mpsc annual calendar 2025 in marathi

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

नमस्कार मिंत्रानो मागील काही लेखातून आपण MPSC च्या Mpsc साठी कोणती पुस्तके वाचावी , mpsc syllabus 2025 नवीन अभ्यासक्रम अगदी सोप्या भाषेत अश्या विविध लेखातून अत्यंत महत्वाची माहिती पहिली आज या लेखातून mpsc annual calendar 2025 in marathi विषयी माहिती पाहणार आहोत. upsc exam date 2025

mpsc annual calendar 2025 in marathi
mpsc annual calendar 2025 in marathi upsc exam date 2025

mpsc annual calendar 2025 in marathi

mpsc महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वार्षिक कॅलेंडर प्रकाशित होत असते त्यामागचा उद्देश mpsc मार्फत वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा कधी घेणार आहेत याची पूर्व कल्पना उमेदवारास राहावी जेणेकरून त्यांना अभ्यास करताना अभ्यासाचे नियोजन करता येईल त्याच बरोबर प्रशासकीय पातळीवर काही महत्वाचे उद्देश खाली नमूद केले आहेत .

  • पारदर्शकता :- mpsc annual calendar 2025 in marathi कॅलेंडरमध्ये सर्व परीक्षांच्या तारखा, अधिसूचना/जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख, अर्ज भरण्याची मुदत इत्यादी सर्व माहिती स्पष्टपणे नमूद केली जाते . यामुळे उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि त्यांना वेळेवर कोणत्याही प्रकारची गोंधळ होत नाही.
  • योजना आखण्यास मदत होते : उमेदवारांना आपला अनेक परीक्षांचा अभ्यास योजना आखण्यास मदत होते. त्यांना कोणत्या विषयावर कधी व किती वेळ द्यायचा आहे किती अभ्यास करायचा आहे, कोणत्या परीक्षेची तयारी कधी करायची आहे इत्यादी गोष्टीचे नियोजन करण्यास मदत होते .
  • प्रशासकीय सुव्यवस्था : कॅलेंडरमुळे mpsc आयोगाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सुसूत्रता येते. परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्याचबरोबर आयोगामार्फत परीक्षा घेण्याच्या पूर्व तयारीस पुरेशी वेळ मिळतो.
  • विश्वासार्हता वाढवणे : Mpsc time table/ कॅलेंडरमुळे प्रकाशित केल्यामुळे आयोगाची विश्वासार्हता वाढते. उमेदवारांना वाटते की आयोग पारदर्शकपणे काम करते.

mpsc annual calendar 2025 in marathi

खाली mpsc वार्षिक कॅलेंडर २ ० २ ५ माहिती मध्ये दिलेले आहे. ह्या कॅलेंडर मध्ये फक्त महत्वाच्या बाबीचा समावेश केलेला आहे जस कि २ ० २ ४ च्या कोणत्या परीक्षा २ ० २ ५ मध्ये होणार आहे , परीक्षेचे नाव काय आहे जाहिरात कधी प्रकाशित होणार आहे पूर्व परीक्षा कधी होणार आणि आणि मुख्य परीक्षेची तारीख अजून निश्चित नसल्याने ती भविष्यात आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर करवण्यात येईल. जर तुम्हाला mpsc annual calendar 2025 in marathi मध्ये वाचायचे असेल तर खाली त्याची लिंक दिलेली आहे .

परीक्षेचे नावजाहिरातपरीक्षेची तारीख
महाराष्ट्र गट-ब (आराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 202401-10-2024पूर्व परीक्षा 05-01-2025
महाराष्ट्र गट-ब (आराजपत्रित ) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल 
महाराष्ट्र गट-क (आराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 202409-10-2024पूर्व परीक्षा 02-02-2025
महाराष्ट्र गट-क (आराजपत्रित ) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल 
दिवाणी न्यायधीश कनिष्ट स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024डिसेंबर 2024पूर्व परीक्षा 16-03-2025
दिवाणी न्यायधीश कनिष्ट स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2024दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल 
महाराष्ट्र नागरी सेवा राजपरित पूर्व परीक्षा 202429-डिसेंबर 2023पूर्व परीक्षा 1-डिसेंबर 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024मुख्य परीक्षा 26 -28 एप्रिल 2025
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024मुख्य परीक्षा 10 ते 15 मे 2025
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024मुख्य परीक्षा 18 मे 2025
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2024मुख्य परीक्षा 18-मे-2025
महाराष्ट्र नागरी सेवा राजपरित पूर्व परीक्षा 2025जानेवारी 2025पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी / विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
अन्न व औषधी प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
दिवाणी न्यायधीश कनिष्ट स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2025ऑगस्ट 202512-10-2025
दिवाणी न्यायधीश कनिष्ट स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र गट-ब (आराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025जुलै 202501-11-2025
महाराष्ट्र गट-ब (आराजपत्रित ) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
महाराष्ट्र गट-क (आराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025सप्टेंबर 202520 नोव्हेबर 2025
महाराष्ट्र गट-क (आराजपत्रित ) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2025दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल
सदरील mpsc वेळापत्रक 2025 हे अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा प्रस्तावित महिना/ तारखेमध्ये कोणताही बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास आयोगामार्फत कळवण्यात येईल
mpsc annual calendar 2025 in marathiclick Here
MPSC अधिकृत वेबसाईट click Here
join our What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप 

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने ”mpsc annual calendar 2025 in marathi मधून  ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

सर्वाधिक वाचलेले काही लेख

  1. mpsc syllabus 2025 नवीन अभ्यासक्रम अगदी सोप्या भाषेत
  2. संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2025 मराठी mpsc combine prelims syllabus 2025 in marathi
  3. पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम मराठी mpsc psi syllabus in marathi
  4. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम मराठीमधून PDF 2025
  5. Mpsc साठी कोणती पुस्तके वाचावी , MPSC book list in Marathi 2025

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top