आज धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्याला खूप महत्व आहे. कोरोंना महामारी नंतर जगातले बहुतेक लोक preventive Health जर जास्त लक्ष देत आहेत म्हणजे प्रतिबंधक आरोग्य सोप्या भाषेत सांगायच झाल्यास आरोग्य होण्यागोरच काळजी घेत असा त्याचा अर्थ लावता येईल. उपचारा पेक्षा प्रतिबंध बारा या उतीप्रमाणे आजारापासून दूर राहच असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिनीत बदल करावा लागेल. आहरात बदल करावा लागेल. शारीरिक कसरतिकडे लक्ष द्यावे लागेल परंतु कामाच्या व्यापामुळे ते तेवढची सोप काम नाहीये. परंतु थोडा जरी आहारात महत्वपूर्ण बदल केला तर आपण अनेक आजारापासून दूर राहू शकतो. आपण जे रोजचा आहार घेत असतो त्या मध्ये एक wonder food चा समावेश केला तर आपल्याला अनेक आजारपासून दूर राहण्यास मदत होईल. त्या फळाचे नाव आहे आवळा. आज आपण या लेखातून आवळा खाण्याचे फायदे व तोटे समजून घेणार आहोत त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
आवळ्याचे महत्व
आवळा, किंवा भारतीय गूसबेरी, पोषण आणि निरोगीपणाचे एक पॉवरहाऊस आहे,जे आपल्या गुणधर्मा साठी अतिशय प्रसिद्ध आहे. आवळा हे आपल्या व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट् च्या प्रमुख साठा असून त्याचे महत्त्व त्याच्या बहुआयामी आरोग्य फायद्यांमध्ये दडलेले आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पाचकतंत्र आरोग्य सुधारन्यास मदत होते , हृदय व रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाहास मदत करते आणि तेजस्वी त्वचा आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणे. पारंपारिक आयुर्वेदिक औषधांमध्ये, आवळा त्याच्या कायाकल्प गुणधर्मांसाठी आणि शरीरातील दोष संतुलित करण्याच्या क्षमतेसाठी बहुमोल आहे. त्याची अष्टपैलुता स्वयंपाकासंबंधी वापर आणि विविध पूरक प्रकारांपर्यंत विस्तारते, ज्यामुळे ते कोणत्याही आरोग्य पथ्येमध्ये एक मौल्यवान जोड होते. पुढील लेखात आपण आवळा खाण्याचे फायदे व तोटे समजून घेऊ. महिलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास ? रक्तामध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्यास? आवळ्याचे जूस पिणे फायदेशीर होते किंवा जेवणानंतर आवळा कांडी महिनाभर खाल्यास चांगला फायदा होतो.रक्तातील लाल रक्त पेशी अर्थतातच लोहाचे प्रमाण वाढते व शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.आवळ्यातील व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुले मासिक पाळी मध्ये होणारा त्रास हि कमी होतो. मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव होत नाही.
आवळा खाण्याचे फायदे व तोटे
आवळा खाण्याचे फायदे व तोटे समजून घेताना सुरुवातीला आपण आपला खाण्याचे फायदे समजून घेऊ त्यानंतर आवळा मुळे नेमके काय नुकसान होते ते समजून घेऊ.
आवळ्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते, आवळा खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवतो हे फळ चयापचय गतिमान करतं त्यामुळे चयापचय वाढतो. आवळ्याचा रस प्यायल्याने गस्ट्रीकचा त्रास होत नाही यातील पोषक घटक वजन नियंत्रित ठेवण्याचे काम करतात लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या अवळा खाल्ल्याने टळते.
- पचनक्रिया सुधारण्यास मदत
आपल्या शरीरात एक पाचक रस असतो जो आपल्या तोंडाच्या लाळे मध्ये असतो जर पाचक रस कमी तयार झाला तर अन्नाला जास्त चव लागत नाही आणि खालेले अन्न व्यवस्थित पचत सुद्धा नाही. जर तुमच्या रोजच्या सेवणात आवळा असेल तर आवळा पाचक रस तयार करण्यास मदत करतो आणि त्यामुळे पदार्थास चव लागते आणि खालेले पदार्थ पचनास मदत होते. शिवाय आवळा फायबरयुक्त असल्यामुळे पाचनासाठी महत्वाचे कार्य करते.
- केस जाड आणि चमकदार
आवळा खाण्याचे फायदे व तोटे समजून घेत असताना आवळ्या मुळे केसांना होणारा फायदा जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे आवळा, आदरक आणि कढीपत्ता यांचे मिश्रण तुमच्या केसांच्या निगा राखण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे . याचा नियमित वापर केल्याने केसांची वाढ झपाट्याने होते , केस जाड आणि चमकदार होण्यास मदत होते .आवळा, आदरक आणि कढीपत्ता हे नैसर्गिक घटक केवळ प्रभावी लाभदायक नाहीत तर सुरक्षित देखील आहेत, यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे आवळा हा केसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण पर्याय आहे.
- वजन कमी करण्यास उपयोगी
आवळ्यातील फायबरचे मुभलक प्रमाण हे आपले वजन नियंत्रणात करण्यास मदत करते. हे आपल्या मनातील परिपूर्णतेची भावना वाढवते, जास्त खाण्याची प्रवृत्ती कमी करण्यास मदत करते व परिणामी शरीराचे वजन प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करून वजन नियंत्रित करण्यास मदत करते. कच्च्या आवळ्याच्या रस यासाठी अतिशय परिणाम कारक आहे .कच्च्या आवळ्याच्या रस हा मधुमेह पासून बचाव करण्यासाठी मदत करतो.
- रोगप्रतिकरक क्षमता वाढवते
आवळ्याचा रस अनेक आरोग्य फायदेशीर मानला जातो . काही अंतररस्त्रीय संशोधनानुसार मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाच्या आरोग्यास आवळ्याचा रस मुळे फायदा होऊन यांची कार्यपद्धती सुधारते परिणाम रोगप्रतिकारक वाढणे. आवळामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे सुद्धा रोगप्रतिकरक शक्ति वाढण्यास मदत होते. आवळा रस, आवळा कांडी , आवळा मुरंबा , आवळा लोणच इत्यादि सारख्या व्यंजनाद्वारे तुम्ही आवल्याचे सेवन करून तुमचे आरोग्य रखण्यास आवल्याचा उपयोग करू शकता.
आवळा खाण्याचे फायदे व तोटे
वर नमूद केल्याप्रमाणे आपण आवळा खाण्याचे फायदे व तोटे मधील फायदे जाणून घेतले आता आवळा खाण्याचे तोटे जाणून घेऊयात.
तसे आवळा खाण्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही परंतु जर जास्त प्रमाणात खाल्या गेले तर काही प्रमाणात असिडिटीची समस्या जाणवू शकते , बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते,रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो , मूत्र मार्गात जळजळ होण्याचे पण काही प्रमाणात दिसून आले आहे. उपाशी पोटी आवल्याचे कोणतेही पदार्थ खाणे टाळावे जेणेकरून कोणतेही अपाय होणार नाही.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून आवळा खाण्याचे फायदे व तोटेव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.