नाशिक महानगरपालिका मध्ये 114 पदांची भरती । PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक Nashik Mahanagarpalika bharti 2025

Spread the love

Nashik Mahanagarpalika bharti 2025: नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिराती अंर्तगत अभियंता पदांचे एकूण ११४ जागा भरल्या जाणार आहेत. सदरील जाहिराती मधील जागा भरती करण्यासाठी जाहिरातीमध्ये अति आणि शर्ती दिल्या आहे सोबत वेतन श्रेणी सुद्धा दिली आहे. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला वरील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे सोबत अर्ज करण्याची लिंक व PDF जाहिरातीची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

Nashik Mahanagarpalika bharti 2025
Nashik Mahanagarpalika bharti 2025

नाशिक महानगरपालिकेची महत्त्वाकांक्षी नवी भरती 2025 सादर झाली आहे. गट-क मध्ये 114 अभियंता (Engineer) पदांसाठी पदभरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होऊन 1 डिसेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या लेखात भरतीची संपूर्ण माहिती, पदांचा तपशील, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता अटी व इतर महत्वाच्या बाबी दिल्या आहेत.

Nabard bharti 2025 नाबार्ड मध्ये नोकरीची संधी manager पदाच्या जागांची भरती

Nashik Mahanagarpalika bharti 2025 :

  1. नाशिक महानगरपालिकेत गट-क अभियांत्रिकी संवर्गामध्ये एकूण ११४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया शुरू झाली आहे. या पदांमध्ये सहाय्यक अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता, तसेच सहाय्यक कनिष्ठ अभियंता चे पदे समाविष्ट आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. अर्ज करण्याची तारीख १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होऊन १ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले फॉर्म भरावे. अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी रु. १०००/- आणि मागास वर्गासाठी रु. ९००/- आहे.
  3. पदसंपन्न उमेदवारांची निवड ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा घालून होणार असून, निवड पात्रतेनुसार व प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल. या परीक्षेत तांत्रिक तसेच मराठी व सामान्य ज्ञान यांचा समावेश असेल.
  4. भरतीसाठी वेतन सातव्या वेतन आयोगानुसार S-15, S-14, S-10 या वेतनगटांमध्ये वेतनश्रेणी २९,२००/- ते १,३२,३००/- पर्यंत ठरवण्यात आली आहे. तसेच जातीय व सामाजिक आरक्षणाबाबतही विविध वर्गांनुसार तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.
  5. जाहिराती विषयी अधिक माहिती साठी खाली pdf जाहिरातीची लिंक दिली आहे सोबत अर्ज करण्यासाठी ची सुद्धा लिंक दिली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात 290 जागांची भरती

राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इंजिनिअर उमेदवारांसाठी हि नोकर भरती सुवर्ण संधी असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी PDF जाहिरात वाचून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करून घ्यावी सोबतच तात्काळ तयारीला लागावे करून परीक्षे अगोदर तुमची पूर्ण तयारी झाली असेल .

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने नाशिक महानगरपालिका मध्ये 114 पदांची भरती । PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक Nashik Mahanagarpalika bharti 2025  व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

हे ही वाचा


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top