सत्तेची विकेद्रीकरण करून प्रत्येक्ष गावात सत्तेचे हस्तातरण करून ग्रामीण विकासाला चालना देणारी घटनादुरुस्ती
देशातील पहिले राज्य
राजस्थान मधील नागोर जिल्हा हा पंचायत राज अमलात आणणार भारतातील पहिला जिल्हा ठरला
ग्राम पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद
पी.व्ही.नरसिंहराव यांनी १९९१ रोजी पंच्यात्राज चे विधेय लोकसभेत मांडले त्याला लोकसभेने २२ डिसेंबर १९९२ रोजीं मंजुरी दिली आणि दुसर्या दिवशी राज्यसभेने ते मंजूर केले.राष्ट्रपतीने २० एप्रिल १९९३ ला ७३ व्या घटना दुरुस्र्तीला मान्यता दिली आणि या घटनेची भारतात अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून झाली
पायाभूत सेवा-सुविधा , सामाजिक विकास आणि गावाचा सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आले.
कलम २४३ ड मध्ये अनुसूचित जाती SC व अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण