Tilted Brush Stroke
White Line

mahitia1.in

लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे जमा झाले नाहीत का

काय काय उपाययोजना करता येतील या विषयी सविस्तर माहिती वाचा 

White Line

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना   ladki bahin yojna 

White Line

प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक

अधिवास प्रमाणपत्र

White Line

(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे

White Line

– अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. – ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

वार्षिक उत्पन्न - रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

नवविवाहितेच्या बाबतीत

(खाते आधार लिंक असावे)

बँक खाते तपशील

तुमचा सध्याचा फोटो आणि शासनाने दिलेल्या हमीपत्र वर सही करून आपलोड करा 

लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

White Line

mahitia1.in

खालील लिंक वर क्लिक करून सर्व माहिती वाचा

Curved Arrow