महाराष्ट्र दहावी बोर्डाची तारीख वेळ जाहीर वेबसाइट लिंक 10th ssc result 2025 link

10th ssc result 2025 link : महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2025 महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी Ssc परीक्षा निकाल कधी जाणार होणार आहे याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे खाली बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट ची लिंक 10th ssc result 2025 link खाली दिली आहे सोबत निकाल नेमका कधी जाहीर होणार आहे त्याचा दिनांक व वेळ सुद्धा दिली आहे.

10th ssc result 2025 link
10th ssc result 2025 link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) च्या परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या काळात पार पडल्या. नेहमीप्रमाणे, या परीक्षा पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच पेन आणि पेपरच्या माध्यमातून झाल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेची सुरुवात प्रथम/द्वितीय/तृतीय भाषांच्या पेपरने झाली आणि समारोप १७ मार्च २०२५ (सोमवार) रोजी सामाजिक शास्त्रे पेपर II ने झाला. विशेष म्हणजे, या सर्व परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आल्या होत्या. MSBSHSE ने या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखा आणि वेळेची अचूक माहिती मिळाली आणि त्यानुसार त्यांनी आपल्या अभ्यासाची योजना आखली. हे वेळापत्रक विविध शैक्षणिक संकेतस्थळांवरही उपलब्ध होते, ज्यामुळे ते विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचले.

यंदा म्हणजे फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षाच्या निकालाची सर्व पालक आणि विद्यार्थी अतिशय आतुरतेने वाट आहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10th ssc result मंगळवार, दिनांक १३ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे. सोबत निकल कोणत्या संकेतस्थळवर जाहीर होईल त्यांची सुद्धा माहिती दिली.

निकाल कसा पहावा

  1. वरील दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. मुख्यपृष्ठावर “Maharashtra SSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा बैठक क्रमांक (Seat Number/Roll Number) आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा (जसे प्रवेशपत्रावर आहे)
  4. “View Result” किंवा “Get Result” बटनावर क्लिक करा
  5. आपला निकाल स्क्रीनवर दिसेल
  6. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट काढून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घ्या

10th ssc result 2025 link

महाराष्ट्र राज्य परीक्षा निकाल पोर्टलhttps://mahresult.nic.in/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळmahahsscboard.in
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे संचालितsscresult.mkcl.org
शिक्षा पोर्टलresults.shiksha/maharashtra/ssc.htm

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने ” mpsc मधून भरल्या जाणाऱ्या पदांची यादी mpsc post list marathi” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top