Bank of Maharashtra recruitment process : बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रिया ही बँकिंग व्यावसायिकांच्या इच्छुकांसाठी एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही अनेक वाढ आणि नफा मापदंडांमध्ये उद्योगातील अग्रगण्य आणि उच्च-कामगिरी करणार्या बँकांपैकी एक बँक आहे.यांच बँक मध्ये मॅनेजर स्थरावरील अनेक पदाची जाहिरात प्रकाशित झाली असून या बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रिया माहिती समजून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण वाचा खाली अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात दिली आहे.

Bank of Maharashtra recruitment process
बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रियेचा भाग म्हणून, बँक III, IV, v, vi आणि vii मधील अधिकारी पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीचे मुख्य उद्दीष्ट कुशल व्यावसायिकांना आकर्षित करणे आहे जे बँकेच्या विस्तार आणि यशामध्ये योगदान देऊ शकतील. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले पाहिजेत आणि निवड प्रक्रियेद्वारे जाणे आवश्यक आहे, ज्यात लेखी परीक्षा, मुलाखती आणि पार्श्वभूमी/अनुभव असणे आवश्यक आहे. खाली सविस्तर माहिती दिली आहे सोबत Bank of Maharashtra recruitment process कशी करावी याची सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
पोस्टचे नाव | स्केल | पात्रता आवश्यकता |
---|---|---|
General Manager – IBU | VII | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDBF) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा CA; प्राधान्य: CFA/FRM/PRM |
Deputy General Manager – IBU | VI | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDBF) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा CA; प्राधान्य: CFA/FRM/PRM |
Assistant General Manager – Treasury | V | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDBF) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा CA किंवा CFA; प्राधान्य: CTP/CFM/CITF/CDCS |
Assistant General Manager – Forex Dealer | V | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDBF) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा CA किंवा CFA; प्राधान्य: CTP/CFM |
Assistant General Manager – Compliance/Risk Management | V | पदवीधर + FRM (GARP) किंवा PRM (PRMIA); प्राधान्य: CFA/CA/ICWA/MBA(वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय) |
Assistant General Manager – Credit | V | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDB) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा CA मध्ये |
Chief Manager – Forex/Credit/Trade Finance | IV | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDBF) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा CA किंवा CFA; प्राधान्य: फॉरेक्स/क्रेडिट/ट्रेड फायनान्स मध्ये प्रमाणन |
Chief Manager – Compliance/Risk Management | IV | पदवीधर + FRM (GARP) किंवा PRM (PRMIA); प्राधान्य: CFA/CA/ICWA/MBA(वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसाय) |
Chief Manager – Legal | IV | विषय म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्यासह कायद्यातील बॅचलर पदवी किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यातील समतुल्य प्रमाणपत्र; प्राधान्य: लॉ मध्ये मास्टर्स |
Senior Manager – Business Development | III | विक्री/मार्केटिंग/बँकिंग/वित्त/आंतरराष्ट्रीय व्यवसायात 2 वर्षे पूर्णवेळ एमबीए/पीजीडीएम; प्राधान्य: परदेशी चलन व्यवहार/व्यापारातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम |
Senior Manager – Back Office Operations | III | 2 वर्षे पूर्ण वेळ PG (MBA/PGDM/PGDBF) वित्त/बँकिंग/आंतरराष्ट्रीय व्यवसायात |
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024-25 (फेज III) साठी अर्ज प्रक्रिया
बँक ऑफ महाराष्ट्रच्या आयएफएससी बँकिंग युनिट (IBU) मध्ये स्केल III, IV, V, VI आणि VII मधील अधिकारी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील पायऱ्यांचे पालन करून आपला अर्ज पूर्ण करू शकतात.
- पात्रता निकष तपासा
- उमेदवारांनी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यासारख्या पात्रता निकषांची काळजीपूर्वक तपासणी करावी. पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख 28 फेब्रुवारी 2025 असून याची उमेदवारींना काळजी घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज सादर करणे
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – लिंक खाली दिली आहे
- “भरती सूचना (Phase III 2024-25)” वर क्लिक करा.
- संबंधित पद निवडा आणि संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- B. नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरणे
- “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
- नोंदणीसाठी खालील माहिती द्या –
- पूर्ण नाव
- ई-मेल आयडी
- मोबाइल नंबर
- आवश्यक तपशील
- यशस्वी नोंदणी झाल्यावर, तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाइल नंबरवर User ID आणि Password मिळेल.
- लॉग इन करा आणि तपशीलवार अर्ज फॉर्म भरा, त्यात खालील माहिती समाविष्ट आहे –
- वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, पत्ता इ.)
- शैक्षणिक पात्रता
- कामाचा अनुभव
- अर्ज करत असलेले पद
- इतर आवश्यक माहिती
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अंतिम निवड आणि नियुक्ती कशी होणार | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
Maharashtra recruitment process करताना खालील कागदपत्रे दिलेल्या साइज मध्येच उपलोड करणे आवश्यक आहे त्यामुळे अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्याअगोदरच तुमच कागदपत्रे खाली दिलेल्या साइज चे करून घ्या.
कागदपत्राचे नाव | फॉरमॅट | फाईल आकार |
फोटो (Photograph) | JPG/JPEG | 20 KB – 50 KB |
स्वाक्षरी (Signature) | JPG/JPEG | 10 KB – 20 KB |
हस्ताक्षरित घोषणा (Handwritten Declaration) | JPG/JPEG | 50 KB – 100 KB |
शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक पदवी, इ.) | जास्तीत जास्त 5 MB | |
अनुभव प्रमाणपत्रे | जास्तीत जास्त 5 MB | |
श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS/PwBD, लागू असल्यास) | जास्तीत जास्त 5 MB | |
जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी) | जास्तीत जास्त 5 MB |
हस्ताक्षरित घोषणाचे स्वरूप:
उमेदवारांनी खालील मजकूर फक्त इंग्रजीत, पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहून अपलोड करावा –
“I, _________ (उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”
टीप: हा मजकूर मोठ्या अक्षरात (CAPITAL LETTERS) लिहू नका. बँक मार्फत स्वीकारला जाणार नाही.
स्वयंघोषणापत्र म्हणजे काय आणि त्याचे महत्व एवढे का आहे ?
अर्ज फी किती भरावी लागेल
अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट गेटवे च्या माध्यमातून अर्ज शुल्क भरावे.
श्रेणी | अर्ज फी (₹) | GST (18%) (₹) | एकूण फी (₹) |
---|---|---|---|
सामान्य / EWS / OBC | 1000 | 180 | 1180 |
SC / ST / PwBD | 100 | 18 | 118 |
15 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटी तारीख आहे त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “बँक ऑफ महाराष्ट्र भरती प्रक्रिया कशी करावी 2025 ! पूर्ण माहिती ! Bank of Maharashtra recruitment process 2025 ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे ही वाचा