mpsc मधून भरल्या जाणाऱ्या पदांची यादी mpsc post list marathi

mpsc post list marathi : राज्यात mpsc ची तयारी करण्याच्या उमेदरवारांची संख्या दिवसे दिवस वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. पण बहुतेक उमेदरवारांना mpsc राज्य सेवा , mpsc combine या दोनच परीक्षा माहिती आहेत त्या दोन परीक्षा मधून नेमके कोणकोणते पदे भरले जातात आणि त्या शिवाय mpsc मधून भरल्या जाणाऱ्या पदांची माहिती नसते नसते त्यामुळे बहुतेक पदांचा अभ्यास असूनही अर्ज केला जात नाही आणि त्यामुळे त्या पदाची नोकरी हातातून सुटते. या लेखातून mpsc मधून भरल्या जाणाऱ्या पदांची यादी mpsc post list marathi विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.

mpsc post list marathi
mpsc post list marathi

mpsc post list marathi : महाराष्ट्र राज्यातील विविध पदे भरण्यासाठी mpsc ची स्थापना करण्यात आली . मागील काही वर्षात mpsc मध्ये विविध पदे करण्यात आले आहे. mpsc राज्यसेवा , mpsc combine , group B , group c , इतर सरळ सेवेमधून विविध पदे भरले जातात. पदानुसार वेतन माहिती बहुतेक उमेदरवारांना त्या गटामधून नेमके कोणते पदे भरले जातात याविषयी माहिती नसते म्हणून या लेखातून त्या सर्व पदाविषयी माहिती दिली आहे सोबत पदानुसार पात्रता सुद्धा दिली आहे. त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

mpsc post list marathi

Mpsc Post list marathi मधून समजून घेताना हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की mpsc नेमक्या कोणकोणत्या परीक्षा घेणे त्यानंतर समजून घेऊ की क्लास नुसार नेमके कोणते पदे भरले जातात.

  1. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा
  2. दुय्यम सेवा परीक्षा
  3. तंत्रज्ञान सेवा परीक्षा
  4. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा
  5. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
  6. महाराष्ट्र सरळ सेवा परीक्षा

वरील सहा क्लास /ग्रुप नुसार पदे भरले जातात आता खाली आपण ग्रुप म्हणजे ग्रुप अ , ग्रुप ब , ग्रुप सी नुसार नेणके कोणती पदे भरली जातात.

Mpsc Post list राज्यसेवा परीक्षा मधील पदे

वर्ग अ राजपत्रित अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्रातील राज्य सरकारमध्ये उच्चस्तरीय प्रशासकीय आणि कार्यकारी पदे असतात व बहुतेकदा ते त्यांच्या वर्ग ब च्या पदापेक्षा जास्त वेतन मिळवता सोबत त्यांचा पदाकडे जास्त जबाबदऱ्या व अधिकार असतात. खाली राज्यसेवा मधील भरल्या MPSC class a post list जाणाऱ्या पदांची यादी व वेतन विषयी माहिती दिली आहे.

MPSC class a post list
गट-अ group a पदांची यादी
वेतन श्रेणी
उपसंचालक / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प)पगार: एस-२३: रु. ६७७००–२०८७०० + भत्ते
उपजिल्हाधिकारी (डीसी)पगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) / सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)पगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहाय्यक विक्रीकर आयुक्त (एसीएस)पगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहकारी संस्थांचे उपनिबंधकपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डीवायसीईओ) / ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ)पगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
राज्य कर सहाय्यक आयुक्त (एसीएस)पगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहकारी संस्थांचे उपनिबंधकपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवापगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
मुख्य अधिकारी (सीओ), महानगरपालिका / नगर परिषदपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
शिक्षण अधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवापगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
उद्योग उपसंचालक (तांत्रिक)पगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
बाल विकास प्रकल्प अधिकारीपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
तहसीलदारपगार: एस-१९: रु. ५५१००–१७५१०० + भत्ते
सहाय्यक संचालक, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतापगार: एस-१९: रु. ५५१००–१७५१०० + भत्ते
कृषी अधिकारी, गट-अपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहाय्यक कार्यकारी अभियंता, स्थापत्य, गट-अपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहाय्यक अभियंता, आर्किटेक्चर, गट- अपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
उपविभागीय जलसंधारण अधिकारी, स्थापत्य, गट-अपगार: एस-२०: रु. ५६१००–१७७५०० + भत्ते
सहाय्यक कामगार आयुक्तपगार: एस-१८: रु. ४९१००-१५५८०० + भत्ते
वरील टेबल मध्ये MPSC class a post list ची यादी दिलेली आहे सोबत वेतन श्रेणी सुद्धा दिली आहे यामध्ये वेतन आयोगाच्या नियमानुसार बदल होऊ शकतो जी mpsc post list marathi मधील एक महत्वाचा भाग आहे. खाली Mpsc class 2 post list दिलेली आहे.

