नेहमीच असायला पाहजे आहारात अंजीर , पोटाचे सर्व आजार होतील दूर

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

आज आपण एका अशा फलाबद्दल जाणून घेणार आहोत जे फळ आपण फक्त थंडीच्या दिवसातच खातो किवा काही मर्यादित काळापुरते पण असे न करता आपल्याला जर योग्य संतुलित आहार घ्यायचा असेल तर पालेभाज्या , कडधान्य , सर्व डाळी, एकदल धान्य दुधजन्य पदार्थ आणि मांस ह्या सारख्या सर्व अन्न घटकाचा वापर करणे गरजेचा आहे. त्या सोबत ह्या फळाचे सेवन हि तेवढचे लाभदायक ठरते.Today we are going to learn about a fruit which we eat only in cold days or for a limited period of time but otherwise if we want to have a proper balanced diet we should consume all food components like leafy vegetables, pulses, whole pulses, whole grain dairy products and meat. It is necessary to do. Along with that, the consumption of this fruit is so beneficial.

धकाधकीच्या जीवनामध्ये अश्या सर्व प्रकारच्या अन्नाचा आपल्या आहारामध्ये समावेश होत नाही, दिवसेदिवस आपल्या आहारामध्ये मोठा बद्द्दल होत चालेला आपल्याला दिसत आहे , ह्या बदलाचा परिणाम म्हणजे बहुतेका बद्धकोष्ठ्तेचा त्रास त्रास वाढत चालेला असून असे अनेक रुग्ण डॉक्टराकडे येत असताना दिसत आहेत. In the hectic life, all kinds of food are not included in our diet, day by day we see a big change in our diet, the result of this change is that most of the people are suffering from constipation and many patients are seeing this while coming to the doctor.

अंजीर
अंजीर

आपला पूर्वीचा आहार सर्वसमावेशक होता त्याला मुळे पूर्वच्या लोकांमध्ये असा कोणताही त्रास नव्हता पण २१ व्या शतकामध्ये बद्धकोष्ठ्तेचा त्रासांचे प्रमाण वाढले आहे त्या पासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती अनेक उयाय आहेत यापैकीच एक आज आपण जाणून घेयुयात. आपल्या सभोवताली अतिशय सहज हे फळ मिळते तुम्ही त्याला ओल किवा सुकउन सुद्धा खाऊ शकता हे दोन्ही आरोग्याला अतिशय लाभदायक असतात. ते फळ म्हणजे अंजीर होय चला तर मग आज अंजिरा बद्दल जाणून घेऊयात.There was no such problem among the people of the East because our earlier diet was comprehensive, but in the 21st century, the incidence of constipation has increased, and there are many home remedies to get rid of it. This fruit is easily available around us, you can eat it raw or dried, both of which are very beneficial for health. That fruit is fig, so let’s learn about fig today.

 

अजिंराचे १५ फायदे 💯💯

  1.   फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
  2.  शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  3.  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. कारण अंजीर हे थंड असते.
  4.  जागरण, रात्रपाळी, अति चहा किंवा धूम्रपान, दारू यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.
  5.  सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामुळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात. प्राचीन काळातील माहितीनुसार कळते कि यामुळे वजन कमी करणे व संतुलित करण्यास मदत मिळते. याच्या नियमित सेवनाने अनेक लाभ मिळतात. तसेच ज्यांना वजन वाढवायचे असेल, त्यांनी दुधामध्ये भिजवून खावीत.
  6. चाळीशी च्या महिलांसाठी अंजीराचे सेवन अतिशय लाभकारी आहे. त्याने शरीरामध्ये कॅल्शियम मिळते, तसेच महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची संभावना कमी होते.
  7.  अंजीर फळातील औषधिगुणामुळे पित्त विकार, रक्तविकार व वात ही दूर होतात
  8. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.
  9. पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.
  10.  आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.
  11.  अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते.
  12. अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
  13.  अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
  14.  ज्यांच्या शरीरामध्ये क्षाराची कमतरता आहे, त्यांनी नियमितपणे अंजीराचे सेवन करायला हवे.
  15. कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी किंवा ओस्टीयोपोरोसीस सारख्या हाडांशी निगडीत व्याधी आहेत, त्यांनी अंजीराचे नियमित सेवन करावे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याच्या प्रक्रीयेला अवरोध निर्माण होईल.अनेक फायदे आहेत हे आपणास समजले असून याचे जास्त सेवनही करू नये.
  16. सुक जास्त खाल्ल्यास दातांच्या सडण्याचे कारण बनू शकते.
  17.  अंजीर खाल्यानंतर जर काही एलर्जी वाटत असेल तर असेल त्यांनी अंजीर खावू नये. यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच अजिंरचे सेवन करावे.

या लेखामधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून अंजीर खाण्याचे फायदे  व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group –शासकीय नोकरी & योजना ग्रुप ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top