ration card ekyc online maharashtra :- राष्ट्रीय विभाग अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग भारत सरकार यांच्या अंर्तगत देशातील सर्व शिधापत्रिका / रेशन कार्ड धारक याना ऑनलाईन KYC करणे बंधनकारक केले आहे, रेशन कार्ड केवायसी कसे करायचे विषयी खाली सविस्तर दिलेली आहे.
ration card ekyc online Maharashtra
खाद्य, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग हा एकभारत सरकार चा महत्त्वपूर्ण विभाग असून जो खाद्य सुरक्षा सुनिश्चित करतो, आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतो व ग्राहक हितसंबंधांचे संरक्षण करतो. या विभागाची प्रमुख कार्ये म्हणजे खाद्य गुणवत्ता तपासणे, दूषित किंवा निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचा पुरवठा प्रतिबंधित करणे, खाद्य विषबाधाच्या घटनांची चौकशी करणे आणि खाद्य सुरक्षा नियम अंमलबजावणी करणे. याच विभागामार्फत देशातील सर्व रेशन कार्ड /शिधापत्रिका (reshan card ) वितरण केल्या जाते. आणि संबधित सर्व लाभ सुद्धा पुरवला जातो.
पिवळे रेशन कार्ड काढा ऑनलाईन, नवीन सेवा सुरू, लगेच करा अर्ज | Online Ration Card Maharashtra 2025
राष्ट्रीय विभाग अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग मार्फत मागील काही महित्यात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. देशातील आणि राज्यातील सर्व रेशन कार्ड /शिधापत्रिका (reshan card ) लाभार्थी/ धारक यांना e-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदरील ration card ekyc online Maharashtra ऑनलाइन असल्याने सामान्य वर्गाला केवायसी करताना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज या लेखातून केवायसी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ती माहिती वाचल्या नंतर तुम्ही घरी बसून आरामात केवायसी करू शकता.
रेशन कार्ड केवायसी कसे करायचे
ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक रेशन कार्ड धारकाला करणे आवश्यक आहे . यामुळे प्रत्येक लाभ हा योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे. रेशन कार्ड धारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला असेल किंवा नवीन सदस्य जोडायचा असेल तर ई-केवायसीच्या मदतीने ती माहिती अतिशय सहजतेने अपडेट करता येते. रेशन कार्ड ekyc करण्यासाठी तुम्ही शासकीय वेबसाइट किंवा मोबाइल अप्प चा वापर करून करू शकता ते करण्यासाठी खाली सविस्तर माहिती दिली आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या नागरिकांचे रेशन कायमचे होऊ शकते बंद आजच करा हे दोन महत्वाचे बदल reshan card E-KYC
Ration card e-KYC process
शिधापत्रिका धारकांसाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शिधापत्रिका धारकांनी येत्या 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे होते , अन्यथा त्यांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळणार नाही. परंतु अजूनही राज्यातील अनेक लाभार्थी केवायसी करण्यापासून अलिप्त आहेत त्यामुळे त्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. शासनाने ration card ekyc online Maharashtra करण्यासाठी अजून मुदत वाढ दिली आहे राज्यातील लाभार्थी फेब्रुवारी 2025 पर्यन्त आपले reshan card ekyc करू शकतील.
रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी प्रक्रिया I Online Ration Card Maharashtra 2024
राशन कार्ड ई-केवाईसी ऑनलाइन प्रक्रिया
राशन कार्ड ई-केवाईसी हे राशन कार्ड धारकांच्या ओळखीची डिजिटल पद्धतीने पुष्टी करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आधार कार्डचा वापर करून राशन कार्डधारकांची माहिती सत्यापित केली जाते.
ऑनलाइन ई-केवाईसी करण्याची प्रक्रिया
ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येईल.
- मेरा राशन ॲप डाऊनलोड करा : सर्वांत अगोदर Google Play Store वर जाऊन “Mera Ration” ॲप डाऊनलोड करावे.
- ॲप मध्ये माहिती भरा : ॲप उघडल्यावर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडून माहिती भरा.
- आधार सिडिंग तपासा : माहिती सबमिट केल्यानंतर “आधार सिडिंग” पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे “Yes” किंवा “No” असे ऑप्शन त्याची निवड करा.
Yes : याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण आहे.
No : याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण करावी लागेल ( तुमच्या रेशन दुकानदाराने तुमच्या घरी येऊन केवायसी केली असेल पण ती अजून अपडेट झाली नसेल तरीही no दाखवेल.
सरकारची अधिकृत वेबसाइट | https://nfsa.gov.in/state/mh |
kyc link | येथे क्लिक करा |
केवायसी करण्यासाठी मोबाइल App | येथे क्लिक करा |
अश्याच माहिती साठी आमच्या whats App ग्रुप | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
reshan card onile process
ration card ekyc online maharashtra करण्यासाठी तुम्ही खालील लिंक चा वापर करून तुम्ही रेशन कार्ड केवायसी पूर्ण करू शकता.
अप्प चा वापर करून kyc | वेबसाइट चा वापर करून केवायसी |
मेरा kyc हे अप्प तुम्ही मोबाइल मध्ये डाउनलोड करा. | वर दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे रेशन कार्ड ekyc करू शकता |
अप्प ओपन केल्या नंतर तुमच्या राज्याची निवड करावी. | लिंक ओपन करा |
त्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर टाका ( आधार कार्ड चा एक अप्प डाउनलोड करावे ) | ekyc या बाटणवर दबा |
परत तुमच्या राज्याची निवड करावी आणि आधार कार्ड नंबर टाकावा आणि OTP साठी पुढे जा वर लिक्क करा | तुमच्या आधार कार्ड किंवा आधार सी लिंक असलेला मोबाइल नो टाका |
6 अंकी OTP टाका | 6 अंकी OTP टाका |
पुढे केल्यावर तुमची पूर्ण माहिती दाखवेल , तुम्हाला चेहरा kyc वर क्लिक करायचे आहे | पुढे केल्यावर तुमची पूर्ण माहिती दाखवेल , तुम्हाला चेहरा kyc वर क्लिक करायचे आहे |
कॅमेरा ओपन होईल आणि तुमची ekyc पूर्ण होईल. | कॅमेरा ओपन होईल आणि तुमची ekyc पूर्ण होईल. |
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “अतिशय सोप्या पद्धतीने करा तुमच्या रेशन कार्ड केवायसी, ration card ekyc online maharashtra” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- आज पर्यन्त झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf (1956 -2025)
- mpsc exam pattern in marathi एमपीएससी सुधारित नवीन पॅटर्न 2025
- “2025 मध्ये लागू होणाऱ्या नवीन कर सुधारणा कोणत्या, काय झालेत नवीन बदल?”
- शेतकरी असल्याचा दाखला तुमच्याकडे असल्यास तुम्हाला या 5 योजनाचा लाभ मिळेल farmer id card maharashtra
- बाल संगोपन योजना – गरजू मुलांसाठी आर्थिक मदत योजना मधून मिळत दरमहा आर्थिक लाभ फक्त हे 4 कागदपत्रे आवश्यक