to the following posts in the Specialised Segment. Union Bank of India Bharti 2025 , 500 positions in different locations. Check below

union bank of india bharti 2025 पदानुसार जागांची वर्गवारी

union bank of india bharti 2025 पदानुसार जागांची वर्गवारी खाली दिलेली आहे.

Assistant Manager (Credit)250
Assistant Manager (IT)200
Total500

union bank of india bharti 2025 शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती

सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) – JMGS-I

  • Assistant Manager (Credit)
  • Assistant Manager (IT) –
    • : पूर्णवेळ B.E./B.Tech/MCA/MSc (IT)/MS/M.Tech/5 वर्षांचा Integrated M.Tech
    • संबंधित शाखा: Computer Science, IT, Electronics, Data Science, AI, Cyber Security इ.
    • इच्छनीय प्रमाणपत्रे: AWS, Azure, CCNA, CISSP, Google Data Analytics, Power BI, Python/R, Data Engineer, API Management इ.
    • पदवी नंतरचा अनुभव:
    • किमान 1 वर्षाचा IT क्षेत्रातील अनुभव Cloud Operations ,Cyber Security / SOC Analyst,Data Analytics / Engineering , Software Development / Scripting ,API Development.Operating System Administration (Windows/Linux) ,Database Administration
अधिकृत वेबसाइट ची लिंक 🔗येथे क्लिक करा
जाहिरात pdf 📁📄येथे क्लिक करा
What’s App groupशासकीय नोकरी & योजना ग्रुप

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने ‘union bank of india bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती 2025 जाहिरात, वेतन श्रेणी ,अर्ज करण्याची लिंक व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top