लाडकी बहीण योजनेची केवायसी करणें का महत्वाचे आहे. नाही केले तर काय होईल ladki bahin maharashtra government in kyc


महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी २०२४ ला अर्ज करून आज पर्यंत जे जे लाभ घेत आहेत त्यांना ladki bahin maharashtra government in kyc करणे शासनाने अनिवार्य म्हणजे बंधनकारक केले असून हे करण्यामध्ये नेमके काय कारण आहे आणि जर तुम्ही kyc नाही केले तर काय होऊ शकते. वाचा पूर्ण माहिती सोबत kyc कधी करावी याची माहिती सुद्धा दिली आहे .

ladki bahin maharashtra government in kyc
ladki bahin maharashtra government in kyc

ladki bahin maharashtra government in kyc

काही महिन्यापूर्वी एक तपासणी झाली होती त्यामध्ये आढळून आले कि राज्यातील एकूण २६.३४ लाख लाभार्थी लाभ घेत आहेत , त्यामध्ये काही पुरुष लाभार्थी सुद्धा होते , काही लाभार्थी यांनी बनवत कागदपत्र जोडून लाभ घेतला तर काही असे लाभार्थी होते जे या योजनेच्या पात्रता निकष मध्ये बसत नव्हते तरी सुधा त्यांनी लाभ घेतला या सगळ्या गळती दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने kyc करण्याचा निर्णय घेतला.

केवायसी करणे का महत्वाचे आहे

१८ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे घोषणा केली कि राज्यातील सर्व लाडकी बहीण लाभार्थी याना पुढील २ महिन्यात आपली ladki bahin maharashtra government in kyc करणे बंधनकारक आहे. kyc केल्यामुळे योजनेचा लाभ देणे सोपे जाईल , योग्य आणि पात्र लाभार्थी यांनाच लाभ मिळेल, त्याचबरोबर योजनेच्या लाभामध्ये पारदर्शकता येईल आणि त्यामुळे शासन अजून प्रभावीपणे योजनेची अंमलबजावणी करू शकले. बनावट कागदपत्रे दाखल करून जे लाभ घेत होते त्याच्यावर आळा बसेल आणि शासनाच्या तिजोरीवर जो अतिरिक्त खर्च पडत होता तो आपोआप कमी होईल ह्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी ladki bahin maharashtra government in kyc करून घेणे गरजचे आहे

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहेत.

महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये अनेक बदल करून पात्रता निकष खालीलप्रमाणे प्रमाणे ठेवले आहेत

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक .
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित , परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • एक कुटुंबातील फक्त एकच महिला पात्र
  • किमान वय २१ पूर्ण आणि जातीत जास्त ६५ पूर्ण ( ६५ पूर्ण झाली कि महिला आपोआप या योजेमधून वगळण्यात येईल )
  • अर्जदार लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड बँक सोबत लिंक असावे ( DBT मार्फ़त मिळणार लाभ आधार सिडींग बँक खात्यामध्येच जमा होणार )
  • अर्जदार लाभार्थी यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रुपये २ .५ लाखापेक्षा कमी असावे.

KYC नाही केली तर काय होईल.

१८ सप्टेंबर २०२५ हे १८ नोव्हेंबर २०२५ या काळात सर्व महिलांनी आपली kyc पूर्ण करून घ्यावी , जर kyc केली नाही तर भविष्यातील येणारे १५०० लाभ लाभार्थ्यांना मिळणार नाही आणि एकदा वेळ गगेली कि पुन्हा kyc करता येणार नाही त्यामुळे महिलांनी विहित वेळेत आपली ladki bahin maharashtra government in kyc करून घ्यावी जेणेकरून या योजनेअंतर्गत मिळणार लाभ बंद होणार नाही.

KYC कशी करावी

महाराष्ट्र शासनाने या साठी एका अधिकृत पोर्टेल ची निर्मिती केली आहे. महिला घरी बसून अगदी काही वेळात आपली KYC पूर्ण करू शकतील. स्टेप बाय स्टेप kyc कशी करावी यासाठी ladki bahin maharashtra government in kyc येथे जाऊन तुमची kyc पूर्ण करू शकता .

अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता . ladki bahin maharashtra government in kyc

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “लाडकी बहीण योजनेची केवायसी करणें का महत्वाचे आहे. नाही केले तर काय होईल ladki bahin maharashtra government in kyc , आजच करा आपली kyc पूर्ण खालील माहितीच्या आधारे.” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.


1 thought on “लाडकी बहीण योजनेची केवायसी करणें का महत्वाचे आहे. नाही केले तर काय होईल ladki bahin maharashtra government in kyc”

  1. marketing service

    I must say this article is extremely well written, insightful, and packed with valuable knowledge that shows the author’s deep expertise on the subject, and I truly appreciate the time and effort that has gone into creating such high-quality content because it is not only helpful but also inspiring for readers like me who are always looking for trustworthy resources online. Keep up the good work and write more. i am a follower.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top