rayat shikshan sanstha recruitment :- महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य असलेली शैक्षणिक संस्था जीने राज्यातच नाही तर देशात आणि देशाबाहेर नाव कमावले अश्या रयत शिक्षण संस्था सातारा येथे नोकरी करण्याची सुवर्ण संधी. विविध पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून खालील लेखात जाहिरात, अर्ज करण्याची लिंक , पदानुसार वर्गवारी , पात्रता आणि वेतन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

रयत शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्था, सातारा ही आशियातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे जी १९१९ मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. संस्था महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक राज्यातील एका जिल्ह्यात पसरलेल्या १२००० हून अधिक कर्मचाऱ्यांद्वारे आणि ७०० हून अधिक शाखांद्वारे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शिक्षणातील उत्कृष्ट कार्यासाठी संस्थेला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळाले आहेत. या प्रचंड विस्ताराचे व्यवस्थापन महाराष्ट्रातील सत्रा येथे स्थापन झालेल्या तिच्या मुख्य कार्यालयाद्वारे केले जात आहे.
महाराष्ट्रातील नैसर्गिक वायू लिमिटेड मध्ये विविध पदाची भरती|जाहिरात|शैक्षणिक पात्रता |वेतन|अर्ज करण्याची लिंक Mngl career
The prestigious and renowned Rayat Shikshan Sanstha in Maharashtra is expected to announce its 2025 recruitment drive for various positions across its schools, colleges, and universities, including teachers, junior clerks, auditors, professors, and more. rayat shikshan sanstha recruitment
rayat shikshan sanstha recruitment
rayat english medium school ,Marathi medium school,junior Clerk Audit,shivaji University ,karmaveer bhaurao patil university,Colleges affiliated mumbai ,affiliated college of pune , पवित्र पोर्टल द्वारे शिक्षण भरती अश्या विविध शाळा , महाविद्यालय आणि विद्यापीठासाठी रयत शिक्षण संस्थेत विविध थेट मुलाखती द्वारे विविध पदाची भरती करण्यात येत आहे. खाली पीडीएफ जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक दिली आहे.
महत्वाची सूचना: अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात वाचून खात्री केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कृपया लक्षात घ्या की या Mahitia1.in वेबसाइटवर जाहिराती संदर्भात कोणतेही आर्थिक व्यवहार स्वीकारले जात नाहीत आणि भरती दरम्यान झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
rayat shikshan sanstha recruitment 2025
- भरती विभाग :– रयत शिक्षण संस्था सातारा मार्फत विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
- भरती प्रकार : प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- पदानुसार वर्गवारी :- विषयानुसार आणि वर्गानुसार विविध शिक्षक सोबत प्राध्यापक , junior clerks, auditors, आणि इतर अनेक विविध पदे जाहिराती मध्ये पदाविषयी सविस्तर माहिती दिली आहे आणि खाली जाहीरीतीची लिंक दिली आहे.
- शैक्षणिक पात्रता : विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. आपण साधारण 12 वी पास पासून ते पीएचडी पर्यन्त पदानुसार शैक्षणिक पात्रता असेल
- वेतन श्रेणी : जाहिरतीमद्धे पदानुसार वेतन दिलेले आहे.
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- निवड प्रकिया :– थेट मुलाखती द्वारे निवड प्रकिया राबवली जाणार आहे.
- अर्ज करण्याची पात्र वयोमर्यादा : वयवर्ष 18 ते 43 वयोगटातील महिला व पुरुष उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
- भरती कालावधी :- अधिकृत वेबसाइट वर जाहिराती नुसार माहिती तपासून घ्यावी.
- नोकरीचे ठिकाण : सातारा , पुणे , मुंबई , कोल्हापूर ,सांगली अश्या विविध ठिकाणी
- अर्ज करण्याची तारीख : 27 एप्रिल 2025
- मुळाखातीचे ठिकाण :- अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प , सातारा ता. जिल्हा सातारा 415001 / अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल ता. जिल्हा सातारा 415001
अधिकृत वेबसाइट लिंक | येथे क्लिक करा |
जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
What’s App group | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
वनरक्षक विभागामार्फत वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025 जाहीर झाली असून एकूण पदे, शैक्षणिक पात्रता|अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे Vanrakshak Bharti 2025
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने रयत शिक्षण संस्थेत विविध थेट मुलाखती द्वारे विविध पदाची भरती एकूण पदे 500 rayat shikshan sanstha recruitment व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे हि वाचा !