पिवळे रेशन कार्ड 

नवीन पिवळे रेशन कार्ड कसे काढावे याविषयी सविस्तर माहिती

रेशन कार्ड  शिधापत्रिका

रेशन कार्ड  हे भारतातील राज्य सरकारांकडून पात्र कुटुंबांना जारी केलेले अधिकृत प्रमाणपत्र आहे.

 फायदे 

पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो ते 20 किलो धान्य मासिक वाटप मिळण्यास पात्र आहे व इतर योजनाचा लाभ मिळतो. 

अपात्रता

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजारपेक्षा जास्त आहे त्यांना नाही मिळणार पिवळे रेशन कार्ड.