शरीरातील रक्तामधील लाल रक्तपेशी ची कमतरता म्हणजे अनेमिया
MahitiA1.in
२०२२ च्या संशोधनानुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ६७ टक्के मुले,५९टक्के – किशोरवयीन मुली ,५२टक्के नवीन गरोदर माता ह्या अनेमियाने ग्रस्त आहेत.
MahitiA1.in
अबोर्शन , इन्फेक्शन होणाचे शक्यता वाढते , वेळे अगोदर डिलिव्हरी, दुसरे आजार होण्याची शक्यता वाढते , डिलिव्हरी नंतर जास्त रक्तस्त्राव होऊन मृत्यू होऊ शकतो
MahitiA1.in
कमी वजनाचे बाळ जन्माला येते, बाळाच्या विकास खुंटतो
MahitiA1.in
कामात या अभ्यासामध्ये मन लागत नाही, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होतो.
MahitiA1.in
थकवा जाणतो. प्रचंड अशक्तपणा जाणवतो,डोकेदुखी.
MahitiA1.in
सकस आहार, हिरव्या पालेभाज्या , मासाहरी पदार्थ
MahitiA1.in