राष्ट्रीय खनिज विकास निगम |भारत सरकार उपक्रम मध्ये नोकरी करण्याची संधी एकूण 995 जागा nmdc bharti 2025

nmdc bharti 2025 : राष्ट्रीय खनिज विकास निगम ही भारत सरकार च्या सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठा उपक्रम असून येथे नोकर भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून देशातील आणि राज्यातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली असून खाली पदानुसार किती जागा आहेत , नोकरीचे ठिकाण, पात्रता , pdf जाहिरात , नोकरीचे ठिकाण ,ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सोबत इतर आवश्यक माहिती देण्यात आली आहे. खालील लेख पूर्ण वाचा.

एनएमडीसी लिमिटेड, पूर्वी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या नावाने ओळखली जात होती, ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून जी लोहखनिज, खडक, जिप्सम, मॅग्नेसाइट, हिरा, कथील, टंगस्टन, ग्रेफाइट, कोळसा इत्यादींच्या खनिज संपती शोध घेऊन त्यावर प्रकिया करण्याचे काम करते. ही भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक आणि निर्यातदार करणारी संस्था असून या ठिकाणी nmdc bharti 2025 भरती प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रकिया तत्काल पूर्ण करून घेणे आवश्यक माहिती खाली दिली आहे.

nmdc bharti 2025

nmdc bharti 2025

NMDC Limited, a profitable Navaratna Public Sector Enterprise under the Ministry of Steel, Government of India, is inviting applications for 995 trainee positions across its various complexes. These vacancies for Field Attendant, Maintenance Assistant (Electrical), Maintenance Assistant (Mechanical), Blaster Grade-II, Electrician Grade-III, Electronics Technician Grade-III, HEM Mechanic Grade-III, HEM Operator Grade-III, and QCA Grade-III are located at the Bailadila Iron Ore Mine, Kirandul Complex and Bacheli Complex in Dantewada, Chhattisgarh, and the Donimalai Iron Ore Mine, Donimalai Complex in Bellary, Karnataka, as part of the NMDC Recruitment 2025 (nmdc bharti 2025) drive.

पदानुसार माहिती

पद क्र.पदाचे नाव (Post Name)पद संख्या (Number of Posts)
1फील्ड अटेंडेंट (ट्रेनी) (Field Attendant (Trainee))151
2मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (Maintenance Assistant (Electrical) (Trainee))141
3मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी) (Maintenance Assistant (Mechanical) (Trainee))305
4ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी) (Blaster Grade II (Trainee))6
5इलेक्ट्रिशियन ग्रेड II (ट्रेनी) (Electrician Grade II (Trainee))41
6इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III (ट्रेनी) (Electronics Technician Grade-III (Trainee))6
7HEM मेकॅनिक Gr.- III (ट्रेनी) (HEM Mechanic Gr.- III (Trainee))77
8HEM ऑपरेटर Gr.- III (ट्रेनी) (HEM Operator Gr.- III (Trainee))228
9MCO Gr.- III (ट्रेनी) (MCO Gr.- III (Trainee))36
10QCO Gr.- III (ट्रेनी) (QCO Gr.- III (Trainee))4
Total995
nmdc bharti 2025 पदामध्ये मध्ये काही वेळेवर बदल झाल्यास तुम्ही अधिकृत वेबसाइट वर जाऊन पाहू शकता वेबसाइट ची लिंक खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

nmdc bharti 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय प्रमाणपत्र (विद्युत, वेल्डिंग, फिटर, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन यांसारख्या विविध ट्रेड्समध्ये) असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी डिप्लोमा (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये) किंवा B.Sc पदवी (रसायनशास्त्र किंवा भूविज्ञान) असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, काही विशिष्ट पदांसाठी संबंधित प्रमाणपत्रे (उदा. ब्लास्टर/मायनिंग मेट प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र, इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट) तसेच वैध अवजड वाहन चालक परवाना आणि १ ते ३ वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे. nmdc bharti 2025 जाहिरात खाली दिली आहे.

mpsc मधून भरल्या जाणाऱ्या पदांची यादी mpsc post list

वयाची अट

  • 14 जून 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. जाती जनजाति पर्वगानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे.
  • [SC/ST: अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती – 05 वर्षे सूट म्हणजे कमाल मर्यादा 35 वर्ष
  • OBC:इतर मागासवर्गीय – 03 वर्षे सूट म्हणजे कमाल मर्यादा 33 वर्ष
  • सामान्य general – 30 वर्ष कमाल

    नोकरी ठिकाण

    छत्तीसगड & कर्नाटक

    ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

    Fee

    • SC/ST: अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती – कोणतीही फिस नाही
    • OBC:इतर मागासवर्गीय आणि सामान्य प्रवर्ग – 250 रुपये

    महत्वाच्या लिंक

    जाहिरात (PDF)Click Here
    Online अर्जApply Online
    अधिकृत वेबसाइटClick Here

    या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने ” UPI म्हणजे काय? ते पैसे पाठवताना नेमकं कसं काम करतं? संपूर्ण माहिती मराठीत!” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

    हे ही वाचा

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!
    Scroll to Top