आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ 2024 सरळ सेवा भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ 2024 –  आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य 2024 प्रकाशित झाली आहे आणि राज्यांतील स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण दिसला. ह्या भरती मध्ये आदिवासी विकास विभागामध्ये तब्बल  एकूण 611 विविध पदावरील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली ह्या जाहिराती नुसार  गट ब (गैर-राजपत्र, विकास गट, संशोधन अधिकारी) साठी सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुलेखक, अधिक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-सह-प्रोजेक्ट ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), आणि स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) पदे) असे पदे भरण्यात येत असून त्या पदाची एकूण संख्या खाली देलेली आहे. या लेखातून आपण आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ देण्यात आली आहे त्या विषयी सविस्तर माहिती पाहू. 

आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ 2024
आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ 2024

आदिवासी विकास विभाग भरती 2024

 आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य 2024 जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिराती नुसार आदिवसी विकास विभागात विविध गटाणुसर एकूण 611 पदे भरण्यात येत आहेत. त्या पदासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता  , पदाची नावे व तपशील , एकूण पदाची संख्या , प्रवर्गनुसार वयोमार्यादा , आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ 2024 व महत्वाच्या तारखाविषयी माहिती .

पदानुसार एकूण जागाचा तपशील

अनू.क्रमांकपदाची नावेएकूण पदे
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2संशोधन सहाय्यक19
3उपलेखापाल/मुख्य लिपिक41
4आदिवासी विकास निरीक्षक1
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205
6लघुटंकलेखक10
7अधीक्षक (पुरुष)29
8अधीक्षक (स्त्री)55
9गृहपाल (पुरुष)62
10गृहपाल (स्त्री)29
11ग्रंथपाल48
12सहाय्यक ग्रंथपाल1
13प्रयोगशाळा सहाय्यक30
14कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर1
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
16निम्नश्रेणी लघुलेखक14
17Total611

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
पद क्र.2संशोधन सहाय्यकपदवीधर
पद क्र.3उपलेखापाल/मुख्य लिपिकपदवीधर
पद क्र.4आदिवासी विकास निरीक्षकपदवीधर
पद क्र.5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकपदवीधर
पद क्र.6लघुटंकलेखक1. 10वी उत्तीर्ण 2. लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7अधीक्षक (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.8अधीक्षक (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.9गृहपाल (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.10गृहपाल (स्त्री)1) 10वी उत्तीर्ण 2. ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.11ग्रंथपाल1) 10वी उत्तीर्ण 2. ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.12सहाय्यक ग्रंथपाल1) 10वी उत्तीर्ण 2. ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.13प्रयोगशाळा सहाय्यक10वी उत्तीर्ण
पद क्र.14कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर1. 12वी उत्तीर्ण 2. फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र 3. 03 वर्षे कामाचा अनुभव
पद क्र. 15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीपदवीधर
पद क्र.16उच्चश्रेणी लघुलेखक1. 10वी उत्तीर्ण 2.इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. 3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 4. MS-CIT
पद क्र.17निम्नश्रेणी लघुलेखक1. 10वी उत्तीर्ण 2.इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. 3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 4. MS-CI
  • वयोमर्यादा :- 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ( आरक्षित मागासवर्गीय गटासाठी : 05 वर्षे अधिक )
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र ( विषतः आदिवाशी जिल्हे )
  • परीक्षेचे फिस :- 1. खुला प्रवर्गसाठी : ₹1000/- , 2. मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/. राहील
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत करणे बाबतClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
अशाच शासकीय योजनाच्या माहिती साठी आमच्या channel ला follow करा Click Here
आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ

जेव्हा जाहिरात प्रकाशित झाली तेव्हा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  02 नोव्हेंबर 2024 होती पण अनेक विद्यार्थ्याना अर्ज करताना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले म्हणून महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभाग भरती मुदतवाढ देऊन नवीन अर्ज करण्याची  तारीख  12 नोव्हेंबर 2024 करण्यात आली आहे. तरी तुम्ही अजून अर्ज करू शकला नसाल तर तुमच्या साठी ही सुवर्ण संधी आहे. वर आवश्यक लिंक दिल्या आहेत. 

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top