अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf


या योजनेमधून आता राज्यातील सर्वांनाच २.५ लाखापर्यंत विलाज मोफत मिळणार असून झालेला पूर्ण खर्च राज्य शासनामार्फ़त भरण्यात येणार आहे. त्याचबरोबर ९९६ विविध आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी खाली दिली आहे.

अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf
अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf

अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf

या योजनेमधून आता राज्यातील सर्वांनाच २.५ लाखापर्यंत विलाज मोफत मिळणार असून झालेला पूर्ण खर्च राज्य शासनामार्फ़त भरण्यात येणार आहे. त्याचबरोबर ९९६ विविध आजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यादी खाली दिली आहे.

योजनेमध्ये झालेले प्रमुख पडलं 

  • महाराष्ट्र सरकार ने १ एप्रिल २०२० मध्ये एकात्मिक महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना MJPJAY आणि आयुष्मान भारत जनआरोग्य योजना यांना जोडल्याचा निर्णय घेतला आता ह्या दोन्ही योजना सोबत कर्यरत आहेत. 
  • MJPJAY मधून २.५ लाखाचे संपूर्ण कुटुंबासाठी कवर मिळते तर AB-PMJAY मधून ५ लाखाचे कवर कुटुंबासाठी आहे. 
  • यामध्ये केद्र आणि राज्य शासन यांचा सहभाग 60:40 असा आहे.
  •  १ जुलै २०२४ शासनाने एकात्मिक Integrated Universal Scheme जाहीर केली ज्या मधून राज्यातील सर्व जनतेला आता या योजनेचा लाभ घेता येईल. 
  • secondary आणि tertiary healthcare नोदणीकृत hospitals मध्ये आता cashless लाभाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला रुग्णास admitकरत असताना कोणतेही पैसे भरायची गरज पडणार नाही 
  • 34 स्पेशालिटीजमध्ये ओव्हरएज आणि महत्वाचे म्हणजे, सर्व आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांचा समावेश पहिल्या दिवसापासून केला जाईल. त्यामुळे रुग्णास तत्काळ विलाज उपलब्ध होईल. 
  • सध्या, 1,352 आजाराच्या आरोग्य सुविधा  समाविष्ट करण्यात आल्या आहेत सोबत  2,000 हून अधिक रुग्णालये (1,359 खाजगी + 672 सरकार) राज्यव्यापी लोकांची सेवेत उपलब्ध करून दिले आहेत.

धरणग्रस्त प्रमाणपत्र कसे काढावे वाचा पूर्ण माहिती सोबत शासनाचा GR

अ.क्रआजाराचे नाव (Category Name)एकूण
उपलब्ध सेवा
1भाजणे (Burns)10
2हृदय व हृदयछिद्र शस्त्रक्रिया (Cardiac And Cardiothoracic Surgery)136
3हृदयरोगशास्त्र (Cardiology)34
4अतितातडीची काळजी (Critical Care)12
5त्वचारोगशास्त्र (Dermatology)7
6अंतःस्रावी प्रणाली (Endocrinology)19
7नाक-कान-घसा (ENT)85
8सर्वसाधारण औषधोपचार (General Medicine)18
9सर्वसाधारण शस्त्रक्रिया (General Surgery)127
10स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र शस्त्रक्रिया (Gynaecology And Obstetrics Surgery)41
11रक्तकर्करोग (Haemato Oncology)51
12रक्तशास्त्र (Haematology)13
13संसर्गजन्य आजार (Infectious diseases)3
14इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी (Interventional Radiology)49
15जबड्याची शस्त्रक्रिया (Maxillofacial Surgery)6
16वैद्यकीय गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (Medical Gastroenterology)41
17वैद्यकीय कर्करोगशास्त्र (Medical Oncology)106
18मानसिक आरोग्य उपचार (Mental Health Packages)7
19नवजात व बाल आरोग्य व्यवस्थापन (Neonatal and Pediatric Medical Management)85
20मूत्रपिंडविषयक (Nephrology)16
21मज्जासंस्थाविज्ञान (Neurology)16
22मेंदूची शस्त्रक्रिया (Neurosurgery)98
23नेत्रशस्त्रक्रिया (Ophthalmology Surgery)49
24अस्थिव्यंग व शस्त्रक्रिया (Orthopedic Surgery And Procedures)104
25बाल कर्करोग (Pediatric Cancer)3
26बालशस्त्रक्रिया (Pediatric Surgery)70
27प्लास्टिक शस्त्रक्रिया (Plastic Surgery)25
28बहुअंगावरील इजा (Polytrauma)38
29कृत्रिम अवयव व उपकरणे (Prosthesis and Orthosis)14
30फुफ्फुसविकारशास्त्र (Pulmonology)10
31किरणोत्सर्ग कर्करोग उपचार (Radiation Oncology)19
32संधिवातशास्त्र (Rheumatology)13
33शस्त्रक्रियात्मक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (Surgical Gastroenterology)44
34शस्त्रक्रियात्मक कर्करोग उपचार (Surgical Oncology)155
35मूत्रविज्ञान (Urology)84
एकूण1608
सदरील माहिती जमा करताना शासनाच्या अधिकृत वेबसाईट चा आधार घेतला आहे , अद्यावत माहितीसाठी तुम्ही अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf सोबत अद्यावत आराजांची यादी व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2025 मराठी mpsc combine prelims syllabus 2025 in marathi


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top