नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये सरळसेवा भरती मधून 284 जागांची भरती|जाहिरात|अर्ज करण्याची लिंक|शैक्षणिक पात्रता|igr maharashtra bharti 2025

राज्यातील सरळसेवा नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी असून नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये सरळसेवा मधून गट ड ची igr maharashtra bharti 2025 जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिरातीमधून विभाग एकूण 284 गड ड ची पदे भरणार आहे या लेखातून igr maharashtra bharti 2025 जाहिरात पीडीएफ ची लिंक खाली दिली आहेत सोबत अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण , अर्ज कधी कधी पासून सुरू होणार आहेत तर शेवटची तारीख या सारख्या महत्वाची बाबीची खाली माहिती दिली आहे.

igr maharashtra bharti 2025

नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा विभाग आहे, जो मालमत्तांच्या नोंदणी (जसे की खरेदी-विक्री, गहाणखत, भाडेपट्टा) आणि मुद्रांक शुल्काच्या आकारणी व वसुलीचे कार्य करतो, ज्यामुळे राज्याच्या महसूल संकलनात मोठा वाटा आहे. आपल्याला मालमत्ता नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, मुद्रांक शुल्काची गणना व पेमेंट पद्धती, ई-सर्चद्वारे मालकी हक्क शोधणे, ई-नोंदणी किंवा आय-सरिता पोर्टलद्वारे उपलब्ध ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. याच विभागामध्ये एप्रिल 2025 मध्ये शिपाई गट ड पदाच्या भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्या पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रकिया सुद्धा चालू झाली आहे. खालील लेखात पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे, वेतन किती आहे , अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत याची पूर्ण माहिती खाली दिली आहे.

igr maharashtra bharti 2025
igr maharashtra bharti 2025
महत्वाची सूचना: अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात वाचून खात्री केल्यावरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. कृपया लक्षात घ्या की या Mahitia1.in वेबसाइटवर जाहिराती संदर्भात कोणतेही आर्थिक व्यवहार स्वीकारले जात नाहीत आणि भरती दरम्यान झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

The Inspector General of Registration and Controller of Stamps Maharashtra (IGR Maharashtra) has launched the IGR Maharashtra Recruitment 2025 campaign, offering 284 Peon (Group-D) vacancies. The online application process will commence on April 22, 2025, and conclude on May 10, 2025. Selection for these positions will be based on an interview, and candidates are advised to verify eligibility criteria before applying. For detailed information and to submit applications, visit the official website at igrmaharashtra.gov.in.

नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये सरळसेवा भरती igr maharashtra bharti 2025

जाहिरात विभागनोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र
पदाचे नावशिपाई गट ड
एकूण पदे284
अर्ज करण्यास कधी सुरुवात झाली22 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मे 2025
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन

igr maharashtra bharti 2025 शैक्षणिक पात्रता

  • नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये सरळसेवा भरती साठी अर्ज करण्यासाठी फक्त 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता शासनाने ठेवली असून जे पात्र उमेदवार आहेत आणि त्यांना अर्ज करण्याची इच्छा आहे अश्या उमेदवारांनी खाली दिलेल्या कागदपत्रे असल्याची खाली करून तात्काळ अर्ज करावा .

igr maharashtra bharti 2025 वयोमर्यादा

  • सदरील जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष दिली असून परंतु जातीप्रवर्गानुसार वयामध्ये खालील प्रमाणे सूट दिली आहे.
  • वयोमर्यादा मधील सूट
    • अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) उमेदवार – ५ वर्षाची सूट
    • इतर मागार्वगीय OBC उमेदवार – ३ वर्ष
    • PWBD उमेदवार : 10 Years

igr maharashtra bharti 2025 वेतन श्रेणी

नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र भरती अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना रु. 15000- 47600/- दरमहा. वेतन दिली जाईल , अधिक माहिती जाहिराती मध्ये दिली आहे.

igr maharashtra bharti 2025 निवड प्रक्रिया

जाहिराती नुसार उमेदवारांची मुलाखती घेऊन निवड करण्यात येईल .

igr maharashtra bharti 2025 अर्ज करण्यासाठी लागणारी फिस

अर्ज करण्यसाठी लागणारी फीस आरक्षित प्रवगानुसार खाली दिली आहे.

  • अनारक्षित / सामान्य उमेदवार – 1000/-
  • आरक्षित उमेदवार – 900/-
  • पेमेंट करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने कार्ड, नेट बँकिंग किंवा upi

igr maharashtra bharti 2025 अर्ज कसा करावा.

अधिकृत वेबसाइट ची लिंक येथे क्लिक करा
जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
What’s App groupशासकीय नोकरी & योजना ग्रुप

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने रयत शिक्षण संस्थेत विविध थेट मुलाखती द्वारे विविध पदाची भरती एकूण पदे 500 rayat shikshan sanstha recruitment व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top