Bombay High Court Bharti 2025 : महराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुंबई , नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील खंड पीठ आणि मुंबई मुख्य न्यायालयात विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली होती सदरील जाहिराती मधून विविध पदांच्या एकूण 2331 जागांची भरती करण्यात येणार आहे. सदरील भरती मध्ये राज्यातील भरपूर तरुणांनी अर्ज करावा म्हणून आणि मध्ये काही दिवस तांत्रिक अडचणी मुळे अर्ज करण्यास अडथळे येत होते , राज्यातील उमेदवारांनी मुदतवाढ करण्यासाठी विविध समाज माध्यमांद्वारे अपील केले होती त्यामुळे विभागामार्फत अधिकृतरित्या अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Bombay High Court Bharti 2025
उच्च न्यायालय भरती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती पण आता अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी 2026 पर्यन्त अर्ज करण्याची वेबसाइड चालू राहणार आहे. पुढील माहिती वाचून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी
- भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय
- जाहिरात कधी प्रकाशित झाली :
- भरतीचा प्रकार : आस्थापना मधून पदे भरली जाणार आहेत.
- भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार विविध श्रेणी मध्ये जागांची भरती
- एकूण पदे : 2331
- पदनिहाय जागांची माहिती : शिपाई / हमाल / लिपिक / वाहन चालक व इतर महत्वाची पदे
- शैक्षणिक पात्रता : 7 / 10 / 12 वी पास आणि काही निवड पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पगार / वेतन : निंवड झालेल्या उमेदवारास 29,200 ते 92,300 रुपये मासिक वेतन असेल ( प्रत्येक पदासाठी मासिक वेतन वेगवेगळे आहे अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचून घेणे खाली लिंक दिली आहे.
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रकिया चालू आहे.
- वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष ( आरक्षित गटासाथी obc 3 वर्ष आणि sc st 5 वर्ष शिथिलता देण्यात आली आहे.
- भरती कालावधी : 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रकिया चालू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2026 आहे.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई , औरंगाबाद ( छत्रपती संभाजी नगर) आणि नागपूर
- अर्ज करण्यासाठी लागणारी फीस : आरक्षित प्रवर्ग 900 रुपये आणि ओपन साठी 1000 रुपये.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2026
- निवड प्रकिया : सदरील भरती सरल सेवा भरती असून या मध्ये एक परीक्षा होणार आहे आणि काही निवडक पदासाठी तांत्रिक चाचणी होईल जस की चालक पदासाठी उमेदवारास चारचाकी वाहन चालवून दाखवावे लागेल. इतर अश्याच तांत्रिक पदानुसार चाचण्या होतील. ( अधिक महितीसाठी अधिकृत जाहिरात pdf वाचून घेणे जेकरून पूर्ण माहिती मिळेल.
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने उच्च न्यायालय भरती अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, 2331 जागांची भरती , Bombay High Court Bharti 2025 व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

