शेतकरी बांधवानो आजच करा अर्ज मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला आणि मिळवा 95% अनुदान आणि इतर हि अनेक फायदे…
राज्यातील जवळपास 45.2 टक्के लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेती ह्या व्यवसायवर अवलंबून असून त्यापैकी बरेच शेतकरी शेतात भिजवनुकीसाठी डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांचा वापर करतात, त्यामुळे […]