Mpsc साठी कोणती पुस्तके वाचावी , MPSC book list in Marathi 2025

MPSC पदांची गट ब यादी mpsc group b post list

राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाच्या विभागाच्या विविध पदावर mpsc combile आणि राज्य सेवा मधून विविध पदे भरले जातात हे सर्व पदे अ राजपरित असून खाली mpsc clss b post list दिलेली आहे सोबत वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे.

MPSC class b post list
गट-ब पदांची यादी
वेतन श्रेणी
उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवापगार: एस-१७: रु. ४७६००–१५११०० + भत्ते
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO)पगार: एस-१६: रु. ४४९००–१४२४०० + भत्ते
लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवापगार: एस-१६: रु. ४४९००–१४२४०० + भत्ते
मंत्रालयाचे विभाग अधिकारी (SO)पगार: एस-१७: रु. ४७६००–१५११०० + भत्ते
सहाय्यक गट विकास अधिकारी (सहायक बीडीओ)पगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
मुख्य अधिकारी (सीओ), महानगरपालिका / नगर परिषदपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
उपनिबंधक, सहकारी संस्थापगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
उपअधीक्षक, भूमी अभिलेखपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्कपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारीपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
प्रमाणित शाळा आणि संस्थांचे अधीक्षक, निरीक्षकपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
उद्योग अधिकारी (तांत्रिक)पगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
सहाय्यक अभियंता, स्थापत्य, गट-बपगार: पगार: एस-१५: रु. ४१८००-१३२३०० + भत्ते
जलसंधारण अधिकारी, गट-बपगार: पगार: एस-१५: रु. ४१८००-१३२३०० + भत्ते
सहाय्यक अभियंता, मेकॅनिकल ग्रुप-बीपगार: पगार: एस-१५: रु. ४१८००-१३२३०० + भत्ते
सहाय्यक अभियंता, विद्युत गट-बपगार: पगार: एस-१५: रु. ४१८००-१३२३०० + भत्ते
कृषी अधिकारी, गट-बपगार: एस-१६: रु. ४४९००–१४२४०० + भत्ते
कृषी अधिकारी, गट-ब, कनिष्ठपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
सरकारी कामगार अधिकारीपगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
नायब तहसीलदारपगार: एस-१४: रु. ३८६००–१२२८०० + भत्ते
पोलीस उपनिरीक्षक (PSI)पगार: एस-१४: रु. ३८६००–१२२८०० + भत्ते
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)पगार: एस-१४: रु. ३८६००–१२२८०० + भत्ते
राज्य कर निरीक्षक (STI)पगार: एस-१४: रु. ३८६००–१२२८०० + भत्ते
उपनिबंधक (ग्रेड -१)/स्टॅम्प निरीक्षकपगार: एस-१४: रु. ३८६००–१२२८०० + भत्ते
AMVI – सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, गट-कपगार: एस-१४: रु.३८६००-१२२८०० + भत्ते
वरील टेबल मध्ये MPSC class b post list ची यादी दिलेली आहे सोबत वेतन श्रेणी सुद्धा दिली आहे यामध्ये वेतन आयोगाच्या नियमानुसार बदल होऊ शकतो जी mpsc post list marathi मधील एक महत्वाचा भाग आहे. खाली Mpsc class c post list दिलेली आहे.

mpsc syllabus 2025 नवीन अभ्यासक्रम अगदी सोप्या भाषेत

MPSC पदांची गट क यादी mpsc group b post list

mpsc group c post listवेतन श्रेणी
उत्पादन शुल्क उपनिरीक्षकपगार : एस-१२: रु. ३२०००–१०१६०० + भत्ते
कर सहाय्यकपगार: एस-८: रु. २५५००–८११०० + भत्ते
लिपिक-टंकलेखक (मराठी आणि इंग्रजी)पगार: एस-६: रु. १९९००–६३२०० + भत्ते
तांत्रिक सहाय्यकपगार: एस-१०: रु. २९२००–९२३०० + भत्ते
उद्योग निरीक्षकपगार: एस-१३: रु. ३५४००-११२४०० + भत्ते
सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ)पगार: एस-१८: रु. ४९१००-१५५८०० + भत्ते
रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ)पगार: एस-१५: रु. ४१८००–१३२३०० + भत्ते
अधिकृत वेबसाइट click here
शासकीय नोकरी & योजना ग्रुपclick here

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने ” mpsc मधून भरल्या जाणाऱ्या पदांची यादी mpsc post list marathi” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top